उन्हाळ्यासाठी खास लाईटवेट फॅब्रिक्स कपड्यांचे ५ सुंदर पॅटर्न, दिवसभर घामाची चिंता नको- परफेक्ट समर डेलीवेअर

Updated:March 8, 2026 19:00 IST2026-03-08T19:00:00+5:302026-03-08T19:00:02+5:30

Summer Fashion Trends 2026: Cotton and Linen Summer Dresses: ऑफिससाठी खास असे ५ लाईटवेट ड्रेस पॅटर्न

उन्हाळ्यासाठी खास लाईटवेट फॅब्रिक्स कपड्यांचे ५ सुंदर पॅटर्न, दिवसभर घामाची चिंता नको- परफेक्ट समर डेलीवेअर

उन्हाळा सुरू झाला की, कपाटातील भारी आणि जड कपडे नकोसे वाटू लागतात. विशेषतः ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी उन्हाळ्यातील धावपळ, लोकलचा प्रवास आणि कामाचा ताण यामध्ये पेहराव सुटसुटीत असणं ही काळाची गरज आहे. या उन्हाळ्यात स्वतःला 'कूल' आणि 'स्टायलिश' ठेवण्यासाठी लाईटवेट फॅब्रिक्स हाच सर्वोत्तम पर्याय आहे. (Summer Fashion Trends 2026)

उन्हाळ्यासाठी खास लाईटवेट फॅब्रिक्स कपड्यांचे ५ सुंदर पॅटर्न, दिवसभर घामाची चिंता नको- परफेक्ट समर डेलीवेअर

जाणून घेऊया ऑफिससाठी खास असे ५ लाईटवेट ड्रेस पॅटर्न, जे आपल्याला दिवसभर फ्रेश आणि कॉन्फिडेंट ठेवतील. (Cotton and Linen Summer Dresses)

उन्हाळ्यासाठी खास लाईटवेट फॅब्रिक्स कपड्यांचे ५ सुंदर पॅटर्न, दिवसभर घामाची चिंता नको- परफेक्ट समर डेलीवेअर

लिनेन कॉ- ऑर्ड सेट हा सध्याचा सर्वात मोठा ट्रेंड आहे. वरचा कुर्ता आणि खालची पँट एकाच लिनेन कापडाची असते. यात घाम येत नाही.

उन्हाळ्यासाठी खास लाईटवेट फॅब्रिक्स कपड्यांचे ५ सुंदर पॅटर्न, दिवसभर घामाची चिंता नको- परफेक्ट समर डेलीवेअर

मलमल कॉटन ए-लाईन कुर्ती हे जगातील सर्वात हलक्या कापडांपैकी एक मानले जाते. बॉडी पिअर शेप असेल, तर ए-लाईन कुर्ती पोटाचा आणि कंबरेचा भाग व्यवस्थित कव्हर करते.

उन्हाळ्यासाठी खास लाईटवेट फॅब्रिक्स कपड्यांचे ५ सुंदर पॅटर्न, दिवसभर घामाची चिंता नको- परफेक्ट समर डेलीवेअर

शिफॉन शर्ट-स्टाईल ट्यूनिक याला इस्त्रीची फारशी गरज नसते. शर्ट-स्टाईल असल्यामुळे ते फॉर्मल दिसते.

उन्हाळ्यासाठी खास लाईटवेट फॅब्रिक्स कपड्यांचे ५ सुंदर पॅटर्न, दिवसभर घामाची चिंता नको- परफेक्ट समर डेलीवेअर

रेयॉन स्लिट कुर्ती विथ पॅन्ट्स हे कापड अंगाला छान बसते. वजनाला हलके असते. बाजूने कट असलेल्या कुर्ती सध्या फॅशनमध्ये आहेत.

उन्हाळ्यासाठी खास लाईटवेट फॅब्रिक्स कपड्यांचे ५ सुंदर पॅटर्न, दिवसभर घामाची चिंता नको- परफेक्ट समर डेलीवेअर

कॉटन मॅक्सी शर्ट ड्रेस हे कपडे प्रोफेशनल आणि मॉडर्न लूक देतात. हे कापड उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार वाटते.