फक्त १० सेकंदात निवडा तुमच्या बॉडी टाईपनुसार परफेक्ट जीन्स! पाहा तुम्हाला शोभणारी जिन्स, लूक आणि फिट भन्नाट...

Updated:December 4, 2025 18:52 IST2025-12-04T17:32:32+5:302025-12-04T18:52:20+5:30

choose the perfect jeans for your body type : best jeans for your body shape : how to choose jeans for body type : jeans that suit your body shape : बॉडी टाईपनुसार कोणती जीन्स आपल्याला सूट होईल किंवा अगदी परफेक्ट लूक देईल यासाठी खास टिप्स...

फक्त १० सेकंदात निवडा तुमच्या बॉडी टाईपनुसार परफेक्ट जीन्स! पाहा तुम्हाला शोभणारी जिन्स, लूक आणि फिट भन्नाट...

जीन्स हा असा एक कपड्याचा प्रकार आहे, जो प्रत्येक व्यक्तीच्या वॉर्डरोबमध्ये हमखास (jeans that suit your body shape) असतोच. कामावर जाताना, मित्रांसोबत बाहेर फिरताना, किंवा अगदी कॅज्युअल लुकसाठीही जीन्स हा सर्वात सोयीचा आणि स्टायलिश पर्याय आहे. पण, बाजारात उपलब्ध असलेल्या शेकडो स्टाइल्स, वॉश आणि फिट्सपैकी योग्य जीन्स निवडणे हे एक मोठे अवघड काम असते.

फक्त १० सेकंदात निवडा तुमच्या बॉडी टाईपनुसार परफेक्ट जीन्स! पाहा तुम्हाला शोभणारी जिन्स, लूक आणि फिट भन्नाट...

अनेकदा जीन्स खरेदी करताना ती दुकानात छान वाटते, पण घरी आणल्यावर (choose the perfect jeans for your body type) किंवा घातल्यावर ती हवी तशी 'फिट' बसत नाही. चुकीच्या फिटिंगची जीन्स तुमच्या लुकला बिघडवू शकते, तर तुमच्या बॉडी शेपला कॉम्प्लिमेंट करणारी जीन्स तुमचा आत्मविश्वास वाढवते आणि तुम्हाला लगेच आकर्षक लूक देते.

फक्त १० सेकंदात निवडा तुमच्या बॉडी टाईपनुसार परफेक्ट जीन्स! पाहा तुम्हाला शोभणारी जिन्स, लूक आणि फिट भन्नाट...

आता फक्त ट्रेंड फॉलो न करता, तुमच्या बॉडी टाइपला सूट होणारी 'परफेक्ट जीन्स' कशी निवडायची याच्या खास टिप्स पाहा...

फक्त १० सेकंदात निवडा तुमच्या बॉडी टाईपनुसार परफेक्ट जीन्स! पाहा तुम्हाला शोभणारी जिन्स, लूक आणि फिट भन्नाट...

पेअर शेप बॉडी म्हणजे शरीराचा आकार हा पेअर या फळासारखा असतो. यात खांदे अरुंद आणि हीप्स मोठे म्हणजेच कंबरेचा वरचा भाग अरुंद आणि खालचा भाग मोठा, रुंद असतो. अशा प्रकारच्या बॉडी टाईपसाठी हाय राईज असलेल्या स्ट्रेट लेग, बुटकट, वाईड लेग यांसारख्या डार्क रंगांच्या जीन्सची निवड करू शकता. या प्रकारच्या जीन्सच्या पॅटर्नमुळे कंबरेखालचा मोठा भाग दिसताना बॅलेन्स दिसतो आणि पाय लांब दिसतात.

फक्त १० सेकंदात निवडा तुमच्या बॉडी टाईपनुसार परफेक्ट जीन्स! पाहा तुम्हाला शोभणारी जिन्स, लूक आणि फिट भन्नाट...

अ‍ॅप्पल बॉडी शेपमध्ये पोट आणि छातीकडचा मिडसेक्शन थोडासा कर्वी असतो, त्यामुळे अशा बॉडी टाईपसाठी मिड टू हाय राईज जे पोटाची ढेरी आतमध्ये होल्ड करतात अशा पॅटर्नच्या जीन्स घालाव्यात. यात आपण स्ट्रेट लेग, बुटकट, बॉयफ्रेंड जीन्स, स्लिम फिट जीन्स निवडू शकता.

फक्त १० सेकंदात निवडा तुमच्या बॉडी टाईपनुसार परफेक्ट जीन्स! पाहा तुम्हाला शोभणारी जिन्स, लूक आणि फिट भन्नाट...

या आकारात खांदे, कंबर आणि नितंब यांची रुंदी साधारणपणे एकसारखी असते. कंबर स्पष्टपणे दिसत नाही तसेच कर्व देखील खूप कमी असतात, शरीर सरळ आणि सडपातळ दिसते. यामुळे अशी बॉडी टाईप असणाऱ्यांनी मिडीयम-राईज (Mid-Rise) जीन्स घालाव्यात यामुळे कंबरेच्या भागात व्हॉल्यूम येतो आणि कर्व असल्याचा भास होतो. यासाठी आपण मॉम जीन्स, पेपरबॅग्स जीन्स, कार्गो जीन्स, बॅगी जीन्स, वाईड जीन्स किंवा बॅकला पॉकेट असलेल्या जीन्सची योग्य निवड करावी, यामुळे तुमच्या बॉडीला कर्व आणि व्हॉल्युम ॲड होईल.

फक्त १० सेकंदात निवडा तुमच्या बॉडी टाईपनुसार परफेक्ट जीन्स! पाहा तुम्हाला शोभणारी जिन्स, लूक आणि फिट भन्नाट...

या आकारात खांदे रुंद असतात आणि त्या तुलनेत नितंब आणि पाय बारीक असतात. वरच्या भागावर (Upper Body) लक्ष जास्त केंद्रित होते. वाइड लेग, फ्लेअर जीन्स घालावी यामुळे पायांना व्हॉल्यूम मिळतो आणि रुंद खांदे आणि बारीक पाय यांच्यात संतुलन राखले जाते. बॉयफ्रेंड जीन्स ही फिटिंग खालच्या भागाला व्हॉल्यूम आणि कॅज्युअल लूक देते. मागील बाजूला मोठे पॉकेट्स आणि जीन्सवर हलका वॉश असलेली जीन्स घालावी.

फक्त १० सेकंदात निवडा तुमच्या बॉडी टाईपनुसार परफेक्ट जीन्स! पाहा तुम्हाला शोभणारी जिन्स, लूक आणि फिट भन्नाट...

हा सर्वात संतुलित बॉडी शेप मानला जातो, ज्यात खांदे आणि नितंब रुंदीमध्ये समान असतात आणि कंबर खूप बारीक असते. आपण हाय-राईज, स्किनी फिट, स्ट्रेट लेग किंवा स्लिम फिट जीन्स घालू शकता.