ब्लाऊज शिवण्याची कटकट नाही! सुपर हिट आहे साडी आणि क्रॉप टॉपची जोडी- पहा ५ आकर्षक हॉट पर्याय

Updated:September 12, 2025 16:34 IST2025-09-12T16:13:51+5:302025-09-12T16:34:42+5:30

saree with crop top: crop top blouse designs: saree styling tips: आपल्याकडे असणारा साधा क्रॉप टॉप साडीसोबत परफेक्ट मॅच करु शकतो

ब्लाऊज शिवण्याची कटकट नाही! सुपर हिट आहे साडी आणि क्रॉप टॉपची जोडी- पहा ५ आकर्षक हॉट पर्याय

साडी नेसायचं म्हटलं की सगळ्यात आधी विचार येतो तो ब्लाऊजचा. माप घेण्यापासून डिझाइन्स ठरवण्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते. अनेकदा आवडीच्या साडीचा ब्लाऊज परफेक्ट होत नसला की, आपल्याला वैताग येतो. पण ही सोपी ट्रिक वापरुन पाहा. (saree with crop top)

ब्लाऊज शिवण्याची कटकट नाही! सुपर हिट आहे साडी आणि क्रॉप टॉपची जोडी- पहा ५ आकर्षक हॉट पर्याय

साडी नेसताना आपल्याकडे अनेकदा मॅचिंग ब्लाऊज नसतो. पण अशावेळी चिंता करण्याची गरज नाही. आपल्याकडे असणारा साधा क्रॉप टॉप अगदी परफेक्ट मॅच करु शकतो. हल्ली फॅशन ट्रेंडमध्येही क्रॉप-टॉप उठून दिसतो. ज्यामुळे आपल्याला मॉर्डन आणि एलिंगट लूक मिळेल. (crop top blouse designs)

ब्लाऊज शिवण्याची कटकट नाही! सुपर हिट आहे साडी आणि क्रॉप टॉपची जोडी- पहा ५ आकर्षक हॉट पर्याय

क्रॉप-टॉपमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे डिजाइन्स आणि फॅब्रिक पाहायला मिळते. यात नेट, जॉर्जेट किंवा कॉटन- सिल्कच टॉप साडीसोबत वेअर करु शकतो.

ब्लाऊज शिवण्याची कटकट नाही! सुपर हिट आहे साडी आणि क्रॉप टॉपची जोडी- पहा ५ आकर्षक हॉट पर्याय

आपल्याकडे प्रिटेंड साडी असेल तर आपण हाय-नेक क्रॉप टॉप्स, ऑफ-शोल्डर डिझाइन्स, फुल स्लीव्हज किंवा बॅकलेस पॅटर्न असलेले क्रॉप टॉप ब्लाऊज म्हणून घालू शकतो. आपल्याला हे शरीराच्या प्रकारानुसार निवडावे लागेल.

ब्लाऊज शिवण्याची कटकट नाही! सुपर हिट आहे साडी आणि क्रॉप टॉपची जोडी- पहा ५ आकर्षक हॉट पर्याय

साडीसोबत ब्लाऊजऐवजी क्रॉप - टॉप घालताना ॲक्सेसरीजकडेही लक्ष द्या. चोकर नेकलेस, हेवी कानातले आणि बांगड्या यासारखे स्टेटमेंट ज्वेलरी आपला लुक पूर्ण करतील.

ब्लाऊज शिवण्याची कटकट नाही! सुपर हिट आहे साडी आणि क्रॉप टॉपची जोडी- पहा ५ आकर्षक हॉट पर्याय

ऑफिस पार्टी किंवा सेमी-फॉर्मल इव्हेंटसाठी आपण प्लेन साडीवर रंगीबेरंगी क्रॉप-टॉप निवडू शकतो. सणसमारंभा शिफॉन किंवा ऑर्गेन्झा साडी क्रॉप टॉपसह मिरर वर्क किंवा सिक्विन टॉपवर अजून छान दिसेल.

ब्लाऊज शिवण्याची कटकट नाही! सुपर हिट आहे साडी आणि क्रॉप टॉपची जोडी- पहा ५ आकर्षक हॉट पर्याय

क्रॉप टॉपसह साडीचा ट्रेंड कोणत्याही वयोगटातील महिलेसाठी चांगला दिसतो. फक्त साडीचा रंग आणि त्यावर मॅच होणारे क्रॉप-टॉप निवडा.

ब्लाऊज शिवण्याची कटकट नाही! सुपर हिट आहे साडी आणि क्रॉप टॉपची जोडी- पहा ५ आकर्षक हॉट पर्याय

कॉलेज किंवा ऑफिस वर्क महिलांसाठी क्रॉप-टॉपसोबत साडी नेसण्याचा पर्याय चांगला आहे. आपण यात हलक्या कॉटन किंवा लिनेनच्या साडीसोबत साधा प्रिंटेड क्रॉप टॉप घातल्यास अधिक उठून दिसाल.

टॅग्स :फॅशनfashion