विसरा ती लेगिन्सची जुनी फॅशन! कुर्त्याचा लूकच बदलून टाकणारे ७ प्रकार-क्लासी आणि स्टायलिश...

Updated:June 13, 2025 16:28 IST2025-06-13T15:49:21+5:302025-06-13T16:28:51+5:30

Leggings Pants Are Old Wear These 7 Types Of Bottom Wear With Kurti You Will Get Modern Look : How To Style Kurti With Different Bottoms : How to Pair Kurtis with Different Bottoms : Different Types of Bottom Wear to Style With Kurtas : लेगिन्स ऐवजी आता कुर्त्यावर शोभून दिसेल असे काही नवीन पर्याय कोणते ते पाहूयात.

विसरा ती लेगिन्सची जुनी फॅशन! कुर्त्याचा लूकच बदलून टाकणारे ७ प्रकार-क्लासी आणि स्टायलिश...

एक काळ असा होता तेव्हा आपण सर्रास सगळ्या कुर्त्यांवर मॅचिंग लेगिन्स (How to Pair Kurtis with Different Bottoms) घालायचो. या लेगिन्सची तेव्हा खूप फॅशन (How To Style Kurti With Different Bottoms) होती. परंतु बदलत्या काळानुसार, ट्रेंड आणि कपड्यांचे पॅटर्न देखील बदलत जातात. आता या लेगिन्सची जुनी फॅशन जाऊन, त्या ऐवजी वापरता येतील असे काही नवे पर्याय सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

विसरा ती लेगिन्सची जुनी फॅशन! कुर्त्याचा लूकच बदलून टाकणारे ७ प्रकार-क्लासी आणि स्टायलिश...

लेगिन्स ऐवजी आता कुर्त्यावर शोभून दिसेल असे काही नवीन पर्याय कोणते ते पाहूयात(Different Types of Bottom Wear to Style With Kurtas).

विसरा ती लेगिन्सची जुनी फॅशन! कुर्त्याचा लूकच बदलून टाकणारे ७ प्रकार-क्लासी आणि स्टायलिश...

लेगिन्स ऐवजी आपण कुर्त्यावर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या प्लाझो पँट्स देखील घालू शकता. या प्लाझो पँट्स खालच्या बाजूने थोड्या पायघोळ असतात. वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप टॉप, शॉर्ट किंवा लॉन्ग कुर्ता, शर्ट, टीशर्टवर देखील या प्लाझो पँट्स अगदी परफेक्ट मॅच होतात.

विसरा ती लेगिन्सची जुनी फॅशन! कुर्त्याचा लूकच बदलून टाकणारे ७ प्रकार-क्लासी आणि स्टायलिश...

स्ट्रेट फिट पॅटर्नच्या पँट्स देखील आपण लेगिन्स ऐवजी वापरु शकता. या पँट्स खालच्या बाजूने निमुळत्या असतात. या तुम्हाला क्लासी आणि स्टायलिश लूक देऊ शकतात. आपण कुर्त्यावर देखील अँकल लेंथ पर्यंतच्या या स्ट्रेट फिट पँट्स घालू शकता.

विसरा ती लेगिन्सची जुनी फॅशन! कुर्त्याचा लूकच बदलून टाकणारे ७ प्रकार-क्लासी आणि स्टायलिश...

सिगरेट पँट्सचा पॅटर्न हा थोडाफार लेगिन्स प्रमाणेच असतो. या सिगरेट पँट्स लेगिन्स प्रमाणेच पायाला अगदी चिकटून फिट बसतात.लेगिन्स ऐवजी सिगरेट पँट्स कुर्त्यावर अधिक जास्त शोभून दिसतात. लेगिंग्स ऐवजी कुर्त्यावर सिगरेट पँट्स घालणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

विसरा ती लेगिन्सची जुनी फॅशन! कुर्त्याचा लूकच बदलून टाकणारे ७ प्रकार-क्लासी आणि स्टायलिश...

आपण लेगिन्स ऐवजी कुर्त्यावर अशा प्रकारच्या धोती पँट्स देखील घालू शकता. या धोती पँट्स अगदी सहज घालता येतात. तसेच या थोड्या मोकळ्या - ढाकळ्या असल्याने त्या अगदी कम्फर्टेबल देखील असतात.

विसरा ती लेगिन्सची जुनी फॅशन! कुर्त्याचा लूकच बदलून टाकणारे ७ प्रकार-क्लासी आणि स्टायलिश...

लेगिन्स ऐवजी शरारा पँट्स हा देखील बेस्ट ऑप्शन असू शकतो. शॉर्ट कुर्त्यावर या शरारा पँट्स खूप सुंदर दिसतात. कोणत्याही खास फंक्शनला या शरारा पँट्स आणि कुर्ता तुम्हाला सुंदर आणि आकर्षक लूक देऊ शकतात.

विसरा ती लेगिन्सची जुनी फॅशन! कुर्त्याचा लूकच बदलून टाकणारे ७ प्रकार-क्लासी आणि स्टायलिश...

वाईड लेग पँट्स देखील आपण कुर्त्यासोबत पेअरिंग करु शकता. या प्लाझो प्रमाणेच पायाकडील भागात थोड्या अरुंद आणि पायघोळ असतात.

विसरा ती लेगिन्सची जुनी फॅशन! कुर्त्याचा लूकच बदलून टाकणारे ७ प्रकार-क्लासी आणि स्टायलिश...

अफगाणी सलवार तुम्हाला एक हटके आणि वेगळा लुक देण्याचं काम करतो. हे सलवार जसे घालायला आरामदायक असतात, तसेच दिसायलाही खूप आकर्षक वाटतात. ए-लाइन कुर्तीसोबत अफगाणी सलवार पेअरिंग केल्यास तुमचा लुक अजूनच उठून दिसेल.