नवरीसाठी स्पेशल ब्लाऊज डिझाईन्स, बघा नवी फॅशन- मागच्या गळ्याचे आणि बाह्यांचे सुंदर Personalised पॅटर्न्स

Updated:November 14, 2025 09:35 IST2025-11-14T09:34:57+5:302025-11-14T09:35:01+5:30

नवरीसाठी स्पेशल ब्लाऊज डिझाईन्स, बघा नवी फॅशन- मागच्या गळ्याचे आणि बाह्यांचे सुंदर Personalised पॅटर्न्स

नवरीच्या साड्या हा लग्न समारंभातला एक चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय असतो. ती कोणकोणत्या साड्या नेसणार याकडे अनेकांचे लक्ष असते. आता साड्यांना जास्त देखणं रूप येतं ते तिच्यावरच्या ब्लाऊजमुळे. म्हणूनच तर खास लग्नसराईनिमित्त नवरीसाठी कित्येक कस्टमाईज किंवा personalised ब्लाऊजचे पॅटर्न्स आलेले आहेत.

नवरीसाठी स्पेशल ब्लाऊज डिझाईन्स, बघा नवी फॅशन- मागच्या गळ्याचे आणि बाह्यांचे सुंदर Personalised पॅटर्न्स

अशा पद्धतीची डोली मागच्या गळ्यावर करून घेण्याची सध्या खूप फॅशन आहे.

नवरीसाठी स्पेशल ब्लाऊज डिझाईन्स, बघा नवी फॅशन- मागच्या गळ्याचे आणि बाह्यांचे सुंदर Personalised पॅटर्न्स

त्याचप्रमाणे नवरा- नवरीचे नाव या पद्धतीनेही तुम्ही मागच्या गळ्यावर लिहून घेऊ शकता.

नवरीसाठी स्पेशल ब्लाऊज डिझाईन्स, बघा नवी फॅशन- मागच्या गळ्याचे आणि बाह्यांचे सुंदर Personalised पॅटर्न्स

नवरीसाठी असणाऱ्या कस्टमाईज ब्लाऊजचे हे आणखी काही देखणे प्रकार पाहा..

नवरीसाठी स्पेशल ब्लाऊज डिझाईन्स, बघा नवी फॅशन- मागच्या गळ्याचे आणि बाह्यांचे सुंदर Personalised पॅटर्न्स

नवरीचं सगळंच इतरांपेक्षा वेगळं आणि खास असायला हवं. म्हणूनच अशा पद्धतीचं एक तरी ब्लाऊज होणाऱ्या नवरीकडे हवंच..

नवरीसाठी स्पेशल ब्लाऊज डिझाईन्स, बघा नवी फॅशन- मागच्या गळ्याचे आणि बाह्यांचे सुंदर Personalised पॅटर्न्स

खूप काही लिहायला आवडत नसेल तर अशा पद्धतीचं दुल्हनिया किंवा नवरी लिहून तुम्ही तुमचं वेगळेपण जपू शकता.

नवरीसाठी स्पेशल ब्लाऊज डिझाईन्स, बघा नवी फॅशन- मागच्या गळ्याचे आणि बाह्यांचे सुंदर Personalised पॅटर्न्स

जर ब्लाऊजच्या मागच्या गळ्यावर काही लिहायला आवडत नसेल तर नवरा- नवरीच्या नावाचे लटकन बनवून ते ही मागच्या बाजुने लावता येईल.

नवरीसाठी स्पेशल ब्लाऊज डिझाईन्स, बघा नवी फॅशन- मागच्या गळ्याचे आणि बाह्यांचे सुंदर Personalised पॅटर्न्स

बाह्यांवरही अशा पद्धतीने काम केलं जातं आणि नवरीच्या ब्लाऊजला इतर सगळ्या ब्लाऊजपेक्षा वेगळं तयार केलं जातं.

नवरीसाठी स्पेशल ब्लाऊज डिझाईन्स, बघा नवी फॅशन- मागच्या गळ्याचे आणि बाह्यांचे सुंदर Personalised पॅटर्न्स

हौशी नवऱ्या मुली सध्या असे ब्लाऊज तयार करून घेत असून त्याच्या किमती साधारणपणे ५०० पासून सुरू होतात. तुम्ही सांगितलेल्या डिझाईननुसार ब्लाऊजची किंमत बदलत जाते.