१ ब्लाऊज पीस -१० स्लिव्हज पॅटर्न्स; एका ब्लाऊज पिससाठी १० प्रकारच्या फॅन्सी आयडीयाज

Updated:February 4, 2026 19:44 IST2026-02-04T19:02:49+5:302026-02-04T19:44:03+5:30

10 Types of Fancy Blouses Sleeves Designs : या प्रकारचे बलून स्टाईलचे स्लिव्हज तुम्हाला मॉडर्न लूक देतील आणि हात एकदम सुंदर दिसेल.

१ ब्लाऊज पीस -१० स्लिव्हज पॅटर्न्स; एका ब्लाऊज पिससाठी १० प्रकारच्या फॅन्सी आयडीयाज

सध्या व्हायरल झालेल्या साड्यांवर तुम्ही वेगववेगळ्या प्रकारचे फॅन्सी ब्लाऊज शिवू शकता. एका ब्लाऊज पीसचे १० नवनवीन पर्यात तुम्हाला नक्कीच कामात येतील. (10 Types of Fancy Blouses Sleeves Designs)

१ ब्लाऊज पीस -१० स्लिव्हज पॅटर्न्स; एका ब्लाऊज पिससाठी १० प्रकारच्या फॅन्सी आयडीयाज

या प्रकारचे बलून स्टाईलचे स्लिव्हज तुम्हाला मॉडर्न लूक देतील आणि हात एकदम सुंदर दिसेल.

१ ब्लाऊज पीस -१० स्लिव्हज पॅटर्न्स; एका ब्लाऊज पिससाठी १० प्रकारच्या फॅन्सी आयडीयाज

जर तुम्हाला छोट्या बाह्या हव्या असतील तर तुम्ही यावर चुण्या पाडून मध्यभागी मणी लावण्यास देऊ शकता.

१ ब्लाऊज पीस -१० स्लिव्हज पॅटर्न्स; एका ब्लाऊज पिससाठी १० प्रकारच्या फॅन्सी आयडीयाज

हाताला फ्रिल आणि खालच्या बाजूला लेस असलेल्या डिझाईन्स तुम्हाला खूपच शोभून दिसतील. या डिझाईन्स मध्ये तुमचे आर्म्स व्यवस्थित कव्हर होतील.

१ ब्लाऊज पीस -१० स्लिव्हज पॅटर्न्स; एका ब्लाऊज पिससाठी १० प्रकारच्या फॅन्सी आयडीयाज

जर तुम्हाला थ्री-फोर स्लिव्हज हवे असतील तर असं जाळीदार पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता.

१ ब्लाऊज पीस -१० स्लिव्हज पॅटर्न्स; एका ब्लाऊज पिससाठी १० प्रकारच्या फॅन्सी आयडीयाज

तुम्हाला स्टायलिश, सेक्सी लूक हवा असेल तर असं पॅटर्न उत्तम आहे. पण तुमचे हात जास्त जाड असतील आर्म फॅट असेल तर अशा प्रकारचे स्लिव्हज टाळा

१ ब्लाऊज पीस -१० स्लिव्हज पॅटर्न्स; एका ब्लाऊज पिससाठी १० प्रकारच्या फॅन्सी आयडीयाज

तुमचे हात खूपच बारीक असतील किंवा जाड असतील तरिही सर्व पॅटर्न्सवर असं ब्लाऊज एकदम शोभून दिसेल.

१ ब्लाऊज पीस -१० स्लिव्हज पॅटर्न्स; एका ब्लाऊज पिससाठी १० प्रकारच्या फॅन्सी आयडीयाज

स्लिव्हज साधे असले तरी खांद्याच्या भागाला असा थोडा बलून स्टाईल लूक असेल तर ब्लाऊज खूपच छान दिसते.

१ ब्लाऊज पीस -१० स्लिव्हज पॅटर्न्स; एका ब्लाऊज पिससाठी १० प्रकारच्या फॅन्सी आयडीयाज

तुम्हाला जाळीदार स्लिव्हज हवे असतील तर ही डिझाईन उत्तम आहे.

१ ब्लाऊज पीस -१० स्लिव्हज पॅटर्न्स; एका ब्लाऊज पिससाठी १० प्रकारच्या फॅन्सी आयडीयाज

ब्लाऊजवर छोट्या छोट्या आडव्या प्लेट्स घेऊन तुम्ही अशा पॅटर्नचं ब्लाऊज शिवून घेऊ शकता.