summer style : उन्हाळ्यात ऑफिसला जाण्यासाठी कॉर्ड सेटचे ६ पर्याय, दिसाल एकदम स्मार्ट प्रोफेशनल

Updated:March 27, 2025 21:19 IST2025-03-27T21:16:38+5:302025-03-27T21:19:22+5:30

Summer office attire: Cord sets for work: Smart professional summer outfits: Business casual summer fashion: Corduroy office wear: Summer work wardrobe essentials: Cord sets for office professionals: आपणही ट्रेंडी पण हलके कपडे शोधत असू तर कॉर्ड सेटचे ६ पर्याय उठून दिसतील.

summer style : उन्हाळ्यात ऑफिसला जाण्यासाठी कॉर्ड सेटचे ६ पर्याय, दिसाल एकदम स्मार्ट प्रोफेशनल

उन्हाळ्यात ऑफिसला जाण्यासाठी आपण सिंपल पण सोबर असेल कपडे ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. दररोज ऑफिसला कोणते कपडे घालून जावे असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना असतो.(Summer office attire)

summer style : उन्हाळ्यात ऑफिसला जाण्यासाठी कॉर्ड सेटचे ६ पर्याय, दिसाल एकदम स्मार्ट प्रोफेशनल

फक्त स्टालियशच नाही तर गरम होऊ नये यासाठी एकदम आरामदायी कपड्याची आपल्याला निवड करता यायला हवी. जर आपणही ट्रेंडी पण हलके कपडे शोधत असू तर कॉर्ड सेटचे ६ पर्याय उठून दिसतील. (Cord sets for work)

summer style : उन्हाळ्यात ऑफिसला जाण्यासाठी कॉर्ड सेटचे ६ पर्याय, दिसाल एकदम स्मार्ट प्रोफेशनल

आपल्या आरामदायी आणि स्टायलिश कपडे हवे असतील तर मोठ्या कुर्त्यासोबत फ्लेर्ड पॅन्ट हा चांगला पर्याय आहे. हे आपल्या ऑफिस लूक ला चांगला पर्याय देते. यामध्ये आपण मोठ्या आकाराचे एअरिंग्ज घालू शकतो.

summer style : उन्हाळ्यात ऑफिसला जाण्यासाठी कॉर्ड सेटचे ६ पर्याय, दिसाल एकदम स्मार्ट प्रोफेशनल

आपला ऑफिस लूक थोडा फंकी आणि स्टायलिश करायचा असेल तर पलाझोसह प्रिंटेड किंवा एम्ब्रॉयडरी केलेला कॉर्ड सेट आपण घालू शकतो. हे आपल्या स्टायिलला परिपूर्ण लूक देईल.

summer style : उन्हाळ्यात ऑफिसला जाण्यासाठी कॉर्ड सेटचे ६ पर्याय, दिसाल एकदम स्मार्ट प्रोफेशनल

ए-लाइन को-ऑर्डर सेटमध्ये आपली उंची दिसून येते. हा एक उत्तम पर्याय आहे. आपण हे मिटिंग किंवा ऑफिसच्या प्रेझेंटेशन दरम्यान घालू शकतो.

summer style : उन्हाळ्यात ऑफिसला जाण्यासाठी कॉर्ड सेटचे ६ पर्याय, दिसाल एकदम स्मार्ट प्रोफेशनल

आपल्याला ऑफिसमध्ये थोडे वेगळे दिसायचे असेल तर इंडो-वेस्टर्न को-ऑर्डर हा चांगला पर्याय आहे. यामध्ये जॅकेट स्टाईल कुर्ता किंवा ट्यूनिकसह ट्राउजर पॅन्ट आपल्याला घालता येईल.

summer style : उन्हाळ्यात ऑफिसला जाण्यासाठी कॉर्ड सेटचे ६ पर्याय, दिसाल एकदम स्मार्ट प्रोफेशनल

व्ही-नेक कुर्ता हा आपल्या सौंदर्यात भर घालेल. हा आपल्याला स्मार्ट लूक देतो. तसेच यावर स्टेटमेंट इअररिंग्ज आणि हिल्स शोभून दिसेल.

summer style : उन्हाळ्यात ऑफिसला जाण्यासाठी कॉर्ड सेटचे ६ पर्याय, दिसाल एकदम स्मार्ट प्रोफेशनल

सिंपल पण सुंदर लूक हवा असेल तर गुडघ्यापर्यंत कुर्ता आणि त्यांच रंगाची ट्राउझर्स किंवा लेगिंग्ज घालता येईल. त्यावर आपण आपल्या आवडीचे अॅक्सेसरीज घालू शकतो.