Summer Special : उन्हाळ्यात घालण्यासाठी सुंदर स्कर्ट्स, घाला मस्त -दिसा मस्त! कॉलेज ते ऑफिस सगळ्यांसाठी बेस्ट

Updated:April 14, 2025 18:38 IST2025-04-14T18:30:06+5:302025-04-14T18:38:06+5:30

Summer Special: Beautiful skirts for summer you will look beautiful : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्कर्ट घालून मस्त दिसा आणि स्वस्थ राहा.

Summer Special : उन्हाळ्यात घालण्यासाठी सुंदर स्कर्ट्स, घाला मस्त -दिसा मस्त! कॉलेज ते ऑफिस सगळ्यांसाठी बेस्ट

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला घामामुळे त्रास होणार नाही असे कपडे घालणे फार गरजेचे असते. तसे न केल्यास उष्णतेचे विविध त्रास होऊ शकतात.

Summer Special : उन्हाळ्यात घालण्यासाठी सुंदर स्कर्ट्स, घाला मस्त -दिसा मस्त! कॉलेज ते ऑफिस सगळ्यांसाठी बेस्ट

मोकळे व सैलसर कपडे घालणे फार फायदेशीर ठरते. घाम शरीरावर साठून राहत नाही. रॅश उठत नाही. तसेच इतरही कोणते त्रास होत नाहीत.

Summer Special : उन्हाळ्यात घालण्यासाठी सुंदर स्कर्ट्स, घाला मस्त -दिसा मस्त! कॉलेज ते ऑफिस सगळ्यांसाठी बेस्ट

स्कर्ट हा प्रकार उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घालण्यासाठी फार छान पर्याय आहे. त्यातही अनेक प्रकार असतात. स्कर्ट ओपन असल्याने हवा खेळती राहते. तसेच घामही साठत नाही.

Summer Special : उन्हाळ्यात घालण्यासाठी सुंदर स्कर्ट्स, घाला मस्त -दिसा मस्त! कॉलेज ते ऑफिस सगळ्यांसाठी बेस्ट

सध्या आकाशी रंगाचा वन साईड कट असलेला स्कर्ट फार लोकप्रिय आहे. अनेक जणी असा स्कर्ट वापरताना दिसतात.

Summer Special : उन्हाळ्यात घालण्यासाठी सुंदर स्कर्ट्स, घाला मस्त -दिसा मस्त! कॉलेज ते ऑफिस सगळ्यांसाठी बेस्ट

फ्रंटकट असलेला कोऑर्ड सेट सध्या फार फेमस आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फिरायला जाताना घालण्यासाठी हा अगदी परफेक्ट ड्रेस आहे.

Summer Special : उन्हाळ्यात घालण्यासाठी सुंदर स्कर्ट्स, घाला मस्त -दिसा मस्त! कॉलेज ते ऑफिस सगळ्यांसाठी बेस्ट

प्लेटेड स्कर्ट आणि प्लेन टॉप हे कॉम्बीनेशनही फार सुंदर दिसते. अगदी डीसेंट लूक देणारा हा ड्रेस आहे.

Summer Special : उन्हाळ्यात घालण्यासाठी सुंदर स्कर्ट्स, घाला मस्त -दिसा मस्त! कॉलेज ते ऑफिस सगळ्यांसाठी बेस्ट

फ्लोरल पॅटर्नचे गडद रंगाचे स्कर्टही फार छान दिसतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डेलिवेअरसाठी हा प्रकार वापरायला काहीच हरकत नाही.

Summer Special : उन्हाळ्यात घालण्यासाठी सुंदर स्कर्ट्स, घाला मस्त -दिसा मस्त! कॉलेज ते ऑफिस सगळ्यांसाठी बेस्ट

स्ट्रेट फिट स्कर्ट हा प्रकारही फार छान दिसतो. सिंपल लूक असलेला हा स्कर्ट फार कम्फर्टेबलही असतो.

Summer Special : उन्हाळ्यात घालण्यासाठी सुंदर स्कर्ट्स, घाला मस्त -दिसा मस्त! कॉलेज ते ऑफिस सगळ्यांसाठी बेस्ट

Summer Special : उन्हाळ्यात घालण्यासाठी सुंदर स्कर्ट्स, घाला मस्त -दिसा मस्त! कॉलेज ते ऑफिस सगळ्यांसाठी बेस्ट

हा वन कलर सिंपल स्कर्ट फारच क्यूट दिसतो. शिवाय अगदी कम्फर्टेबल असतो. मांडीजवळ कट असल्याने उकडतही नाही.