दंड जाडजूड आणि पोटही सुटलंय? ‘असे’ कपडे निवडा-लाखांत देखण्या आणि सुडौल दिसाल..

Updated:June 24, 2025 11:32 IST2025-06-24T11:27:12+5:302025-06-24T11:32:53+5:30

Thick thighs and a saggy belly? Choose clothes like this - you'll look beautiful in a million : गुबगुबित मुलींसाठी खास पॅटर्न. असे कपडे घाला अगदी सुंदर दिसाल.

दंड जाडजूड आणि पोटही सुटलंय? ‘असे’ कपडे निवडा-लाखांत देखण्या आणि सुडौल दिसाल..

शरीरानुसार कपडेही वेगवेगळे वापरणे महिलांना आवडते. प्रसंगानुसार काय घालावे काय नाही हे जसे ठरवतात तसेच आपल्या शरीराला कोणता रंग, पॅटर्न छान दिसेल याचाही महिला फार विचार करतात.

दंड जाडजूड आणि पोटही सुटलंय? ‘असे’ कपडे निवडा-लाखांत देखण्या आणि सुडौल दिसाल..

प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी असते. रचना वेगळी असते. जो ड्रेस आणि रंग तुमच्या मैत्रिणीला अगदी सुंदर दिसतो त्यात तुम्हीही तशाच दिसाल असे नाही. दुसरा पॅटर्न किंवा रंग जास्त खुलून दिसेल.

दंड जाडजूड आणि पोटही सुटलंय? ‘असे’ कपडे निवडा-लाखांत देखण्या आणि सुडौल दिसाल..

शरीराने जरा गुबगुबीत असलेल्या महिलांसाठी खास काही पॅटर्न आहेत जे अगदी सुंदर दिसतात. रोजच्या वापराचे टॉप्स आणि कुर्ते या पद्धतीचे विकत घ्या. अगदी मस्त दिसाल.

दंड जाडजूड आणि पोटही सुटलंय? ‘असे’ कपडे निवडा-लाखांत देखण्या आणि सुडौल दिसाल..

बेली फॅट जास्त असेल तर हॉरीझॉन्टल लाइन्सचे टॉप घालू नका. त्यामुळे पोट आणखी जास्त दिसेल. त्या ऐवजी वर्टीकल लाइन्सवाले टॉप्स वापरा. त्यामध्ये पोट जास्त दिसत नाही.

दंड जाडजूड आणि पोटही सुटलंय? ‘असे’ कपडे निवडा-लाखांत देखण्या आणि सुडौल दिसाल..

गळाबंद कपडे घातल्याने आपण बारीक दिसू असे अनेकांना वाटते. मात्र खरे तर असे कपडे जास्त घट्ट दिसतात. त्याऐवजी व्हीनेक चा गळा असलेले टॉप वापरावेत.

दंड जाडजूड आणि पोटही सुटलंय? ‘असे’ कपडे निवडा-लाखांत देखण्या आणि सुडौल दिसाल..

दोन्ही बाजूनी बंद असणारे टॉप न घालता, व्ही कट असलेले टॉप्स वापरा. पोटाशी सैल बसतात. त्यामुळे असे टॉप्स नक्की वापरुन पाहा.

दंड जाडजूड आणि पोटही सुटलंय? ‘असे’ कपडे निवडा-लाखांत देखण्या आणि सुडौल दिसाल..

कुर्ता किंवा टॉपचे हात अर्धे असतील तर दंड फार जाड दिसतो. त्यामुळे लांब हाताचे टॉप नक्की वापरुन पाहा. गुबगुबीत हात असतील तर असे टॉप छान दिसतात.

दंड जाडजूड आणि पोटही सुटलंय? ‘असे’ कपडे निवडा-लाखांत देखण्या आणि सुडौल दिसाल..

छान सैल कपडे वापरा. पोटाशी अगदी घट्ट कपडे घालून सतत बॉडीशेपर घालणे रक्ताभिसरणावर परिणाम करते. त्यामुळे जबरदस्ती बारीक दिसण्याऐवजी आपल्याला छान दिसतील असे कपडे वापरावेत.