तान्या मित्तलच्या सिंपल, ट्रेंडीग ब्लाऊज डिजाईन्स; पुढच्या गळ्याचे १० पॅटर्न्स-युनिक लूक मिळेल

Updated:September 30, 2025 14:48 IST2025-09-30T14:38:49+5:302025-09-30T14:48:01+5:30

Tanya Mittal simple, trendy blouse designs : चर्चेचा विषय बनलेले तिचे काही ब्लाउज डिझाईन्स म्हणजे बॅकलेस ब्लाउज किंवा डीप नेक असलेली डिझाईन्स.

तान्या मित्तलच्या सिंपल, ट्रेंडीग ब्लाऊज डिजाईन्स; पुढच्या गळ्याचे १० पॅटर्न्स-युनिक लूक मिळेल

तान्या मित्तल ही एक उद्योजिका, सोशल मीडिया इन्फ्एंसर आणि मॉडेल आहे. बिग बॉसमुळे तान्या बरीच चर्चेच आहे. (Tanya Mittal simple, trendy blouse designs)

तान्या मित्तलच्या सिंपल, ट्रेंडीग ब्लाऊज डिजाईन्स; पुढच्या गळ्याचे १० पॅटर्न्स-युनिक लूक मिळेल

तान्या मित्तल तिचा ब्रँड 'Handmade with Love by Tanya' मध्ये प्रामुख्याने साड्यांचा व्यवसाय करते. त्यामुळे तिची ओळख एक साडी इन्फ्लुएंसर अशी आहे.

तान्या मित्तलच्या सिंपल, ट्रेंडीग ब्लाऊज डिजाईन्स; पुढच्या गळ्याचे १० पॅटर्न्स-युनिक लूक मिळेल

ती सोशल मीडियावर साडी ड्रेपिंगचे आणि फॅशनचे व्हिडिओ पोस्ट करते. तिचे ब्लाऊज डिजाईन्स बरेच चर्चेत असतात.

तान्या मित्तलच्या सिंपल, ट्रेंडीग ब्लाऊज डिजाईन्स; पुढच्या गळ्याचे १० पॅटर्न्स-युनिक लूक मिळेल

तिच्या व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांसह अनेकदा पारंपरिक पण ग्लॅमरस दिसणारे ब्लाउज डिझाईन्स वापरते.

तान्या मित्तलच्या सिंपल, ट्रेंडीग ब्लाऊज डिजाईन्स; पुढच्या गळ्याचे १० पॅटर्न्स-युनिक लूक मिळेल

चर्चेचा विषय बनलेले तिचे काही ब्लाउज डिझाईन्स म्हणजे बॅकलेस ब्लाउज (Backless Blouse) किंवा डीप नेक असलेली डिझाईन्स.

तान्या मित्तलच्या सिंपल, ट्रेंडीग ब्लाऊज डिजाईन्स; पुढच्या गळ्याचे १० पॅटर्न्स-युनिक लूक मिळेल

पारंपारीक, वेस्टर्न, अशा सर्वच प्रकारात ती नाविन्यपूर्ण ब्लाऊज शिवते. अनेक ब्लाऊज हे फूल स्लिव्हजमध्ये असतात.

तान्या मित्तलच्या सिंपल, ट्रेंडीग ब्लाऊज डिजाईन्स; पुढच्या गळ्याचे १० पॅटर्न्स-युनिक लूक मिळेल

तान्या तिच्या लूकला एक बोल्ड आणि आधुनिक टच देण्यासाठी अनेकदा पारंपारिक ब्लाउजऐवजी वेस्टर्न-प्रेरित डिझाईन्स वापरते.

तान्या मित्तलच्या सिंपल, ट्रेंडीग ब्लाऊज डिजाईन्स; पुढच्या गळ्याचे १० पॅटर्न्स-युनिक लूक मिळेल

काढाच्या साडीवरसुद्धा ती सुंदर ब्लाऊज निवडते. अतिशय चापून चोपून ती साडी नेसते आणि चाहत्यांनाही साडी नेसण्याच्या टिप्स देते.

तान्या मित्तलच्या सिंपल, ट्रेंडीग ब्लाऊज डिजाईन्स; पुढच्या गळ्याचे १० पॅटर्न्स-युनिक लूक मिळेल

हे शॉर्ट, स्लीव्हब्लाउज आहेत, जे विशेषतः हलक्या साड्यांसोबत एक बोल्ड आणि फॅशनेबल लूक देतात.

तान्या मित्तलच्या सिंपल, ट्रेंडीग ब्लाऊज डिजाईन्स; पुढच्या गळ्याचे १० पॅटर्न्स-युनिक लूक मिळेल

ती V-नेक किंवा ब्रॉड नेक लाइनसह फुल-स्लीव्ह ब्लाउज परिधान करते, विशेषतः फुलांच्या डिझाईनच्या साड्यांसोबत.