Jeans For Women : जीन्सचे १० प्रकार आणि त्याची नावं; पाहा बॉडी टाईपनुसार तुम्हाला कोणती जीन्स सुट करेल

Updated:September 23, 2025 18:29 IST2025-09-23T16:42:55+5:302025-09-23T18:29:07+5:30

10 Types OF Jeans For Women With Names : बुटकट जीन्स गुडघ्यापासून खाली थोड्या रुंद होतात. तुम्हाला कोणत्या प्रकारची जीन्स सुट करेल ते पाहा.

Jeans For Women : जीन्सचे १० प्रकार आणि त्याची नावं; पाहा बॉडी टाईपनुसार तुम्हाला कोणती जीन्स सुट करेल

आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण जीन्स घालतात. जीन्सचे बरेच प्रकार बाजारात दिसतात पण नेहमी कोणती जीन्स सुट होईल ते कळत नाही. जीन्सचे १० प्रकार आणि त्यांची नावं समजून घेऊ.(10 Types Of Jeans For Women With Names)

Jeans For Women : जीन्सचे १० प्रकार आणि त्याची नावं; पाहा बॉडी टाईपनुसार तुम्हाला कोणती जीन्स सुट करेल

या जीन्स पायांना पूर्णपणे चिकटून बसतात, ज्यामुळे त्यांना एक स्लिम आणि फिटेड लुक येतो. स्लिम आणि उंची असलेल्या मुलींना ही जीन्स खूप छान दिसते. (Different Types Of Jeans For women)

Jeans For Women : जीन्सचे १० प्रकार आणि त्याची नावं; पाहा बॉडी टाईपनुसार तुम्हाला कोणती जीन्स सुट करेल

या जीन्स कमरेपासून पायापर्यंत एका सरळ रेषेत येतात, ज्यामुळे एक आरामदायक आणि क्लासिक लुक मिळतो. कोणत्याही शरीराच्या प्रकाराला सूट करतात.

Jeans For Women : जीन्सचे १० प्रकार आणि त्याची नावं; पाहा बॉडी टाईपनुसार तुम्हाला कोणती जीन्स सुट करेल

या जीन्स ढगळ आणि आरामदायक असतात,जणू काही तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडची जीन्स घातली आहे. आरामदायी आणि कॅज्युअल लुक हवा आहे, अशा सर्वांना या जीन्स सूट करतात.

Jeans For Women : जीन्सचे १० प्रकार आणि त्याची नावं; पाहा बॉडी टाईपनुसार तुम्हाला कोणती जीन्स सुट करेल

या जीन्सची कंबर उंच असते, मांड्यांवर थोड्या सैल असतात आणि पायांच्या दिशेने टॅपर्ड (Tapered) होतात.ज्यांना आरामदायी आणि रेट्रो लुक हवा आहे, अशा मुलींना या जीन्स चांगल्या दिसतात.

Jeans For Women : जीन्सचे १० प्रकार आणि त्याची नावं; पाहा बॉडी टाईपनुसार तुम्हाला कोणती जीन्स सुट करेल

या जीन्स गुडघ्यापर्यंत फिट असतात आणि गुडघ्यापासून खाली रुंद होत जातात. ज्यांची उंची चांगली आहे आणि ज्यांना रेट्रो स्टाइल आवडते त्यांना या जीन्स चांगल्या दिसतील.

Jeans For Women : जीन्सचे १० प्रकार आणि त्याची नावं; पाहा बॉडी टाईपनुसार तुम्हाला कोणती जीन्स सुट करेल

बुटकट जीन्स गुडघ्यापासून खाली थोड्या रुंद होतात, पण फ्लेअर जीन्सपेक्षा कमी रुंद असतात. ज्यांना पाय थोडे लांब दाखवायचे आहेत त्यांच्यासाठी या जीन्स चांगला पर्याय आहेत.

Jeans For Women : जीन्सचे १० प्रकार आणि त्याची नावं; पाहा बॉडी टाईपनुसार तुम्हाला कोणती जीन्स सुट करेल

या जीन्सची लांबी गुडघ्याच्या खाली किंवा घोट्याच्या वर असते.

Jeans For Women : जीन्सचे १० प्रकार आणि त्याची नावं; पाहा बॉडी टाईपनुसार तुम्हाला कोणती जीन्स सुट करेल

या जीन्स खूप ढगळ आणि सैल असतात.

Jeans For Women : जीन्सचे १० प्रकार आणि त्याची नावं; पाहा बॉडी टाईपनुसार तुम्हाला कोणती जीन्स सुट करेल

स्किनी जीन्सपेक्षा थोड्या सैल असतात, पण स्ट्रेट जीन्सपेक्षा जास्त फिट असतात.

Jeans For Women : जीन्सचे १० प्रकार आणि त्याची नावं; पाहा बॉडी टाईपनुसार तुम्हाला कोणती जीन्स सुट करेल

या जीन्सची कंबर खूप उंच असते आणि ती नाभीच्या वर येते.ज्यांना कंबर बारीक दाखवायची आहे आणि एक आकर्षक लुक हवा आहे. त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.