फक्त १०० रुपयांच्या बांगड्या देतात 'रॉयल लूक'; पाहा लटकन मिनाकरी सेट-हाताचा राजेशाही थाट

Updated:February 12, 2026 19:00 IST2026-02-12T19:00:00+5:302026-02-12T19:00:02+5:30

Meenakari bangles: Meenakari chudi set: Wedding bangles design: लग्नसमारंभात आपला लूक अधिक उठावदार करण्यासाठी ५ लेटेस्ट लटकन-मिनाकरी चुडी सेट नक्की ट्राय करा

फक्त १०० रुपयांच्या बांगड्या देतात 'रॉयल लूक'; पाहा लटकन मिनाकरी सेट-हाताचा राजेशाही थाट

लग्नाचा सिझन म्हटलं की नववधुचे कपडे, मेकअप आणि दागिने यांवर सर्वांच्या नजरा असतात. त्यातही नवरीच्या हातातील बांगड्या हा सौंदर्याचा अविभाज्य भाग ठरतो. सध्या साध्या बांगड्यांपेक्षा 'मिनाकारी' आणि 'लटकन' असलेल्या बांगड्यांची सध्या मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.(Meenakari bangles)

फक्त १०० रुपयांच्या बांगड्या देतात 'रॉयल लूक'; पाहा लटकन मिनाकरी सेट-हाताचा राजेशाही थाट

लग्नसमारंभात आपला लूक अधिक उठावदार करण्यासाठी ५ लेटेस्ट लटकन-मिनाकरी चुडी सेट नक्की ट्राय करा. (Meenakari chudi set)

फक्त १०० रुपयांच्या बांगड्या देतात 'रॉयल लूक'; पाहा लटकन मिनाकरी सेट-हाताचा राजेशाही थाट

गोल्डन लटकन बांगड्या आपल्या हातांना रॉयल लूक देतात. या लटकन बांगड्या आपण आपल्या वेडिंग लूकसोबत कॅरी करू शकतो.

फक्त १०० रुपयांच्या बांगड्या देतात 'रॉयल लूक'; पाहा लटकन मिनाकरी सेट-हाताचा राजेशाही थाट

सध्या लटकन बांगड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. सुंदर दिसण्यासाठी आपण लटकन बांगड्याही कॅरी करू शकतो. या लटकन बांगड्या आपल्या हाताचे सौंदर्य वाढवतात.

फक्त १०० रुपयांच्या बांगड्या देतात 'रॉयल लूक'; पाहा लटकन मिनाकरी सेट-हाताचा राजेशाही थाट

मोत्यांचे काम केलेल्या या सोनेरी लटकन बांगड्या आपल्या हाताला अधिक सुंदर बनवतात. बांगड्यांमधील चमकदार मोत्याचे काम आपल्याला रॉयल लूक देतील.

फक्त १०० रुपयांच्या बांगड्या देतात 'रॉयल लूक'; पाहा लटकन मिनाकरी सेट-हाताचा राजेशाही थाट

स्टोन वर्क केलेल्या गोल्डन बांगड्या दिसायला अतिशय सुंदर आहेत. या बांगड्यांवर केलेले काम आपल्याला छान लूक देतील. ज्यामुळे लग्नसमारंभात आपला लूक अधिक उठून दिसतो.

फक्त १०० रुपयांच्या बांगड्या देतात 'रॉयल लूक'; पाहा लटकन मिनाकरी सेट-हाताचा राजेशाही थाट

या मोत्यांचे लटकन बांगड्या आपल्याला क्लासी आणि एलिगंट लूक हवा असेल तर कॅरी करू शकता. या बांगड्यांच्या डिझाईन्समध्ये आपल्याला एक जबरदस्त लूक मिळेल.