साडी नेसून दिसा आलिया भटसारखं उंच आणि सडपातळ, ५ साड्या-दिसाल सुपर ग्लॅमरस आणि देखण्या एलिगंट

Updated:December 4, 2025 17:14 IST2025-12-04T16:30:47+5:302025-12-04T17:14:04+5:30

Saree styling tips: How to look tall in saree: Saree patterns for short height girls: कमी उंचीच्या मुलींनी कोणत्या साड्या घालाव्यात? कोणत्या टाळाव्यात?

साडी नेसून दिसा आलिया भटसारखं उंच आणि सडपातळ, ५ साड्या-दिसाल सुपर ग्लॅमरस आणि देखण्या एलिगंट

कमी उंचीच्या मुलींच्या मनात कपड्यांच्या बाबतीत अनेक प्रश्न असतात. त्यांना साडीपेक्षा सुंदर असं काहीच दिसत नाही. पण साडी नेसली की आपण आणखी ठेंगण्या दिसू का? असा प्रश्न पडतो. पॅटर्न भारी आहे की नाही? साडीची बॉर्डर, साडीत आपण बारीक दिसू की जाड अशा अनेक शंका असतात. (Saree styling tips)

साडी नेसून दिसा आलिया भटसारखं उंच आणि सडपातळ, ५ साड्या-दिसाल सुपर ग्लॅमरस आणि देखण्या एलिगंट

चुकीची साडी निवडली तर आपण आणखी ठेंगण्या दिसू,शरीर जाड वाटेल. संपूर्ण लुकच बिघडतो. पण योग्य साडी, पॅटर्न आणि ड्रेपिंग केल्यास आपण एलिगंट, उंच–सडपातळ दिसतो की सगळ्यांच्या नजरा आपल्यावरच टिकून राहतात. (How to look tall in saree)

साडी नेसून दिसा आलिया भटसारखं उंच आणि सडपातळ, ५ साड्या-दिसाल सुपर ग्लॅमरस आणि देखण्या एलिगंट

कमी उंचीच्या मुलींनी कोणत्या साड्या घालाव्यात? कोणत्या टाळाव्यात? कोणता रंग, कोणता प्रिंट, कशी बॉर्डर, कसा पल्लू, कोणता ड्रेपिंग स्टाईल करावं. कोणत्या प्रकारच्या साड्या घालायला हवे पाहूया.

साडी नेसून दिसा आलिया भटसारखं उंच आणि सडपातळ, ५ साड्या-दिसाल सुपर ग्लॅमरस आणि देखण्या एलिगंट

शिफॉन, जॉर्जेट आणि क्रेप साड्या या हलक्या असल्यामुळे शरीरावर नीट बसतात आणि यात आपण उंच देखील दिसतो.

साडी नेसून दिसा आलिया भटसारखं उंच आणि सडपातळ, ५ साड्या-दिसाल सुपर ग्लॅमरस आणि देखण्या एलिगंट

सॉफ्ट सिल्क आणि लाइटवेट कांजीवरम. यामध्ये आपण हलक्या सॉफ्ट सिल्क साड्या नेसून शकता. ज्यामुळे आपली उंची दिसेल.

साडी नेसून दिसा आलिया भटसारखं उंच आणि सडपातळ, ५ साड्या-दिसाल सुपर ग्लॅमरस आणि देखण्या एलिगंट

लहान व मिनिमल प्रिंट्स असलेल्या साड्यांमध्ये आपल्यावर अधिक सूट होतात. मोठ्या फुलांचे किंवा डिझाइनचे प्रिंट्समध्ये आपली उंची कमी दिसते. त्याऐवजी आपण छोटे प्रिंट, बुट्टा किंवा वर्टिकल पॅटर्न्स साडी निवडू शकतो.

साडी नेसून दिसा आलिया भटसारखं उंच आणि सडपातळ, ५ साड्या-दिसाल सुपर ग्लॅमरस आणि देखण्या एलिगंट

वर्टिकल डिझाइन किंवा लिनिंग साड्या या कमी उंचीच्या मुलींना लांब आणि उंच दाखवतात. यामुळे या कमी उंचीच्या मुलींना जास्त शोभून दिसतात.

साडी नेसून दिसा आलिया भटसारखं उंच आणि सडपातळ, ५ साड्या-दिसाल सुपर ग्लॅमरस आणि देखण्या एलिगंट

मोनोक्रोम किंवा एकाच रंगाच्या साड्यांमध्ये आपण स्लिम आणि उंच दाखवतात. यात आपण काळी, नेवी ब्लू, पेस्टल टोन, मरून किंवा वाईन शेड्स निवडू शकतो.