Lakshmi Design Blouse Ideas : खास देवी डिझाइन्सचे ब्लाऊज पॅटर्न्स, साधी साडीही दिसेल सुंदर - नवरात्रीसाठी परफेक्ट लूक...

Updated:September 17, 2025 15:34 IST2025-09-17T14:53:49+5:302025-09-17T15:34:04+5:30

Lakshmi Design Blouse Ideas For Navrtri : Goddess Lakshmi blouse designs : traditional blouse ideas for Navratri : festive blouse designs for Navratri : Navratri special blouse ideas : Lakshmi embroidery blouse design : देवीच्या वेगवेगळ्या रूपांच्या प्रतिमा असणाऱ्या डिझाईन्सचे सुंदर व ट्रेंडी ब्लाऊज पॅटर्न आहेत खास...

Lakshmi Design Blouse Ideas : खास देवी डिझाइन्सचे ब्लाऊज पॅटर्न्स, साधी साडीही दिसेल सुंदर - नवरात्रीसाठी परफेक्ट लूक...

नवरात्रीच्या नऊ दिवसांत महिला अधिक प्रमाणांत साड्या (Lakshmi Design Blouse Ideas For Navrtri) नेसण्याला प्राधान्य देतात. प्रत्येक दिवशी नऊ रंगांच्या वेगवेगळ्या साड्या नेसून देवीची पूजा केली जाते. साडीसोबत योग्य ब्लाऊज निवडल्यास तुमचा संपूर्ण लुक अधिक आकर्षक व सुंदर दिसतो.

Lakshmi Design Blouse Ideas : खास देवी डिझाइन्सचे ब्लाऊज पॅटर्न्स, साधी साडीही दिसेल सुंदर - नवरात्रीसाठी परफेक्ट लूक...

या नवरात्रीमध्ये, आपण देवी लक्ष्मीच्या डिझाइनचे ब्लाऊज पॅटर्नची (Navratri special blouse ideas) निवड करु शकता. यामुळे आपल्या पारंपरिक लुकला एक वेगळा आणि खास टच मिळेल. लक्ष्मी डिझाइनचे काही खास ब्लाऊज पॅटर्न पाहूयात जे तुम्ही या नवरात्रीत नक्की ट्राय करू शकता.

Lakshmi Design Blouse Ideas : खास देवी डिझाइन्सचे ब्लाऊज पॅटर्न्स, साधी साडीही दिसेल सुंदर - नवरात्रीसाठी परफेक्ट लूक...

साडीला अधिक उठावदार लूक येण्यासाठी वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज डिझाईन खास शोभून दिसतात. या नवरात्रीत देवी लक्ष्मीच्या खास डिझाईनचे ब्लाऊज पॅटर्न महिलांमध्ये आकर्षण ठरत आहेत. पारंपरिकतेसोबतच ट्रेंडी टच असलेले हे पॅटर्न तुमच्या साडीला एक वेगळाच आणि हटके लूक देतील आणि सणासुदीला तुम्ही इतरांपेक्षा उठून दिसाल.

Lakshmi Design Blouse Ideas : खास देवी डिझाइन्सचे ब्लाऊज पॅटर्न्स, साधी साडीही दिसेल सुंदर - नवरात्रीसाठी परफेक्ट लूक...

१. देवी लक्ष्मीच्या खास डिझाईनचे वेगवेगळ्या पॅटर्नचे आकर्षक ब्लाऊज नवरात्रीत आपण साडीवर परफेक्ट पेअरिंग करुन हटके व उठावर लूक करु शकतो.

Lakshmi Design Blouse Ideas : खास देवी डिझाइन्सचे ब्लाऊज पॅटर्न्स, साधी साडीही दिसेल सुंदर - नवरात्रीसाठी परफेक्ट लूक...

२. अशा या खास पॅटर्नच्या ब्लाऊजमध्ये, मागच्या बाजूला वेगवेगळ्या देवींच्या रूपांचे सुंदर, आकर्षक आणि नाजूक असे पॅचवर्क केलेले असते.

Lakshmi Design Blouse Ideas : खास देवी डिझाइन्सचे ब्लाऊज पॅटर्न्स, साधी साडीही दिसेल सुंदर - नवरात्रीसाठी परफेक्ट लूक...

३. ब्लाऊजच्या मागच्या बाजू सोबतच आपण बाहींवर देखील लक्ष्मीची डिझाईन असलेले हॅन्ड मेड वर्क तयार करुन घेऊ शकता. हे देवीच्या डिझाईन्सचे पॅचवर्क सिल्क, ब्रोकेड किंवा कॉटन फॅब्रिकच्या ब्लाऊजवर अधिक चांगले दिसतात.

Lakshmi Design Blouse Ideas : खास देवी डिझाइन्सचे ब्लाऊज पॅटर्न्स, साधी साडीही दिसेल सुंदर - नवरात्रीसाठी परफेक्ट लूक...

४. देवीची मोठी प्रतिमा ब्लाऊजच्या पाठीमागे किंवा समोर एम्ब्रॉयडरी करून घेऊ शकता. या डिझाइनसाठी गडद रंगाचे फॅब्रिक निवडा, जेणेकरून डिझाइन अधिक उठावदार दिसेल.

Lakshmi Design Blouse Ideas : खास देवी डिझाइन्सचे ब्लाऊज पॅटर्न्स, साधी साडीही दिसेल सुंदर - नवरात्रीसाठी परफेक्ट लूक...

५. वेगवेगळ्या मुद्रेतील देवीची डिझाइन तुमच्या ब्लाऊजला एक कलात्मक आणि पारंपारिक लुक देईल. ही डिझाइन विशेषतः सिल्क आणि हँडलूम साड्यांच्या ब्लाऊजवर अप्रतिम दिसते.

Lakshmi Design Blouse Ideas : खास देवी डिझाइन्सचे ब्लाऊज पॅटर्न्स, साधी साडीही दिसेल सुंदर - नवरात्रीसाठी परफेक्ट लूक...

६. ब्लाऊजवर आपण देवीच्या पारंपरिक प्रतिमा धागे, वेगवेगळ्या प्रकारचे मणी, मोती यांनी सजवून ब्लाऊज अधिकच सुंदर व आकर्षक करु शकता.

Lakshmi Design Blouse Ideas : खास देवी डिझाइन्सचे ब्लाऊज पॅटर्न्स, साधी साडीही दिसेल सुंदर - नवरात्रीसाठी परफेक्ट लूक...

७. हे देवीच्या डिझाईन्सचे ब्लाऊज आपण सहावारी किंवा नऊ वारी साडीवर देखील घालू शकतो. नऊवारी साडीवर अशा प्रकारचे ब्लाऊज घातल्यास अस्सल पारंपरिक मराठमोळा लूक मिळू शकतो.

Lakshmi Design Blouse Ideas : खास देवी डिझाइन्सचे ब्लाऊज पॅटर्न्स, साधी साडीही दिसेल सुंदर - नवरात्रीसाठी परफेक्ट लूक...

८. पारंपरिक भरतकाम, जरी वर्क आणि ट्रेंडी कटवर्क पॅटर्नमध्ये तयार केलेले हे ब्लाऊज तुमच्या साडीला दिमाखदार लूक देतात.