ॲपल बॉडी शेप असेल तर कधीच घालू नका 'या' ५ ट्राऊझर्स, पॅण्टची स्टाइल ठरवते तुमचा स्मार्ट लूक

Updated:January 12, 2026 19:25 IST2026-01-12T19:00:00+5:302026-01-12T19:25:24+5:30

apple body shape fashion: trousers for apple body shape: what not to wear for apple body shape: styling tips for apple body type: बॉडी अॅपल शेप असेल तर कोणत्या प्रकारच्या ट्राऊझर्स घालणं टाळायला हवं पाहूया.

ॲपल बॉडी शेप असेल तर कधीच घालू नका 'या' ५ ट्राऊझर्स, पॅण्टची स्टाइल ठरवते तुमचा स्मार्ट लूक

सध्या फिट असणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच योग्य कपडे निवडणं गरजेचं झालं आहे. अनेकदा आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो पण कपड्यांची निवड चुकली की शरीराचा आकार बेढब दिसू लागतो. ज्यांची बॉडी अॅपल शेप असते. त्यांच्या पोट, कंबर आणि छातीच्या भागावर जास्त चरबी साठते. अशावेळी त्यांनी ट्राऊझर्स जपून निवडायला हवे.

ॲपल बॉडी शेप असेल तर कधीच घालू नका 'या' ५ ट्राऊझर्स, पॅण्टची स्टाइल ठरवते तुमचा स्मार्ट लूक

जर आपले ही बेली फॅट जास्त असेल आणि बॉडी अ‍ॅपल शेप असेल तर कोणत्या प्रकारच्या ट्राऊझर्स घालणं टाळायला हवं पाहूया.

ॲपल बॉडी शेप असेल तर कधीच घालू नका 'या' ५ ट्राऊझर्स, पॅण्टची स्टाइल ठरवते तुमचा स्मार्ट लूक

अ‍ॅपल बॉडी शेप किंवा पोट सुटलेलं असेल तर सगळ्यात आधी आपण लो- वेस्ट ट्राऊझर्स घालणं टाळायला हवं. या ट्राऊझर्समुळे आपल्या पोटाचा भाग बाहेर आलेला दिसतो. ज्यामुळे आपली फिगर अनबॅलेन्स दिसते.

ॲपल बॉडी शेप असेल तर कधीच घालू नका 'या' ५ ट्राऊझर्स, पॅण्टची स्टाइल ठरवते तुमचा स्मार्ट लूक

खूप टाइट किंवा स्किनी ट्राऊझर्स घालणं टाळा. पोटाभोवती घट्ट बसणाऱ्या ट्राऊझर्समुळे फोल्ड्स किंवा छाती स्पष्ट दिसते. ज्यामुळे आपण अनकंफर्टेबल होतो.

ॲपल बॉडी शेप असेल तर कधीच घालू नका 'या' ५ ट्राऊझर्स, पॅण्टची स्टाइल ठरवते तुमचा स्मार्ट लूक

प्लीटेड ट्राऊझर्स हे अ‍ॅपल बॉडी शेपसाठी फारसं चांगलं नाही. यात असणारे प्लीट्स पोटाच्या भागाजवळ जास्त व्हॉल्युम तयार करतात. ज्यामुळे पोट खूप मोठं वाटतं.

ॲपल बॉडी शेप असेल तर कधीच घालू नका 'या' ५ ट्राऊझर्स, पॅण्टची स्टाइल ठरवते तुमचा स्मार्ट लूक

खूप पातळ कापडाचे किंवा चमकदार फॅब्रिक असणारे ट्राऊझर्स घालणं टाळावं. यामध्ये आपले शरीर अधिक बेढब दिसतं.

ॲपल बॉडी शेप असेल तर कधीच घालू नका 'या' ५ ट्राऊझर्स, पॅण्टची स्टाइल ठरवते तुमचा स्मार्ट लूक

कंबरेखाली जास्त डिटेलिंग असणारे ट्राऊझर्स घालणं टाळा. ज्यात मोठी बटणं, बेल्ट, पॉकेट्स किंवा डेकोरेशन असतं. हे आपल्या पोटाकडे जास्त लक्ष देतात.