रश्मिका मंदानाचं साधं मिनिमलिस्ट मंगळसूत्र व्हायरल, या नाजूक मंगळसुत्राची खासियत काय?

Updated:March 24, 2026 16:56 IST2026-03-24T12:46:23+5:302026-03-24T16:56:05+5:30

Trending Rashmika Mandanna Mangalsutra Design : हे मंगळसूत्र साधेपणाचं प्रतीक मानलं जात असून यात बराच अर्थ दडलेला आहे. पारंपारीक टच असूनही सध्याच्या तरूणींना या मंगळसूत्रानं भुरळ घातली आहे.

रश्मिका मंदानाचं साधं मिनिमलिस्ट मंगळसूत्र व्हायरल, या नाजूक मंगळसुत्राची खासियत काय?

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कपल विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा विवाह सोहळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या दोघांच्याही दागिन्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Trending Rashmika Mandanna Mangalsutra Design)

रश्मिका मंदानाचं साधं मिनिमलिस्ट मंगळसूत्र व्हायरल, या नाजूक मंगळसुत्राची खासियत काय?

रश्मिका मंदानाचं मंगळसूत्र हे खूपच युनिक होतं. ज्वेलर्सकडून व्यवस्थित डिझाईन करून घेतलेलं हे मंगळसूत्र होतं. यात अधुनिकता आणि पारंपारीकता यांचा संगम होता. (Rashmika's Unique Gold Mangalsutra)

रश्मिका मंदानाचं साधं मिनिमलिस्ट मंगळसूत्र व्हायरल, या नाजूक मंगळसुत्राची खासियत काय?

या मंगळसुत्रात कोडवा आणि तेलुगू विवाह परंपरांचा अद्भूत संगम दिसून आला. यात केंद्रस्थानी लक्ष्मीचे रुपांकन होते जे सौभाग्य, समृद्धी आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. (Trending Rashmika Mandanna Mangalsutra Design)

रश्मिका मंदानाचं साधं मिनिमलिस्ट मंगळसूत्र व्हायरल, या नाजूक मंगळसुत्राची खासियत काय?

हे मंगळसूत्र पूर्ण सोन्यात होते तर एका बाजूला सोन्याच्या चेनमध्ये बारीक काळे मणी होते. हे मंगळसूत्र नव्या नवऱ्यांसाठी खूपच प्रेरणादायी ठरेल.

रश्मिका मंदानाचं साधं मिनिमलिस्ट मंगळसूत्र व्हायरल, या नाजूक मंगळसुत्राची खासियत काय?

हे मंगळसूत्र साधेपणाचं प्रतीक मानलं जात असून यात बराच अर्थ दडलेला आहे. पारंपारीक टच असूनही सध्याच्या तरूणींना या मंगळसूत्रानं भुरळ घातली आहे.

रश्मिका मंदानाचं साधं मिनिमलिस्ट मंगळसूत्र व्हायरल, या नाजूक मंगळसुत्राची खासियत काय?

हे लॉकेट अधिक सुंदर बनवण्यासाठी कारागिरांनी अर्धचंद्र आकृती तयार केली होती. हे कोडवा परंपरेचं प्रतिक दर्शवते.