गौरींच्या हळदी- कुंकूसाठी सेलिब्रिटींच्या स्टाईलने नेसा पैठणी- चारचौघीत तुम्हीच भाव खाऊन जाल..

Updated:September 1, 2025 16:05 IST2025-09-01T16:04:09+5:302025-09-01T16:05:02+5:30

गौरींच्या हळदी- कुंकूसाठी सेलिब्रिटींच्या स्टाईलने नेसा पैठणी- चारचौघीत तुम्हीच भाव खाऊन जाल..

गौरींच्या हळदी- कुंकू कार्यक्रमासाठी कसा लूक करायचा असा प्रश्न पडला असेल तर या काही आयडिया पाहा (paithani saree draping tips).. मस्त देखणी पैठणी साडी नेसा आणि ती ही थेट अभिनेत्री नेसतात त्या स्टायलिश पद्धतीने...(paithani saree draping tips by celebrity actress)

गौरींच्या हळदी- कुंकूसाठी सेलिब्रिटींच्या स्टाईलने नेसा पैठणी- चारचौघीत तुम्हीच भाव खाऊन जाल..

हा एक पैठणी साडी लूक बघा किती देखणा आहे.

गौरींच्या हळदी- कुंकूसाठी सेलिब्रिटींच्या स्टाईलने नेसा पैठणी- चारचौघीत तुम्हीच भाव खाऊन जाल..

पैठणी साडीवर ब्रॉकेट ब्लाऊजही किती खुलून दिसतं हे यावरून दिसून येतं.

गौरींच्या हळदी- कुंकूसाठी सेलिब्रिटींच्या स्टाईलने नेसा पैठणी- चारचौघीत तुम्हीच भाव खाऊन जाल..

पैठणी साडी नेसणार असाल तर त्यावर गळ्यात घालायला तुमच्याकडे असा एखादा ठसठशीत दागिना हवाच..

गौरींच्या हळदी- कुंकूसाठी सेलिब्रिटींच्या स्टाईलने नेसा पैठणी- चारचौघीत तुम्हीच भाव खाऊन जाल..

पैठणी साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज असं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आणि सध्या तेच खूप ट्रेण्डिंग आहे.

गौरींच्या हळदी- कुंकूसाठी सेलिब्रिटींच्या स्टाईलने नेसा पैठणी- चारचौघीत तुम्हीच भाव खाऊन जाल..

थोडी स्टायलिश पद्धतीने पैठणी नेसायची असेल तर त्यावर असं स्लिव्हलेस ब्लाऊज ट्राय करून पाहा..

गौरींच्या हळदी- कुंकूसाठी सेलिब्रिटींच्या स्टाईलने नेसा पैठणी- चारचौघीत तुम्हीच भाव खाऊन जाल..

पैठणीमध्ये मॉडर्न लूक हवा असेल तर स्लिव्हलेस ब्लाऊज तर घालाच पण पदरही थोडा अशा पद्धतीने घ्या.

गौरींच्या हळदी- कुंकूसाठी सेलिब्रिटींच्या स्टाईलने नेसा पैठणी- चारचौघीत तुम्हीच भाव खाऊन जाल..

पैठणीवर असं बॅकलेस ब्लाऊज ट्राय करून पाहा. सुंदर पैठणी, केसांचा अंबाडा, त्यावर गजरा, कपाळाला चंद्रकोर हा लूक खासच वाटतो..

गौरींच्या हळदी- कुंकूसाठी सेलिब्रिटींच्या स्टाईलने नेसा पैठणी- चारचौघीत तुम्हीच भाव खाऊन जाल..

पैठणी आणि त्यावर शेला असं कॉम्बिनेशनही खूप छान दिसतं. एकदम राजेशाही लूक येतो.

गौरींच्या हळदी- कुंकूसाठी सेलिब्रिटींच्या स्टाईलने नेसा पैठणी- चारचौघीत तुम्हीच भाव खाऊन जाल..

जर तुमच्याकडे अशी नऊवार पैठणी असेल तर हळदीकुंकू समारंभाला ती आवर्जून नेसा. चारचौघीत उठून दिसाल.