साडी, लेहेंगा किंवा गाऊनवरही होईल मॅच! पोल्की नेकलेसचे १० डिझाईन्स जे पाहतच राहाल - दागिना असावा तर असा...

Updated:March 10, 2026 17:01 IST2026-03-10T16:43:41+5:302026-03-10T17:01:33+5:30

Polki Necklace Design For Wedding : latest polki necklace designs : heavy polki necklace designs for wedding functions : लग्न, रिसेप्शन किंवा समारंभांमध्ये पोल्की नेकलेस घातल्यास साधा आऊटफिटही अधिक स्टायलिश आणि ग्रेसफुल दिसतो.

साडी, लेहेंगा किंवा गाऊनवरही होईल मॅच! पोल्की नेकलेसचे १० डिझाईन्स जे पाहतच राहाल - दागिना असावा तर असा...

लग्नसराईचा सिझन सुरू झाला की प्रत्येकीला आपल्या लूकबद्दल विशेष उत्सुकता असते. सुंदर साडी, लेहेंगा किंवा इंडो - वेस्टर्न आऊटफिटसोबत परफेक्ट ज्वेलरीची निवड केली तर संपूर्ण लूक अधिक आकर्षक दिसतो. विशेषतः पोल्की नेकलेस सध्या खूप ट्रेंडमध्ये असून ते पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही प्रकारच्या आऊटफिट्सवर सहज मॅच होतात.(heavy polki necklace designs for wedding functions)

साडी, लेहेंगा किंवा गाऊनवरही होईल मॅच! पोल्की नेकलेसचे १० डिझाईन्स जे पाहतच राहाल - दागिना असावा तर असा...

लग्न समारंभ म्हटलं की, केवळ कपडेच नाही तर दागिन्यांचीही तितकीच चर्चा होते. आजकाल ट्रॅडिशनल लूकला एक रॉयल टच देण्यासाठी 'पोल्की नेकलेस' (Polki Necklace) ला महिलांची पहिली पसंती मिळत आहे. पोल्की दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही रंगाच्या साडीवर, लेहेंग्यावर किंवा अगदी इंडो-वेस्टर्न आऊटफिटवरही अत्यंत सुंदर दिसतात.

साडी, लेहेंगा किंवा गाऊनवरही होईल मॅच! पोल्की नेकलेसचे १० डिझाईन्स जे पाहतच राहाल - दागिना असावा तर असा...

पोल्की ज्वेलरीची खासियत म्हणजे तिचा रॉयल आणि एलिगंट लूक. लग्न, रिसेप्शन किंवा इतर समारंभांमध्ये पोल्की नेकलेस घातल्यास साधा आऊटफिटही अधिक स्टायलिश आणि ग्रेसफुल दिसतो. त्यामुळे अनेक महिला लग्नसराईसाठी पोल्की नेकलेस घालणंच पसंत करतात.

साडी, लेहेंगा किंवा गाऊनवरही होईल मॅच! पोल्की नेकलेसचे १० डिझाईन्स जे पाहतच राहाल - दागिना असावा तर असा...

पारंपरिक साडी किंवा लेहेंग्यासोबत क्लासिक पोल्की नेकलेस खूप सुंदर दिसतो. हे डिझाइन रॉयल आणि एलिगंट लूक देते.

साडी, लेहेंगा किंवा गाऊनवरही होईल मॅच! पोल्की नेकलेसचे १० डिझाईन्स जे पाहतच राहाल - दागिना असावा तर असा...

चोकर स्टाइल पोल्की नेकलेस सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हा नेकलेस साडी, गाऊन किंवा लेहेंग्यासोबत खूप स्टायलिश दिसतो. गळ्याला चिटकून बसणारे हे चोकर डीप नेक ब्लाऊजवर अप्रतिम दिसतात. यामध्ये कुंदन आणि मोत्यांचे कॉम्बिनेशन जास्त उठून दिसते.

साडी, लेहेंगा किंवा गाऊनवरही होईल मॅच! पोल्की नेकलेसचे १० डिझाईन्स जे पाहतच राहाल - दागिना असावा तर असा...

दोन किंवा तीन लेयर्स असलेला पोल्की नेकलेस लग्नसमारंभासाठी परफेक्ट असतो, यामुळे लूक अधिक ग्रँड दिसतो.

साडी, लेहेंगा किंवा गाऊनवरही होईल मॅच! पोल्की नेकलेसचे १० डिझाईन्स जे पाहतच राहाल - दागिना असावा तर असा...

पोल्की आणि मोत्यांचे कॉम्बिनेशन खूप एलिगंट दिसते. हा नेकलेस साडी किंवा अनारकली ड्रेसवर सुंदर दिसतो.

साडी, लेहेंगा किंवा गाऊनवरही होईल मॅच! पोल्की नेकलेसचे १० डिझाईन्स जे पाहतच राहाल - दागिना असावा तर असा...

ज्यांना फारशी जड किंवा हेव्ही ज्वेलरी आवडत नाही त्यांच्यासाठी मिनिमल पोल्की नेकलेस हा बेस्ट पर्याय आहे. हा कोणत्याही आऊटफिटवर सहज मॅच होतो.

साडी, लेहेंगा किंवा गाऊनवरही होईल मॅच! पोल्की नेकलेसचे १० डिझाईन्स जे पाहतच राहाल - दागिना असावा तर असा...

जर तुमची साडी भारी असेल, तर लाँग पोल्की हार तुम्हाला एक 'रॉयल लूक' देतो. पैठणी किंवा बनारसी साडीवर हे डिझाईन परफेक्ट आहे.

साडी, लेहेंगा किंवा गाऊनवरही होईल मॅच! पोल्की नेकलेसचे १० डिझाईन्स जे पाहतच राहाल - दागिना असावा तर असा...

ज्यांना जास्त जड दागिने नको आहेत, त्यांच्यासाठी नाजूक पोल्की पेंडंट आणि मॅचिंग कानातले हा एक उत्तम पर्याय आहे.

साडी, लेहेंगा किंवा गाऊनवरही होईल मॅच! पोल्की नेकलेसचे १० डिझाईन्स जे पाहतच राहाल - दागिना असावा तर असा...

साडीच्या रंगाला मॅचिंग असे पाचू (Emerald) किंवा माणिक (Ruby) बसवलेले पोल्की सेट सध्या प्रचंड लोकप्रिय आहेत.

साडी, लेहेंगा किंवा गाऊनवरही होईल मॅच! पोल्की नेकलेसचे १० डिझाईन्स जे पाहतच राहाल - दागिना असावा तर असा...

चंद्रकोरीच्या आकाराचे पेंडंट असलेले हे नेकलेस लेहेंग्यावर खूप स्टायलिश आणि ट्रॅडिशनल दिसतात.

साडी, लेहेंगा किंवा गाऊनवरही होईल मॅच! पोल्की नेकलेसचे १० डिझाईन्स जे पाहतच राहाल - दागिना असावा तर असा...

पोल्कीच्या मागे किंवा बाजूला रंगीत मीनाकाम (लाल, हिरवा किंवा निळा) केलेले असते. हे डिझाईन काठापदराच्या साड्यांवर अत्यंत उठून दिसते.