५०० रुपयांत समर स्पेशल कुर्ता- पॅन्टचे सुंदर पर्याय; लूक साधा-दिसाल कूल

Updated:February 23, 2026 19:00 IST2026-02-23T19:00:00+5:302026-02-23T19:00:07+5:30

Summer kurta sets: Cotton kurta for women: Budget fashion under 500: ५०० रुपयांच्या आत मिळणारे कुर्ता - पॅन्टचे पर्याय पाहूयात.

५०० रुपयांत समर स्पेशल कुर्ता- पॅन्टचे सुंदर पर्याय; लूक साधा-दिसाल कूल

उन्हाळा सुरु झाला की आपल्या अंगाची लाहीलाही होते. अशा कडक उन्हात नेमके कोणते कपडे घालावे असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर असतो. उन्हाळ्यात जड आणि गडद रंगाचे कपडे घालणे म्हणजे त्रासाला आमंत्रण देण्यासारखेच आहे. म्हणूनच या दिवसांत महिलांची पहिली पसंती असते ती म्हणजे सुती कुर्ता सेट.(Summer kurta sets)

५०० रुपयांत समर स्पेशल कुर्ता- पॅन्टचे सुंदर पर्याय; लूक साधा-दिसाल कूल

कॉटनचे कपडे हे घामाची समस्या दूर करत नाहीत तर दिसायला अत्यंत सोबर आणि स्टायलिश असतात. ५०० रुपयांच्या आत मिळणारे कुर्ता - पॅन्टचे पर्याय पाहूयात. (Cotton kurta for women)

५०० रुपयांत समर स्पेशल कुर्ता- पॅन्टचे सुंदर पर्याय; लूक साधा-दिसाल कूल

स्ट्रेट कट कॉटन कुर्ता आणि सिगारेट पॅन्ट हा पॅटर्न ऑफिस आणि कॉलेजसाठी सगळ्यात बेस्ट मानला जातो. सरळ कट असलेला कुर्ता आणि त्यासोबत मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट सिगारेट पॅन्ट आपल्याला प्रोफेशनल लूक देते. ऑनलाइन साईवटर ५०० रुपयांच्या आत मिळेल.

५०० रुपयांत समर स्पेशल कुर्ता- पॅन्टचे सुंदर पर्याय; लूक साधा-दिसाल कूल

जयपुरी प्रिंटेड कुर्ता सेटचा पॅटर्न. राजस्थानची ब्लॉक प्रिंट किंवा बाधंनी प्रिंट उन्हाळ्यात खूप लोकप्रिय असते. ५०० रुपयांच्या रेंजमध्ये सुती कापडावर सुंदर फुलांच्या किंवा पानांच्या प्रिंट असलेले हे कुर्ते पँटसोबत अधिक छान दिसतात.

५०० रुपयांत समर स्पेशल कुर्ता- पॅन्टचे सुंदर पर्याय; लूक साधा-दिसाल कूल

आपल्या इंडो-वेस्टर्न लूक हवा असेल तर अंगरखा कुर्ता सेट पर्याय चांगला आहे. साध्या कॉटनमध्येही आपल्याला डिझायनर लूक मिळतो. ५०० रुपयांमध्ये ऑनलाइन साइटवर सहज मिळते.

५०० रुपयांत समर स्पेशल कुर्ता- पॅन्टचे सुंदर पर्याय; लूक साधा-दिसाल कूल

आपल्या खूप फिटिंगमधले कपडे हवे नसतील तर ए-लाईन कुर्ता आणि सैल पलाझो हा पर्याय चांगला आहे. उन्हाळ्यात या ड्रेसमध्ये घाम कमी येतो आणि दिवसभर आपण फ्रेश राहू शकतो.

५०० रुपयांत समर स्पेशल कुर्ता- पॅन्टचे सुंदर पर्याय; लूक साधा-दिसाल कूल

प्लेन खादी कॉटन कुर्ता आणि व्हाईट लेगिंग्स किंवा प्लाझो असा लूक सध्या खूप व्हायरल आहे. ५०० रुपयांत आपण मिक्स्ड कॉटनमधील खादी पॅटर्न खरेदी करु शकता.