फक्त १५०० रुपयांत ‘तिच्या’साठी साऊथ सिल्कचा रॉयल ड्रेस- ‘त्याच्या’साठी मॅचिंग शर्ट! प्यारवालं शॉपिंग..

Updated:February 10, 2026 16:03 IST2026-02-09T20:00:00+5:302026-02-10T16:03:31+5:30

Couple matching outfits: South silk dress: Matching dress and shirt for couples: आपल्याला साडी नेसणे कठीण वाटत असेल, पण साडीचा लूक हवा असेल, तर हे अनारकली स्टाईल साडी ड्रेस आपल्यासाठी चांगला पर्याय ठरेल.

फक्त १५०० रुपयांत ‘तिच्या’साठी साऊथ सिल्कचा रॉयल ड्रेस- ‘त्याच्या’साठी मॅचिंग शर्ट! प्यारवालं शॉपिंग..

सध्याच्या काळात कपल्समध्ये ट्विनिंग किंवा मॅचिंग कपड्यांची मोठी क्रेझ आहे. लग्नसमारंभ असो, साखरपुडा किंवा इतर कोणताही खास प्रसंग असो अनेक कपल्सला मॅचिंग आउटफिट कॅरी करण्याची हौस असते.(Couple matching outfits)

फक्त १५०० रुपयांत ‘तिच्या’साठी साऊथ सिल्कचा रॉयल ड्रेस- ‘त्याच्या’साठी मॅचिंग शर्ट! प्यारवालं शॉपिंग..

लग्नसमारंभात दाक्षिणात्य पेहरावाचा एक वेगळाच थाट असतो. आपल्याला या वेळी साडी नेसणे कठीण वाटत असेल, पण साडीचा लूक हवा असेल, तर हे अनारकली स्टाईल साडी ड्रेस आपल्यासाठी चांगला पर्याय ठरेल. यामध्ये कपल्स कॉम्बिनेशन देखील सुंदर करता येते. इतकंच नाही तर हे १५५० रुपयांत मिळते. (Matching dress and shirt for couples)

फक्त १५०० रुपयांत ‘तिच्या’साठी साऊथ सिल्कचा रॉयल ड्रेस- ‘त्याच्या’साठी मॅचिंग शर्ट! प्यारवालं शॉपिंग..

लग्न कार्य किंवा संध्याकाळच्या रिसप्शेनसाठी वाइन किंवा मरुन रंग हा चांगला दिसतो. कपल्ससाठी हा रंग अधिक उठून दिसतो.

फक्त १५०० रुपयांत ‘तिच्या’साठी साऊथ सिल्कचा रॉयल ड्रेस- ‘त्याच्या’साठी मॅचिंग शर्ट! प्यारवालं शॉपिंग..

जर आपल्याला पारंपरिक आणि आधुनिक स्टाइल करायच असेल तर गडद जांभळ्या रंगाचे कपडे स्टाइल करु शकता.

फक्त १५०० रुपयांत ‘तिच्या’साठी साऊथ सिल्कचा रॉयल ड्रेस- ‘त्याच्या’साठी मॅचिंग शर्ट! प्यारवालं शॉपिंग..

पोपटी रंगाचा ड्रेस आणि त्यावर मुलांसाठी पोपटी रंगाचा शर्ट हा पारंपरिक आणि ग्रेसफुल लूक देतो.

फक्त १५०० रुपयांत ‘तिच्या’साठी साऊथ सिल्कचा रॉयल ड्रेस- ‘त्याच्या’साठी मॅचिंग शर्ट! प्यारवालं शॉपिंग..

मस्टर्ड यलो रंग हा दक्षिण भारतीय फॅशनची खरी ओळख सांगणारा रंगसंगम. सणासुदीला हा लूक खास उठून दिसतो.

फक्त १५०० रुपयांत ‘तिच्या’साठी साऊथ सिल्कचा रॉयल ड्रेस- ‘त्याच्या’साठी मॅचिंग शर्ट! प्यारवालं शॉपिंग..

आधुनिक आणि सॉफ्ट लूक देणारा पर्याय नारंगी रंग. लग्न कार्यात किंवा सणसमारंभात हा रंग अधिक छान दिसतो.

फक्त १५०० रुपयांत ‘तिच्या’साठी साऊथ सिल्कचा रॉयल ड्रेस- ‘त्याच्या’साठी मॅचिंग शर्ट! प्यारवालं शॉपिंग..

डॅशिंग आणि प्रोफेशनल कपल लूकसाठी नेव्ही ब्लू रंग अधिक छान आणि उठून दिसतो.