नव्या नवरीसाठी संक्रात स्पेशल हलव्याच्या मंगळसुत्राच्या ७ सुंदर डिझाइन्स, नजर हटणार नाही असं दिसेल रुप

Updated:January 12, 2026 18:57 IST2026-01-12T15:53:54+5:302026-01-12T18:57:16+5:30

नव्या नवरीसाठी संक्रात स्पेशल हलव्याच्या मंगळसुत्राच्या ७ सुंदर डिझाइन्स, नजर हटणार नाही असं दिसेल रुप

संक्रांतीच्या सणाला नववधूला काळी साडी घेण्यात येते आणि त्यावर तिला हलव्यापासून तयार केलेले वेगवेगळे दागिने घातले जातात (Makar Sankranti 2026). या दागिन्यांमध्येही सगळ्यात पहिला मान असतो तो मंगळसुत्राचा. म्हणूनच पाहा हलव्यापासून तयार केलेल्या संक्रांत स्पेशल मंगळसुत्राचे काही सुंदर डिझाईन्स..(halwyache mangalsutra designs)

नव्या नवरीसाठी संक्रात स्पेशल हलव्याच्या मंगळसुत्राच्या ७ सुंदर डिझाइन्स, नजर हटणार नाही असं दिसेल रुप

हे एक अगदी साधं पण सुंदर डिझाईन.. नाजुक दाणे वापरून मंगळसुत्राच्या वाट्याही छान तयार केल्या आहेत.(beautiful designs of halvyache mangalsutra)

नव्या नवरीसाठी संक्रात स्पेशल हलव्याच्या मंगळसुत्राच्या ७ सुंदर डिझाइन्स, नजर हटणार नाही असं दिसेल रुप

हा एक दुसरा प्रकार पाहा. यामध्ये हलव्याला पिवळा रंग देऊन त्यापासूनच मंगळसुत्राच्या वाट्या तयार केल्या आहेत. या वाट्यांचा आकार तुम्ही तुम्हाला हवा तसाही करून घेऊ शकता.

नव्या नवरीसाठी संक्रात स्पेशल हलव्याच्या मंगळसुत्राच्या ७ सुंदर डिझाइन्स, नजर हटणार नाही असं दिसेल रुप

छान दोन पदरी ठसठशीत मंगळसूत्र हवं असेल तर हे एक छानसं डिझाईन पाहा.

नव्या नवरीसाठी संक्रात स्पेशल हलव्याच्या मंगळसुत्राच्या ७ सुंदर डिझाइन्स, नजर हटणार नाही असं दिसेल रुप

चंद्रकोर मंगळसूत्र पेंडंटची सध्या खूप फॅशन आहे. त्यानुसार तयार केलेलं हे हलव्याचं चंद्रकोर पेंडंट

नव्या नवरीसाठी संक्रात स्पेशल हलव्याच्या मंगळसुत्राच्या ७ सुंदर डिझाइन्स, नजर हटणार नाही असं दिसेल रुप

नथ डिझाईन पेंडंटही सध्या खूप चर्चेत आहे. त्याच पद्धतीचं हे एक मंगळसूत्र...

नव्या नवरीसाठी संक्रात स्पेशल हलव्याच्या मंगळसुत्राच्या ७ सुंदर डिझाइन्स, नजर हटणार नाही असं दिसेल रुप

हलव्याच्या दोन पदरी मंगळसुत्रामध्ये तुम्हाला असेही काही डिझाईन मिळू शकतात. शिवाय अशा पद्धतीचं मंंगळसूत्रही घरी तयार करायला सोपं आहे.

नव्या नवरीसाठी संक्रात स्पेशल हलव्याच्या मंगळसुत्राच्या ७ सुंदर डिझाइन्स, नजर हटणार नाही असं दिसेल रुप

या मंगळसुत्राच्या वाट्या आणि दोन्ही बाजुंना असणारे पदक या मंगळसुत्राला अतिशय आकर्षक लूक देत आहेत.