कॉलरस्टाइल ब्लाऊजची नवी फॅशन, पाहा १० युनिक नवेकोरे पॅटर्न-लूक बदलेल, स्टाइलिश दिसाल

Published:June 18, 2024 03:30 PM2024-06-18T15:30:09+5:302024-06-18T16:11:58+5:30

New Fashion of Collar Style Blouse : कॉलरचे ब्लाऊज तुम्हाला कॉटनच्या साड्या, सिंपल साड्यांवर अधिक उठून दिसतील

कॉलरस्टाइल ब्लाऊजची नवी फॅशन, पाहा १० युनिक नवेकोरे पॅटर्न-लूक बदलेल, स्टाइलिश दिसाल

नवीन साड्यांवर त्याच त्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवले तर हवातसा लूक येत नाही. युनिक एलिगंट लूकसाठी तुम्ही कॉलर स्टाईलचे ब्लाऊज शिवू शकता. कॉलरचे ब्लाऊज तुम्हाला कॉटनच्या साड्या, सिंपल साड्यांवर अधिक उठून दिसतील. (Top 10 Latest Collar Style Blouse New Patterns)

कॉलरस्टाइल ब्लाऊजची नवी फॅशन, पाहा १० युनिक नवेकोरे पॅटर्न-लूक बदलेल, स्टाइलिश दिसाल

लग्नसमारंभात जाण्यासाठी किंवा ऑफिस वेअर लूकसाठी सुद्धा या ब्लाऊज पॅटर्न्सचा लूक सुंदर दिसतो.

कॉलरस्टाइल ब्लाऊजची नवी फॅशन, पाहा १० युनिक नवेकोरे पॅटर्न-लूक बदलेल, स्टाइलिश दिसाल

कॉलरचा गळा असेल तर तुम्ही थ्री-फोर बाह्यांचे पॅटर्न देखील शिवू शकता.

कॉलरस्टाइल ब्लाऊजची नवी फॅशन, पाहा १० युनिक नवेकोरे पॅटर्न-लूक बदलेल, स्टाइलिश दिसाल

बंद गळ्याच्या पॅटर्नमध्येही तुम्हाला एकापेक्षा एक डिजाईन्स दिसून येतील. चांगल्या टेलरकडून आपल्या हवंतसं पॅटर्न शिवून घेऊ शकता.

कॉलरस्टाइल ब्लाऊजची नवी फॅशन, पाहा १० युनिक नवेकोरे पॅटर्न-लूक बदलेल, स्टाइलिश दिसाल

कॉलरच्या ब्लाऊजला प्रिसेंस कटचं पॅटर्न जास्त शोभून दिसेल. साडीचा पदर सोडल्यास चांगला लूक येईल.

कॉलरस्टाइल ब्लाऊजची नवी फॅशन, पाहा १० युनिक नवेकोरे पॅटर्न-लूक बदलेल, स्टाइलिश दिसाल

ब्लाऊजचं डिजाईन्स साडीचे कापड आणि क्वालिटी पाहून निवडा.

कॉलरस्टाइल ब्लाऊजची नवी फॅशन, पाहा १० युनिक नवेकोरे पॅटर्न-लूक बदलेल, स्टाइलिश दिसाल

कॉलर पॅटर्नमध्ये तुम्ही नेटसुद्धा वापरू शकता. ज्यामुले एलिगंट लूक येईल.

कॉलरस्टाइल ब्लाऊजची नवी फॅशन, पाहा १० युनिक नवेकोरे पॅटर्न-लूक बदलेल, स्टाइलिश दिसाल

कॉलर स्टाईलचे ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्ही अभिनेत्रींचे लूक फॉलो करू शकता.

कॉलरस्टाइल ब्लाऊजची नवी फॅशन, पाहा १० युनिक नवेकोरे पॅटर्न-लूक बदलेल, स्टाइलिश दिसाल

हूक न लावता मध्ये चेन लावण्याची आयडीया सुद्धा मस्त आहे. ज्यामुळे ब्लाऊजला नवीन लूक येईल.

कॉलरस्टाइल ब्लाऊजची नवी फॅशन, पाहा १० युनिक नवेकोरे पॅटर्न-लूक बदलेल, स्टाइलिश दिसाल

कॉलरवर वर्क करून घेऊ शकतात. कोणत्याही मोठ्या समारंभासाठी ही उत्तम आयडिया आहे.