मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

Updated:November 22, 2025 19:21 IST2025-11-22T19:02:45+5:302025-11-22T19:21:05+5:30

Mangalsutra Finger Ring Design : latest mangalsutra ring designs : trendy mangalsutra finger ring : मंगळसूत्र डिझाईनच्या अंगठ्यांचा पाहा खास नवा ट्रेंड...

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

मंगळसूत्र म्हणजे प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी प्रेम, नाते आणि विश्वासाचे प्रतिक... आधी मंगळसूत्र (Mangalsutra Finger Ring Design) फक्त पारंपरिक पद्धतीने गळ्यातच घातल जायचं, परंतु आता मंगळसूत्र फक्त गळ्यात घालण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. आजकाल मंगळसूत्राचे अनेक आधुनिक आणि स्टायलिश पॅटर्न उपलब्ध झाले आहेत. त्यातीलच एक लोकप्रिय आणि ट्रेंडी पर्याय म्हणजे मंगळसूत्र अंगठी डिझाईन (Mangalsutra Ring Design).

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

मंगळसूत्र फक्त गळ्यातच घालायची ही फॅशन आता जुनी झाली. बदलत्या काळानुसार आता मंगळसूत्र 'ब्रेसलेट' किंवा अंगठीच्या स्वरूपात हातात देखील अगदी सहजपणे घातले जाते. जर आपल्याला देखील अशीच हटके फॅशन करायची असेल तर आपण देखील मंगळसूत्राची डिझाईन असलेली अंगठी हातात घालू शकता.

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

जर आपल्याला नेहमीच्या वापरासाठी गळ्यात मंगळसूत्र घालायचे नसेल, तर आपण हातात काळ्या - सोनेरी मण्यांची मंगळसूत्र स्टाईल अंगठी देखील घालू शकता. तुम्हांलाही बोटांत घालण्यासाठी मंगळसूत्र डिझाईन्सच्या ट्रेंडी अंगठ्या ट्राय करायच्या असतील तर तुम्हाल हे लेटेस्ट पॅटर्न पाहून आयडिया मिळेल.

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

बारीक काळ्या मण्यांची चेन आणि त्याला जोडलेले छोटे, हिऱ्यांनी जडलेले किंवा सोन्याचे फुलाच्या आकाराचे पेंडेंट अशा स्टाईलची अंगठी हातात अगदी नाजूक, सुरेख व देखणी दिसते.

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

क्लासिक काळे मोती आणि गोल्ड कॉम्बिनेशनमध्ये बनलेली ही रिंग एथनिक आणि वेस्टर्न दोन्ही आउटफिटवर परफेक्ट दिसते.

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

मंगळसूत्र डिझाईन्सच्या अंगठ्यांमध्ये अगदी नाजूक डिझाईन्सच्या अंगठ्या आपल्याला पाहायला मिळतील.

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

प्रेमाची खूण असलेला हार्ट पॅटर्न असलेला हा डिझाईन हनीमून, व्हॅलेंटाइन किंवा अ‍ॅनिव्हर्सरी गिफ्टसाठी बेस्ट.

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

जर आपल्याला मंगळसूत्रातील काळे, सोनेरी मणी आणि डायमंड्स आवडत असतील तर आपण या तिघांचे कॉम्बिनेशन असणारी अशा डिझाईन्सच्या अंगठीची निवड करू शकतो.

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

अनंत प्रेमाचे प्रतीक असलेले Infinity पॅटर्न अनेक महिलांची पहिली पसंती असते, विशेष करून नवीन लग्न झालेल्या नवरीसाठी हे अंगठीचे डिझाईन अत्यंत शोभून दिसेल.

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

जर आपल्याला मंगळसूत्रातील काळ्या, सोनेरी मण्यांचा सर आवडत असेल तर आपण या प्रकारच्या डिझाईनची अंगठी निवडू शकता.

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

अंगठीच्या बरोबर मध्ये हार्ट शेपची डिझाईन असणारी ही मंगळसूत्र अंगठी खूप सुंदर दिसेल.

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

अंगठीचा टिपिकल गोलाकार आकार न निवडता असा थोडा त्रिकोणी थोडाफार मुकुटासारखा आकार असणाऱ्या या सुंदर अंगठीची निवड करु शकता.

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

जर तुम्हाला अंगठीमध्ये थोडा हेवी लूक आणि भरीव डिझाईन हवी असेल तर आपण अशाप्रकारे भरीव डिझाईनची मंगळसूत्र अंगठी घेऊ शकता.

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

ज्यांना अंगठीवर खूप जास्त वर्क किंवा भरीव काम आवडत नसेल, अशांनी अतिशय सोबर आणि सिम्पल लूक देणाऱ्या या सुंदर अंगठीची निवड करावी.

मंगळसूत्र डिझाईनची ट्रेंडी अंगठी हातात दिसेल शोभून! एकापेक्षा एक भारी डिझाईन्स - पाहा नवीकोरी सुंदर फॅशन...

अंगठीचा नेहमीचा गोलाकार आकार आवडत नसेल तर आपण अशा पद्धतीच्या थोड्या हटके आणि वेगळ्या डिझाइन्सची अंगठी चॉईस करु शकता.