लग्नात मराठमोळा लूक करण्यासाठी कानात ठसठशीत बुगडी हवीच! बुगड्यांचे एक से एक देखणे डिझाईन्स

Updated:February 24, 2025 14:06 IST2025-02-24T14:00:48+5:302025-02-24T14:06:45+5:30

लग्नात मराठमोळा लूक करण्यासाठी कानात ठसठशीत बुगडी हवीच! बुगड्यांचे एक से एक देखणे डिझाईन्स

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे नवरीसह अनेक जणी नऊवार नेसून त्यावर अस्सल मराठमोळे दागिने घालतात. तुमचा मराठी लूक कम्प्लिट करायचा असेल तर कानात ठसठशीत बुगडी हवीच..(latest pattern bugadi designs)

लग्नात मराठमोळा लूक करण्यासाठी कानात ठसठशीत बुगडी हवीच! बुगड्यांचे एक से एक देखणे डिझाईन्स

त्यासाठीच बघा बुगड्यांचे नवनव्या प्रकारचे हे एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स..(bugadi earring designs)

लग्नात मराठमोळा लूक करण्यासाठी कानात ठसठशीत बुगडी हवीच! बुगड्यांचे एक से एक देखणे डिझाईन्स

टिपिकल गोल्डन रंगाची बुगडी अनेक जणींना आवडते. ही त्यापैकीच एक सुंदर बुगडी..(beautiful bugadi designs of latest pattern for marathi look)

लग्नात मराठमोळा लूक करण्यासाठी कानात ठसठशीत बुगडी हवीच! बुगड्यांचे एक से एक देखणे डिझाईन्स

तुम्हाला जर स्टोनवर्क केलेले दागिने आवडत असतील तर तुम्हाला हे बुगडी डिझाईन नक्कीच आवडू शकते.

लग्नात मराठमोळा लूक करण्यासाठी कानात ठसठशीत बुगडी हवीच! बुगड्यांचे एक से एक देखणे डिझाईन्स

ऑक्सिडाईज प्रकारातही अशा अनेक सुंदर बुगड्या मिळतात. अगदी नाजूक डिझाईन्सपासून ते ठसठशीत बुगड्यांपर्यंत अनेक प्रकार त्यात उपलब्ध आहेत.

लग्नात मराठमोळा लूक करण्यासाठी कानात ठसठशीत बुगडी हवीच! बुगड्यांचे एक से एक देखणे डिझाईन्स

बुगडी आणि कानातलं एकसारखं असण्याचा आता ट्रेण्ड आला आहे. त्यानुसार तुम्हाला अशा पद्धतीचा कानातल्यांचा सेटसुद्धा मिळू शकतो.

लग्नात मराठमोळा लूक करण्यासाठी कानात ठसठशीत बुगडी हवीच! बुगड्यांचे एक से एक देखणे डिझाईन्स

हे एक अतिशय देखणं डिझाईन.. यावरचा मोर पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणारा आहे. असे काही दागिने आपल्या कलेक्शनमध्ये हवेच..

लग्नात मराठमोळा लूक करण्यासाठी कानात ठसठशीत बुगडी हवीच! बुगड्यांचे एक से एक देखणे डिझाईन्स

मोराचं डिझाईन असणारे कोणतेही दागिने जरा जास्त भाव खाऊन जातात. मग ते कानातले असो, नथ असो किंवा मग अशी बुगडी असो..

लग्नात मराठमोळा लूक करण्यासाठी कानात ठसठशीत बुगडी हवीच! बुगड्यांचे एक से एक देखणे डिझाईन्स

ठसठशीत प्रकारचे दागिने आवडत असतील तर ही बुगडी तुम्हाला नक्की आवडू शकते.

लग्नात मराठमोळा लूक करण्यासाठी कानात ठसठशीत बुगडी हवीच! बुगड्यांचे एक से एक देखणे डिझाईन्स

चेहरा मोठा असेल आणि इतर दागिने हेवी घालणार असाल तर त्यावेळी कानात अशी टपोरी बुगडीच असायला हवी..