हळद स्पेशल : पिवळा लेहेंगा घ्याल की पिवळी साडी? पाहा हळद स्पेशल ७ लूक, दिसाल जगात भारी

Updated:February 17, 2026 14:47 IST2026-02-17T14:02:15+5:302026-02-17T14:47:55+5:30

हळद स्पेशल : पिवळा लेहेंगा घ्याल की पिवळी साडी? पाहा हळद स्पेशल ७ लूक, दिसाल जगात भारी

लग्नाच्या आधीचा हळदीचा कार्यक्रम म्हटला की हल्ली पिवळ्या रंगाचे कपडे घातले जातात.

हळद स्पेशल : पिवळा लेहेंगा घ्याल की पिवळी साडी? पाहा हळद स्पेशल ७ लूक, दिसाल जगात भारी

तुम्हालाही तसाच हळद स्पेशल लूक करायचा असेल तर पुढे सांगितलेल्या काही आयडिया पाहा...

हळद स्पेशल : पिवळा लेहेंगा घ्याल की पिवळी साडी? पाहा हळद स्पेशल ७ लूक, दिसाल जगात भारी

पिवळी साडी, कपाळावर चंद्रकोर, केसांचा अंबाडा आणि हातात हिरव्या बांगड्या... हा लूक म्हणजे मराठी लग्नसमारंभात अगदी चपखल शोभून दिसणारा आहे.

हळद स्पेशल : पिवळा लेहेंगा घ्याल की पिवळी साडी? पाहा हळद स्पेशल ७ लूक, दिसाल जगात भारी

काठपदर साडी आणि मोत्याचे दागिने असा मस्त लूकही तुम्ही हळदीच्या निमित्ताने करू शकता.

हळद स्पेशल : पिवळा लेहेंगा घ्याल की पिवळी साडी? पाहा हळद स्पेशल ७ लूक, दिसाल जगात भारी

थोडी नव्या पद्धतीची डिझायनर साडी आवडत असेल तर अशी प्लेन साडी आणि त्यावर वर्क असणारं ब्लाऊज असा लूकही छान दिसतो.

हळद स्पेशल : पिवळा लेहेंगा घ्याल की पिवळी साडी? पाहा हळद स्पेशल ७ लूक, दिसाल जगात भारी

राधिका मर्चंट अंबानी हिने तिच्या लग्नात हळदीच्या कार्यक्रमात केलेला हा लूकही खूप गाजला होता. अशी फ्लोरल ओढणीही आता बाजारात किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते.

हळद स्पेशल : पिवळा लेहेंगा घ्याल की पिवळी साडी? पाहा हळद स्पेशल ७ लूक, दिसाल जगात भारी

जर साडी ऐवजी ड्रेस घालणार असाल तर असा शरारा पॅटर्न ड्रेसही घेऊ शकता. सध्या असा ड्रेस खूप ट्रेण्डिंग आहे.