मंगळसूत्र ब्रेसलेटचे ८ नाजूक सुंदर डिझाईन्स; हातात शोभतील काळे मणी- लूक फॉर्मल असो की फंक्शनल

Updated:February 5, 2026 16:12 IST2026-02-05T15:24:56+5:302026-02-05T16:12:27+5:30

Mangalsutra Bracelet New designs : असे ब्रेसलेट्स, वेस्टर्न कपड्यांवर तसचं कुर्ता, ड्रेसवरही तितकेच शोभून दिसतात.

मंगळसूत्र ब्रेसलेटचे ८ नाजूक सुंदर डिझाईन्स; हातात शोभतील काळे मणी- लूक फॉर्मल असो की फंक्शनल

आजकाल मोठी मंगळसूत्र घालायला कोणालाच फार आवडत नाही. मंगळसूत्राला पर्याय म्हणून मंगळसूत्र ब्रेसलेट्स घालण्याची फॅशन सुरू आहे. (8 Latest Designs Of Mangalsutra Wrist Bracelet)

मंगळसूत्र ब्रेसलेटचे ८ नाजूक सुंदर डिझाईन्स; हातात शोभतील काळे मणी- लूक फॉर्मल असो की फंक्शनल

मंगळसूत्र ब्रेसलेट्सध्ये सोनेरी आणि काळ्या मण्यांचा रंगम असतो. तर यात स्टोन्ससुद्धा असतात.

मंगळसूत्र ब्रेसलेटचे ८ नाजूक सुंदर डिझाईन्स; हातात शोभतील काळे मणी- लूक फॉर्मल असो की फंक्शनल

यामध्ये साध्या चेनपासून ते हिरे किंवा खड्यांच्या पेडंटपर्यंत अनेक आकर्षक डिझाईन्स उपलब्ध आहेत.

मंगळसूत्र ब्रेसलेटचे ८ नाजूक सुंदर डिझाईन्स; हातात शोभतील काळे मणी- लूक फॉर्मल असो की फंक्शनल

नोकरी करणाऱ्या किंवा अधुनिक जीवनशैली असलेल्या महिलांसाठी हे ब्रेसलेट्स अत्यंत सोयीचे आणि सुटसुटीत असते.

मंगळसूत्र ब्रेसलेटचे ८ नाजूक सुंदर डिझाईन्स; हातात शोभतील काळे मणी- लूक फॉर्मल असो की फंक्शनल

असे ब्रेसलेट्स, वेस्टर्न कपड्यांवर तसचं कुर्ता, ड्रेसवरही तितकेच शोभून दिसतात.

मंगळसूत्र ब्रेसलेटचे ८ नाजूक सुंदर डिझाईन्स; हातात शोभतील काळे मणी- लूक फॉर्मल असो की फंक्शनल

गळ्यातील जड मंगळसुत्रापेक्षा ब्रेसलेट्स वजनानं हलके असतात. त्यामुळे ते दिवसभर सहज वापरता येतात.

मंगळसूत्र ब्रेसलेटचे ८ नाजूक सुंदर डिझाईन्स; हातात शोभतील काळे मणी- लूक फॉर्मल असो की फंक्शनल

बहुतांश ब्रेसलेट्समध्ये लांबी कमी जास्त करण्याची सोय असते. ज्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या हातांमध्ये फीट बसतात.

मंगळसूत्र ब्रेसलेटचे ८ नाजूक सुंदर डिझाईन्स; हातात शोभतील काळे मणी- लूक फॉर्मल असो की फंक्शनल

सध्याच्या काळात लग्नकार्यात किंवा सण-समारंभात मंगळसूत्र ब्रेसलेट्स घालण्याचा मोठा ट्रेंड दिसून येत आहे. विशेष प्रसंगी पत्नीला देण्यासाठी हा एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण पर्याय आहे.