कलमकारी साड्यांचा रुबाबच न्यारा.. आकर्षक, स्टायलिश लूक देणाऱ्या कलमकारी साड्यांचे ६ सुंदर प्रकार

Updated:March 8, 2026 09:40 IST2026-03-08T09:39:41+5:302026-03-08T09:40:01+5:30

कलमकारी साड्यांचा रुबाबच न्यारा.. आकर्षक, स्टायलिश लूक देणाऱ्या कलमकारी साड्यांचे ६ सुंदर प्रकार

उन्हाळा आला की कॉटन, लीनन अशा साड्यांची मागणी वाढते.. आता त्याचप्रमाणे कलमकारी साड्यांनाही खूप मागणी आहे.

कलमकारी साड्यांचा रुबाबच न्यारा.. आकर्षक, स्टायलिश लूक देणाऱ्या कलमकारी साड्यांचे ६ सुंदर प्रकार

कारण या साड्या अतिशय आकर्षक, स्टायलिश लूक देतात.

कलमकारी साड्यांचा रुबाबच न्यारा.. आकर्षक, स्टायलिश लूक देणाऱ्या कलमकारी साड्यांचे ६ सुंदर प्रकार

शिवाय या साड्या खूप लाईटवेट असल्याने अतिशय आरामदायी असतात आणि उन्हाळ्यात तर खूप चांगल्या वाटतात..

कलमकारी साड्यांचा रुबाबच न्यारा.. आकर्षक, स्टायलिश लूक देणाऱ्या कलमकारी साड्यांचे ६ सुंदर प्रकार

कॉटन, लीनन किंवा आता तर सिल्कमध्येही तुम्ही कलमकारी साडी घेऊ शकता...

कलमकारी साड्यांचा रुबाबच न्यारा.. आकर्षक, स्टायलिश लूक देणाऱ्या कलमकारी साड्यांचे ६ सुंदर प्रकार

उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या छोट्यामोठ्या कार्यक्रमांसाठीही कलमकारी साड्या अतिशय शोभून दिसतात. स्टाईल विथ डिसेंसी हवी असेल तर कलमकारी साडी आपल्याकडे असायलाच हवी..

कलमकारी साड्यांचा रुबाबच न्यारा.. आकर्षक, स्टायलिश लूक देणाऱ्या कलमकारी साड्यांचे ६ सुंदर प्रकार

या साड्या दिड हजारापासून पुढे मिळतात. त्यावर शक्यतो स्लिव्हलेस ब्लाऊज घातलं तर अधिक छान लूक मिळतो...

कलमकारी साड्यांचा रुबाबच न्यारा.. आकर्षक, स्टायलिश लूक देणाऱ्या कलमकारी साड्यांचे ६ सुंदर प्रकार

अशा अनेक डिझाईन्स आणि प्रकारांमध्ये कलमकारी साड्या मिळतात. त्यामुळे या उन्हाळ्यात अशी मस्त खरेदी नक्कीच करून टाका..