रोज वापरण्यासाठी मंगळसूत्राच्या खास डिझाइन्स, कमी किंमतीत सुंदर-देखणा दागिना

Updated:June 12, 2025 19:51 IST2025-06-12T19:48:43+5:302025-06-12T19:51:26+5:30

Daily wear mangalsutra designs: Affordable mangalsutra for women: ऑफिसवेअर किंवा कॅज्युअल मीटअपसाठी पाहात असाल तर या डिझाइन्स पाहा.

रोज वापरण्यासाठी मंगळसूत्राच्या खास डिझाइन्स, कमी किंमतीत सुंदर-देखणा दागिना

सौभाग्याचा अलंकार म्हणून मंगळसूत्राला ओळखले जाते. विवाहित स्त्रियांचे मंगळसूत्राशी अनोखे नाते आहे. रोजाच्या वापरासाठी किंवा ऑफिस-पार्टीमध्ये मंगळसूत्र घालायचे असेल तर नाजूक डिझाईन्सचे मंगळसूत्र घालू शकतो. (Daily wear mangalsutra designs)

रोज वापरण्यासाठी मंगळसूत्राच्या खास डिझाइन्स, कमी किंमतीत सुंदर-देखणा दागिना

फॅशननुसार एकापेक्षा जास्त मंगळसूत्राच्या डिझाइन्सना मागणी आहे. ऑफिसवेअर किंवा कॅज्युअल मीटअपसाठी पाहात असाल तर या डिझाइन्स पाहा. (Affordable mangalsutra for women)

रोज वापरण्यासाठी मंगळसूत्राच्या खास डिझाइन्स, कमी किंमतीत सुंदर-देखणा दागिना

काळ्या मण्याचे डबल चेन मंगळसूत्र सगळ्या आउटफिटवर मॅच होते. या पद्धतीचे मंगळसूत्र दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात घालतात.

रोज वापरण्यासाठी मंगळसूत्राच्या खास डिझाइन्स, कमी किंमतीत सुंदर-देखणा दागिना

जर आपल्याला मिनिमल आणि मॉर्डन लूक हवा असेल तर साधे आणि सोप्या पद्धतीचे मंगळसूत्र घालू शकतो. गोल्डन आणि ब्लॅक मणींचे छोटे डायमंडचे स्टोन वर्क असलेले मंगळसूत्र वापरु शकतो.

रोज वापरण्यासाठी मंगळसूत्राच्या खास डिझाइन्स, कमी किंमतीत सुंदर-देखणा दागिना

रोज घालण्यासाठी मंगळसूत्र हवे असेल तर पातळ चैनीसारखे डायमंडचे मंगळसूत्र घालू शकतो. यामध्ये विविध डिझाइन्सही मिळतात.

रोज वापरण्यासाठी मंगळसूत्राच्या खास डिझाइन्स, कमी किंमतीत सुंदर-देखणा दागिना

नुकतेच लग्न झालेल्या किंवा ज्यांना खूप दागिने घालायची हौस असेल ते वी शेपमधील डायमंड मंगळसूत्र कॅरी करु शकता.

रोज वापरण्यासाठी मंगळसूत्राच्या खास डिझाइन्स, कमी किंमतीत सुंदर-देखणा दागिना

टॅग्स :फॅशनfashion