जुन्या बनारसी साडीचे शिवा स्टायलिश को-ऑर्ड सेट! एक से बढकर एक डिझाईन्स - दिसेल रॉयल शाही लूक...

Updated:October 6, 2025 17:05 IST2025-10-06T16:54:02+5:302025-10-06T17:05:37+5:30

Make co-ord set from old Banarasi saree : how to make co-ord set from old saree : easy way to make co-ord set from old Banarasi saree : कपाटातील जुन्या बनारसी साड्यांचे शिवा हटके को-ऑर्ड सेट, दिसाल सुंदर - होईल हटके फॅशन...

जुन्या बनारसी साडीचे शिवा स्टायलिश को-ऑर्ड सेट! एक से बढकर एक डिझाईन्स - दिसेल रॉयल शाही लूक...

बनारसी साडी... कोणत्याही स्त्रीच्या वॉर्डरोबमधील ही सर्वात खास आणि मौल्यवान (easy way to make co-ord set from old Banarasi saree) अशी देखणी साडी...तिच्या रेशमी धाग्यांची चमक, सुंदर नक्षीकाम आणि पारंपरिकता आजही तितकीच टिकून आहे. बनारसी साडी ही फक्त खास समारंभातच नेसली जाते, त्यामुळे अनेक सुंदर बनारसी साड्या कपाटातच बंद राहतात आणि त्याकडे दुर्लक्ष होते.

जुन्या बनारसी साडीचे शिवा स्टायलिश को-ऑर्ड सेट! एक से बढकर एक डिझाईन्स - दिसेल रॉयल शाही लूक...

पण काळ बदलतो तसे फॅशनचे ट्रेंडही बदलतात, आणि अशावेळी (how to make co-ord set from old saree) पारंपरिकतेला मॉडर्न टच देत आपण नव्या पद्धतीचे को - ऑर्ड सेट शिवून घेऊ शकतात. आजकाल फॅशनच्या जगात 'Reuse, Recycle, and Restyle' हा ट्रेंड खूप लोकप्रिय आहे. कपाटात पडून असलेल्या पारंपरिक बनारसी साडीचे आपण को-ऑर्ड सेट शिवून एक जबरदस्त फॅशन करु शकतो.अशाप्रकारे साड्या रीयूज केल्याने त्या कपाटात पडून राहण्याऐवजी आपल्या स्टाइल स्टेटमेंटचा भाग बनतात.

जुन्या बनारसी साडीचे शिवा स्टायलिश को-ऑर्ड सेट! एक से बढकर एक डिझाईन्स - दिसेल रॉयल शाही लूक...

१. जुन्या बनारसी साडीला एक मॉडर्न आणि स्टायलिश टच देऊन, आपण (Make co-ord set from old Banarasi saree) त्याचा ट्रेंडिंग 'को-ऑर्ड सेट' (Co-Ord Set) तयार करू शकता.

जुन्या बनारसी साडीचे शिवा स्टायलिश को-ऑर्ड सेट! एक से बढकर एक डिझाईन्स - दिसेल रॉयल शाही लूक...

२. बनारसी साडीचे को-ऑर्ड सेट्स म्हणजे पारंपरिक झरी, ब्रोकेड आणि रेशमी कपड्यांचे सुंदर डिझाईन. या साडीचे तयार केलेले स्टायलिश टॉप्स, जॅकेट्स, पलाझो, स्कर्ट्स किंवा पँट्स किंवा को-ऑर्ड सेट घातले की प्रत्येक लूक खासच दिसतो.

जुन्या बनारसी साडीचे शिवा स्टायलिश को-ऑर्ड सेट! एक से बढकर एक डिझाईन्स - दिसेल रॉयल शाही लूक...

३. पारंपारिक बनारसी साडीचा वापर करून तयार केलेला जॅकेट आणि पॅन्टचा को-ऑर्ड सेट तुम्हाला अत्यंत स्टायलिश आणि मॉडर्न लुक देईल. यात जॅकेटला साडीची सुंदर बॉर्डर आणि बुट्ट्यांचा वापर करून अधिक आकर्षक बनवता येते.

जुन्या बनारसी साडीचे शिवा स्टायलिश को-ऑर्ड सेट! एक से बढकर एक डिझाईन्स - दिसेल रॉयल शाही लूक...

४. बनारसी साडीच्या रेशमी कापडापासून तयार केलेला क्रॉप टॉप आणि लाँग स्कर्टचा को-ऑर्ड सेट तुम्हाला पारंपरिक आणि आधुनिकतेचा उत्तम मेळ साधून देईल. लग्नसमारंभ किंवा मोठ्या कार्यक्रमांसाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे.

जुन्या बनारसी साडीचे शिवा स्टायलिश को-ऑर्ड सेट! एक से बढकर एक डिझाईन्स - दिसेल रॉयल शाही लूक...

५. जुन्या बनारसी साड्यांपासून तयार केलेले अप्रतिम 'को-ऑर्ड सेट' (Co-Ord Sets), तुम्हाला कोणत्याही पार्टी किंवा खास प्रसंगी आकर्षक आणि हटके लुक देतील.

जुन्या बनारसी साडीचे शिवा स्टायलिश को-ऑर्ड सेट! एक से बढकर एक डिझाईन्स - दिसेल रॉयल शाही लूक...

६. 'को-ऑर्ड सेट' वर खास केप स्टाइल जॅकेट घातल्यास, पारंपरिक बनारसी लूकला आधुनिक आणि एलिगंट टच मिळतो.

जुन्या बनारसी साडीचे शिवा स्टायलिश को-ऑर्ड सेट! एक से बढकर एक डिझाईन्स - दिसेल रॉयल शाही लूक...

७. पारंपरिक बनारसी साडीचे मोहक टेक्श्चर आणि भरजरी लुकमुळे 'को-ऑर्ड सेट' ची एक अनोखी जबरदस्त फॅशन होऊ शकते.