सारा तेंडुलकरचा नथीचा नखरा-केसांत गजरा-मराठमोळा थाट, साध्या सुंदर रुपात दिसतेय साजिरी

Updated:March 2, 2026 20:29 IST2026-03-02T17:47:09+5:302026-03-02T20:29:36+5:30

सारा तेंडुलकरचा नथीचा नखरा-केसांत गजरा-मराठमोळा थाट, साध्या सुंदर रुपात दिसतेय साजिरी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरच्या सौंदर्याची, तिच्या फॅशन सेन्सची नेहमीच चर्चा असते. ती जेव्हा मराठमोळा लूक करते, तेव्हा खरोखरच लाखात एक दिसते. असाच तिचा हा मराठी लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सारा तेंडुलकरचा नथीचा नखरा-केसांत गजरा-मराठमोळा थाट, साध्या सुंदर रुपात दिसतेय साजिरी

निळ्या रंगाच्या साडीत साराचं सौंदर्य खुलून आलं असून तिने शेअर केलेले फोटोही अतिशय आकर्षक आहेत...

सारा तेंडुलकरचा नथीचा नखरा-केसांत गजरा-मराठमोळा थाट, साध्या सुंदर रुपात दिसतेय साजिरी

सेल्फी घेतानाचे तिचे एकेक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून यामध्ये तिने नेसलेल्या साडीचीही खूप चर्चा आहे. निळ्या रंगाच्या साडीवर पांढरट केशरी रंगाची फुलं असून ती पॅचवर्क करून लावलेली आहेत. त्यामुळे साडीवर अगदी खरी फुलं पडली असावीत की काय असा भास होत आहे..

सारा तेंडुलकरचा नथीचा नखरा-केसांत गजरा-मराठमोळा थाट, साध्या सुंदर रुपात दिसतेय साजिरी

साराचा भाऊ अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचे लवकरच लग्न होत आहे. त्यानिमित्तानेच साराने असा थाट केला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सारा तेंडुलकरचा नथीचा नखरा-केसांत गजरा-मराठमोळा थाट, साध्या सुंदर रुपात दिसतेय साजिरी

साराने या आधीही तेंडुलकर कुटुंबात झालेल्या एका लग्नसोहळ्यात असाच मराठी लूक केला होता. त्यावेळीही तिच्या लूकची, सौंदर्याची खूप चर्चा झाली होती.