ओव्हर साईज शर्ट घालताना लक्षात ठेवा ५ गोष्ट, दिशा पटणी-दीपिका पादूकोणसारखा परफेक्ट लूक

Updated:November 11, 2025 17:00 IST2025-11-11T17:00:00+5:302025-11-11T17:00:07+5:30

Oversized shirt styling: Disha Patani fashion: Deepika Padukone style: आपल्यालाही ओव्हर साईज शर्ट घालायचे असेल तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा.

ओव्हर साईज शर्ट घालताना लक्षात ठेवा ५ गोष्ट, दिशा पटणी-दीपिका पादूकोणसारखा परफेक्ट लूक

फॅशनच्या जगात काही ट्रेंड्स असे असतात जे कितीही जुने झाले तरी पुन्हा ट्रेंडमध्ये येतात. त्यापैकी सर्वात लोकप्रिय आणि लोकांना लगेच आपलंसं वाटणारं ट्रेंड म्हणजे ओव्हरसाईज फॅशन. ओव्हरसाईज शर्ट हा Bollywood सेलिब्रिटींपासून ऑफिस-गोईंग महिलांपर्यंत सर्वांचा आवडता फॅशन स्टेटमेंट बनला आहे.(Oversized shirt styling)

ओव्हर साईज शर्ट घालताना लक्षात ठेवा ५ गोष्ट, दिशा पटणी-दीपिका पादूकोणसारखा परफेक्ट लूक

आजच्या फास्ट फॅशनमध्ये ट्रेंडी दिसायचं पण रोज नवे आउटफिट्स घेणं शक्य नसतं. अशा वेळी आपले basic shirts, boyfriend shirts किंवा oversize cotton shirts हे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात. दीपिका पादुकोण आणि दिशा पटणीसारखी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या पद्धतीची फॅशन फॉलो करतात. आपल्यालाही ओव्हर साईज शर्ट घालायचे असेल तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा. (How to wear oversized shirts)

ओव्हर साईज शर्ट घालताना लक्षात ठेवा ५ गोष्ट, दिशा पटणी-दीपिका पादूकोणसारखा परफेक्ट लूक

ओव्हर साईज शर्टला स्टायलिश लूक देण्यासाठी आपल्या कंबरेभोवती जाड किंवा पातळ बेल्ट बांधा. यामुळे आपले फिगर आकर्षित दिसेल. तसेच लूकही स्मार्ट दिसतो.

ओव्हर साईज शर्ट घालताना लक्षात ठेवा ५ गोष्ट, दिशा पटणी-दीपिका पादूकोणसारखा परफेक्ट लूक

ओव्हर साईज शर्टला जॅकेट, ब्लेझर किंवा कार्डिंगनसह फॅशन करा. हिवाळ्यात आपण डेनिम जॅकेट किंवा लेदर जॅकेटने स्टाइल करु शकतो.

ओव्हर साईज शर्ट घालताना लक्षात ठेवा ५ गोष्ट, दिशा पटणी-दीपिका पादूकोणसारखा परफेक्ट लूक

स्किनी जीन्स, स्ट्रेट-फिट जीन्स किंवा लेगिंग्जसह ओव्हर साईज शर्ट घाला. हाय वेस्ट जीन्ससह शर्टाला टक इन करा. ज्यामुळे कॅज्युअल आणि ट्रेंडी लूक मिळेल.

ओव्हर साईज शर्ट घालताना लक्षात ठेवा ५ गोष्ट, दिशा पटणी-दीपिका पादूकोणसारखा परफेक्ट लूक

उन्हाळ्यात मोठ्या आकाराचा शर्ट डेनिम शॉर्ट्स किंवा शॉर्ट्ससह घालता येते. हा शर्ट टक इन किंवा अनटक केलेला असतो. स्नीकर्स किंवा लोफर्ससह लूक पूर्ण करता येते.

ओव्हर साईज शर्ट घालताना लक्षात ठेवा ५ गोष्ट, दिशा पटणी-दीपिका पादूकोणसारखा परफेक्ट लूक

पेन्सिल स्कर्ट किंवा मिडी स्कर्टसह मोठ्या आकाराचा शर्ट घालून ऑफिससाठी लूक करता येईल.

ओव्हर साईज शर्ट घालताना लक्षात ठेवा ५ गोष्ट, दिशा पटणी-दीपिका पादूकोणसारखा परफेक्ट लूक

ओव्हर साईज शर्टसोबत स्टेटमेंट नेकलेस, मोठे कानातले किंवा स्कार्फ घालू शकता. सनग्लासेस आणि स्लिंग बॅग घालू शकता.