काय सांगता, तुमच्या साडीला खिसा नाही? पाॅकेट साड्यांची वाढतेय क्रेझ पाहा १० सुंदर खिसासाडी प्रकार...

Updated:March 4, 2026 09:50 IST2026-03-02T17:41:51+5:302026-03-04T09:50:26+5:30

Pocket design saree : saree with pocket design : cotton saree with pocket : साडी नेसल्यावर पर्स सांभाळायची कटकट नको मग पाहा पॉकेट साड्यांचा हटके ट्रेंड....

काय सांगता, तुमच्या साडीला खिसा नाही? पाॅकेट साड्यांची वाढतेय क्रेझ पाहा १० सुंदर खिसासाडी प्रकार...

उन्हाळ्याच्या दिवसात सुती म्हणजेच कॉटन साड्यांसारखा दुसरा सुखद पर्याय नाही. पण आजच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये, जेव्हा हातात मोबाईल, घराच्या चाव्या आणि सॅनिटायझर, पैसे यांसारख्या गोष्टी असतात, तेव्हा साडी सांभाळताना पर्सची कटकट नकोशी वाटते. याच समस्येवर एक भन्नाट उपाय आहे - तो म्हणजे 'पॉकेट वाली साडी'(saree with pocket design).

काय सांगता, तुमच्या साडीला खिसा नाही? पाॅकेट साड्यांची वाढतेय क्रेझ पाहा १० सुंदर खिसासाडी प्रकार...

उन्हाळ्यात महिलांची पहिली पसंती असते ती (Pocket design saree) म्हणजे कॉटन साडी. पण, मोबाईल, चाव्या किंवा थोडे पैसे सोबत ठेवण्यासाठी पर्स सांभाळणे कधीकधी कठीण होते. म्हणूनच सध्या 'पॉकेट साड्या' (Pocket Sarees) हा ट्रेंड फॅशनच्या दुनियेत धुमाकूळ घालत आहे.

काय सांगता, तुमच्या साडीला खिसा नाही? पाॅकेट साड्यांची वाढतेय क्रेझ पाहा १० सुंदर खिसासाडी प्रकार...

उन्हाळा सुरू झाला की हलक्या, आरामदायी आणि त्वचेला श्वास घेऊ देणाऱ्या कपड्यांची निवड करणं गरजेचं ठरतं. अशा वेळी कॉटन साड्या हा महिलांचा सर्वात आवडता पर्याय असतो. पण आता फक्त आरामच नाही तर फॅशनमध्येही मोठा बदल झाला आहे. सध्या पॉकेट किंवा खिसा असलेल्या कॉटन साड्या ट्रेंडमध्ये आहेत. मोबाईल, चावी किंवा छोट्या वस्तू सहज ठेवता याव्यात यासाठी या साड्या खास डिझाइन केल्या जात आहेत.

काय सांगता, तुमच्या साडीला खिसा नाही? पाॅकेट साड्यांची वाढतेय क्रेझ पाहा १० सुंदर खिसासाडी प्रकार...

उन्हाळ्यात जड बॅगा किंवा पर्स खांद्यावर लटकवून फिरणे खूप त्रासदायक ठरते. घाम आणि उष्णतेमुळे चामड्याच्या पर्सचाही स्पर्श नकोसा वाटतो. अशा वेळी साडीलाच खिसा असणे ही कल्पना खूपच आरामदायी ठरते.

काय सांगता, तुमच्या साडीला खिसा नाही? पाॅकेट साड्यांची वाढतेय क्रेझ पाहा १० सुंदर खिसासाडी प्रकार...

आता साडीच्या निऱ्यांमध्ये किंवा पदराच्या बाजूला एक छोटासा खिसा (Pocket) दिलेला असतो, जो बाहेरून दिसत नाही पण तुमच्या गरजेच्या वस्तू सुरक्षित ठेवतो. या साड्या दिसायला जितक्या साध्या आणि मोहक आहेत, तितक्याच त्या आपल्या गरजेचा विचार करणाऱ्याही आहेत. ऑफिसला जाणाऱ्या महिला असोत किंवा घरगुती कार्यक्रमात मिरवणाऱ्यासाठी सर्वांसाठीच ही 'स्मार्ट साडी' उन्हाळ्याचं खास आकर्षण ठरत आहे.

काय सांगता, तुमच्या साडीला खिसा नाही? पाॅकेट साड्यांची वाढतेय क्रेझ पाहा १० सुंदर खिसासाडी प्रकार...

ऑफिस, कॅज्युअल आऊटिंग, प्रवास किंवा नेहमीच्या वापरासाठी या साड्या अत्यंत सोयीस्कर आणि स्टायलिश ठरतात. पारंपरिक लूकला मॉडर्न टच देणाऱ्या या पॉकेट साड्या महिलांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहेत.

काय सांगता, तुमच्या साडीला खिसा नाही? पाॅकेट साड्यांची वाढतेय क्रेझ पाहा १० सुंदर खिसासाडी प्रकार...

या साड्यांमध्ये खिसा अशा प्रकारे डिझाइन केला जातो की तो बाहेरून अजिबात दिसत नाही, ज्यामुळे साडीचा 'लुक' खराब होत नाही.

काय सांगता, तुमच्या साडीला खिसा नाही? पाॅकेट साड्यांची वाढतेय क्रेझ पाहा १० सुंदर खिसासाडी प्रकार...

प्रि-स्टिच्ड साड्यांमुळे ड्रेपिंगची चिंता राहत नाही. त्यातच लपवलेला पॉकेट असल्यामुळे स्टाईल आणि सोय दोन्ही मिळतात.

काय सांगता, तुमच्या साडीला खिसा नाही? पाॅकेट साड्यांची वाढतेय क्रेझ पाहा १० सुंदर खिसासाडी प्रकार...

सॉफ्ट कॉटन फॅब्रिक घाम शोषून घेतं आणि दिवसभर फ्रेश ठेवतं. प्रवास, ऑफिस किंवा डे-आऊटसाठी या साड्या खूप कम्फर्टेबल असतात.

काय सांगता, तुमच्या साडीला खिसा नाही? पाॅकेट साड्यांची वाढतेय क्रेझ पाहा १० सुंदर खिसासाडी प्रकार...

सहसा उजव्या बाजूला खिसा असतो, जो साडीच्या निऱ्यांमध्ये व्यवस्थित लपलेला असतो. या साड्यांच्या पदराच्या जवळ किंवा कमरेच्या आतल्या बाजूला 'झिप' असलेले पॉकेट देत आहेत, जेणेकरून पैसे पडण्याची भीती राहत नाही.

काय सांगता, तुमच्या साडीला खिसा नाही? पाॅकेट साड्यांची वाढतेय क्रेझ पाहा १० सुंदर खिसासाडी प्रकार...

आजची फॅशन फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर कम्फर्ट आणि उपयोगिताही महत्त्वाची झाली आहे. पॉकेट असलेल्या कॉटन साड्या या आजच्या मॉडर्न ट्रेंडचे उत्तम उदाहरण आहे. पारंपरिक साडीला मॉडर्न ट्विस्ट देत या साड्या महिलांच्या डेली लाईफला अधिक सोपं आणि स्टायलिश बनवत आहेत.