साडीच्या रंगानुसार ‘अशी’ निवडा लिपस्टिक, ८ शेड्स पाहा, कुठल्याही कार्यक्रमात मिळेल परफेक्ट लूक कायमच

Updated:December 2, 2024 16:28 IST2024-12-01T10:00:40+5:302024-12-02T16:28:27+5:30

Choose Lipstick Shade According To Saree Color : Saree and Lipstick Color Combinations Right Lipstick Shade to Complement your Saree Look : Choosing the Best Lipstick Shades According to Your Saree Color : साडीच्या रंगानुसार जर लिपस्टिकची शेड निवडली, तर नक्कीच तुम्ही आणखी सुंदर आणि आकर्षक दिसाल...

साडीच्या रंगानुसार ‘अशी’ निवडा लिपस्टिक, ८ शेड्स पाहा, कुठल्याही कार्यक्रमात मिळेल परफेक्ट लूक कायमच

लिपस्टिक लावल्याने तुमचं व्यक्तिमत्त्व खुलण्यास आणखी मदत होते, हे अगदी खरं आहे. पण त्यासाठी तुम्ही लावत असलेली लिपस्टिक तुम्हाला सूट झाली पाहिजे. आपण तयार होताना लिपस्टिकचा कोणता शेड लावावा, याबाबतीत नेहमीच कन्फ्यूज असतो. खरंतर एखाद्या खास प्रसंगी आपण ठेवणीतली छान शोभेल अशी साडी (Choose Lipstick Shade According To Saree Color) नेसतो पण या साडीच्या रंगाला मॅच होणाऱ्या लिपस्टिकचा शेड कोणता लावायचा हे समजत नाही, यासाठीच तुमच्या साडीच्या रंगाला परफेक्ट मॅच होणारा लिपस्टिकचा रंग निवडायचा कसा ते पाहूयात.

साडीच्या रंगानुसार ‘अशी’ निवडा लिपस्टिक, ८ शेड्स पाहा, कुठल्याही कार्यक्रमात मिळेल परफेक्ट लूक कायमच

काळ्या रंगाच्या साडीवर क्लासी रेड, बर्गंडी किंवा डिप मरून रंगाच्या लिपस्टिक अतिशय शोभून दिसतील. क्लासी रेड लिपस्टिक तुम्हाला बोल्ड लुक देते, तर डिप मरून रॉयल वाइब देते.

साडीच्या रंगानुसार ‘अशी’ निवडा लिपस्टिक, ८ शेड्स पाहा, कुठल्याही कार्यक्रमात मिळेल परफेक्ट लूक कायमच

लाल रंगाच्या साडीवर क्लासिक रेड, ब्रिक रेड किंवा चेरी रेड लिपस्टिक खूप सुंदर दिसतील.

साडीच्या रंगानुसार ‘अशी’ निवडा लिपस्टिक, ८ शेड्स पाहा, कुठल्याही कार्यक्रमात मिळेल परफेक्ट लूक कायमच

डीप प्लम, वाइन, मॉव रंगाच्या लिपस्टिक शेड्स ब्लू रंगाच्या साडीवर अधिकच खुलून दिसतील. डार्क ब्लू साडीवर नेहमी कूल लिपस्टिक शेड्स लावा यामुळे साडीचा रंग आणि लिपस्टिक अगदी परफेक्ट मॅच होतात. निळ्या रंगाच्या साडीवर पीच किंवा लाईट पिंक लिपस्टिक छान दिसते.

साडीच्या रंगानुसार ‘अशी’ निवडा लिपस्टिक, ८ शेड्स पाहा, कुठल्याही कार्यक्रमात मिळेल परफेक्ट लूक कायमच

पांढऱ्या रंगाच्या साडीवर सॉफ्ट पिंक, न्यूड किंवा क्रिमसन रेड लिपस्टिक अधिक छान दिसतात.

साडीच्या रंगानुसार ‘अशी’ निवडा लिपस्टिक, ८ शेड्स पाहा, कुठल्याही कार्यक्रमात मिळेल परफेक्ट लूक कायमच

पिंक साडीवर रोज पिंक, फ्यूशिया, न्यूड पिंक अशा लिपस्टिक शेड्स चांगल्या दिसतील. ब्राईट पिंक साडीवर फ्यूशिया किंवा बोल्ड पिंक कलर अधिकच उठून दिसेल. लाईट पिंक साडीवर सॉफ्ट न्यूड किंवा रोज पिंक कलरची लिपस्टिक शोभून दिसेल.

साडीच्या रंगानुसार ‘अशी’ निवडा लिपस्टिक, ८ शेड्स पाहा, कुठल्याही कार्यक्रमात मिळेल परफेक्ट लूक कायमच

पिवळ्या रंगाच्या साडीवर ऑरेंज, वार्म न्यूड तसेच सॉफ्ट पिंक कलर खूपच सुंदर दिसतील.

साडीच्या रंगानुसार ‘अशी’ निवडा लिपस्टिक, ८ शेड्स पाहा, कुठल्याही कार्यक्रमात मिळेल परफेक्ट लूक कायमच

हिरव्या रंगाची साडी नेसल्यावर नेहमीच न्यूड किंवा हलका बरगंडी शेड असणारी लिपस्टिक लावा. आणखी सुंदर दिसाल.

साडीच्या रंगानुसार ‘अशी’ निवडा लिपस्टिक, ८ शेड्स पाहा, कुठल्याही कार्यक्रमात मिळेल परफेक्ट लूक कायमच

केशरी किंवा त्याच्या आसपासच्या रंगाच्या शेडची साडी नेसली असेल तर ब्राऊन, ऑरेंज किंवा पिंच रंगाची लिपस्टीक लावायला हवी. त्यामुळे साडी आणि एकूण लूक नकळत खुलून येण्यास मदत होते.