summer special dress : उन्हाळ्यासाठी खास ड्रेसचे ७ प्रकार, घामाघूम होण्यापूर्वी निवडा खास कपड

Updated:February 25, 2025 18:37 IST2025-02-25T18:29:52+5:302025-02-25T18:37:00+5:30

summer special dresses for women, be ready for summers : उन्हाळा अगदी आलाच आहे. घामाने कपडे भिजतायला लागतील. हे कपड्यांचे प्रकार मात्र त्रासदायक ठरणार नाहीत.

summer special dress : उन्हाळ्यासाठी खास ड्रेसचे ७ प्रकार, घामाघूम होण्यापूर्वी निवडा खास कपड

आता उन्हाळा सुरू झाला आहे. असं म्हणायला हरकत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी चांगलंच उकडायला लागलं आहे.

summer special dress : उन्हाळ्यासाठी खास ड्रेसचे ७ प्रकार, घामाघूम होण्यापूर्वी निवडा खास कपड

आता काय सतत घाम आणि धूळ. कपड्यांची पार वाट लागून जाते. हिवाळी कपडे आता कपाटात ठेवून द्यायचे. ते वापरले तरी उकडून जीव गुदमरेल.

summer special dress : उन्हाळ्यासाठी खास ड्रेसचे ७ प्रकार, घामाघूम होण्यापूर्वी निवडा खास कपड

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये छान पातळ कॉटनचे कपडे घालायला हवेत. त्याचेच काही प्रकार जाणून घ्या.

summer special dress : उन्हाळ्यासाठी खास ड्रेसचे ७ प्रकार, घामाघूम होण्यापूर्वी निवडा खास कपड

काही महिलांना अति घाम येतो. त्यामुळे फिकट रंगाच्या कपड्यांमधून आर-पार दिसायला लागते. अशा महिलांनी पातळ निळसर किंवा लालसर रंगाचे कपडे घाला. काळे कपडे घातल्याने आणखी जास्त उकडेल. एक माप मोठे कपडे वापरा.

summer special dress : उन्हाळ्यासाठी खास ड्रेसचे ७ प्रकार, घामाघूम होण्यापूर्वी निवडा खास कपड

तुम्ही कफ्तान या प्रकारा बद्दल ऐकले आहे का? हा फारच मोकळा-ढाकळा असा प्रकार आहे. दिसायलाही सुंदर दिसतो. हवा ही खेळती राहते.

summer special dress : उन्हाळ्यासाठी खास ड्रेसचे ७ प्रकार, घामाघूम होण्यापूर्वी निवडा खास कपड

व्ही नेकचे साधे स्ट्रॅपवाले टीशर्टस आजकाल ट्रेंडमध्ये आहेत. आणि त्यांच्या स्टाईलमुळे त्यात उकडतही नाही.

summer special dress : उन्हाळ्यासाठी खास ड्रेसचे ७ प्रकार, घामाघूम होण्यापूर्वी निवडा खास कपड

नी-लेन्थ वनपिस वापरा. ऑफिसला घालून जाण्यासाठी सोबर लुक देतात. तसेच खालून मोकळे असल्याने मांड्या काचत नाहीत.

summer special dress : उन्हाळ्यासाठी खास ड्रेसचे ७ प्रकार, घामाघूम होण्यापूर्वी निवडा खास कपड

प्युअर कॉटनची शॉर्ट कुर्ती तर प्रत्येकीकडे असायलाच हवी. एकदम हलकी असते. कॉटनमुळे शरीरावर वळ उठत नाहीत. ऊन्हामुळे खाज सुटत नाही.

summer special dress : उन्हाळ्यासाठी खास ड्रेसचे ७ प्रकार, घामाघूम होण्यापूर्वी निवडा खास कपड

जिन्स वापरणं पूर्णपणे टाळा. घाम टाईट पॅन्टमध्ये साचून राहतो. आणि अनेक त्वचारोग होतात. त्यामुळे प्लाझो वापरा.

summer special dress : उन्हाळ्यासाठी खास ड्रेसचे ७ प्रकार, घामाघूम होण्यापूर्वी निवडा खास कपड

तसेच विविध कॉटन पॅन्ट आता बाजारात मिळतात, त्या वापरा. दिसतातही छान आणि असतातही अत्यंत कंम्फर्टेबल.