एकदम कम्फर्टेबल आणि सुंदर असा प्रकार म्हणजे कॉटर्नचे ब्लाऊज, पाहा काय भारी पॅटर्न आहेत
Updated:October 29, 2025 16:12 IST2025-10-29T16:03:24+5:302025-10-29T16:12:56+5:30
Cotton blouses are extremely comfortable and beautiful, look at these bold patterns : कॉटर्नचे ब्लाऊज विकत घेण्याआधी पाहा मस्त पॅटर्न.

कॉटर्नचे ब्लाऊज आजकाल फार ट्रेंडींग आहेत. सर्व वयोगटातील महिलांना हा प्रकार आवडतो कारण दिसायला जेवढा सुंदर तेवढाच कम्फर्टेबलही आहे.
स्लिव्ह्जलेस कॉटर्नचे ब्लाऊज अगदीच सुंदर दिसतात. साडीचा पदर एका हातावर सोडायचा म्हणजे त्याची शोभा आणखी वाढते.
शर्ट पॅटर्नचा ब्लाऊज प्लेन कॉटर्न साडीवर अगदी छान दिसतो.
हा पॅटर्न जरा वेगळा आहे. दिसायला सुंदर असतो. हाताला फार कम्पर्टेबल बसतो.
सिंपल डिझाइन असलेला कॉटर्नचे ब्लाऊज साध्या कॉटर्न साडीवर मस्त दिसतो.
तेच तेच पॅटर्न घालून कंटाळा आला असेल तर आता साईड नॉटवाला ब्लाऊज शिवा. सुंदर दिसतो.
बोटनेक स्लिव्हजलेस ब्लाऊज कोणत्याही साडीवर सुंदर दिसतात.
कलमकारी कॉटर्नचे ब्लाऊज दिसतो अगदीच सुंदर. त्यावर कोणत्याही प्रकारची साडी छान वाटते.