शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

Updated:February 16, 2026 19:15 IST2026-02-16T19:15:00+5:302026-02-16T19:15:02+5:30

Chandrakor Paithani design : Chandrakor Paithani for ShivJayanti : Chandrakor Paithani saree design : Chandrakor border Paithani saree styling :पैठणीवर उठून दिसणारी गडद रंगाची 'चंद्रकोर' स्टाईल कडा, यामुळे या साडीला एक वेगळाच पारंपरिक टच मिळतो....

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

महाराष्ट्रभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक (Chandrakor Paithani for ShivJayanti) पेहरावाला एक वेगळंच महत्त्व असतं. शिवजयंती म्हणजे मराठी संस्कृतीचा अभिमान आणि परंपरेचा उत्सव...या खास दिवशी महिला, स्त्रिया विशेष करुन अस्सल मराठमोळा पोशाख आणि पारंपरिक लुक करतात. शिवजयंतीच्या मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम, लेझीम पथकं किंवा पारंपरिक फोटोशूटसाठी सध्या चंद्रकोर कडीयाल पैठणी महिलांची पहिली पसंती ठरत आहे.

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

पैठणीची श्रीमंती, पारंपरिक रंगसंगती आणि चंद्रकोरसारखी आकर्षक बॉर्डर (Chandrakor Paithani saree design) यामुळे हा साडी प्रकार रॉयल आणि उठावदार लूक देतो.

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

पैठणीचा राजेशाही थाट आणि त्यावर उठून दिसणारी गडद रंगाची 'चंद्रकोर' स्टाईल कडा, यामुळे या साडीला एक वेगळाच पारंपरिक टच मिळतो.

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

कपाळावर चंद्रकोर, गळ्यात ठुशी, नथ आणि अंगावर चंद्रकोर कडीयाल पैठणी...मग अजून काय हवं...

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

नऊवारी असो किंवा सहावारी ड्रेप, चंद्रकोर कडीयाल पैठणी नेसल्यावर मराठमोळा लूक अधिक खुलून दिसतो.

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

पारंपरिक दागिने, नथ, चंद्रकोर टिकली आणि अंबाड्यासोबत ही पैठणी शिवजयंतीच्या उत्सवात वेगळंच आकर्षण तयार करते.

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

'चंद्रकोर कडीयाल बॉर्डर' या साडीच्या काठावर नाजूक आणि उठावदार 'चंद्रकोर' आकाराची नक्षी असते. ही नक्षी पारंपरिक लूकसाठी अत्यंत शोभून दिसते.

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

'कडीयाल' म्हणजे साडीचा काठ आणि मधला भाग वेगवेगळ्या रंगांच्या धाग्यांनी विणलेला असतो. यामुळे साडीला एक अतिशय गडद आणि उठावदार लूक मिळतो.

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

या पैठणीच्या पदरावर मोर, पोपट आणि कमळाच्या फुलांचे पारंपारिक विणकाम असते, जे साडीचा राजेशाही थाट अधिक सुंदर दिसतो.

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

आजच्या मॉडर्न फॅशनमध्येही पारंपरिक पैठणीने आपलं वेगळं स्थान कायम ठेवलं आहे. जुन्या परंपरेचा वारसा आणि आधुनिक स्टाईल यांचा सुंदर संगम म्हणजे ही चंद्रकोर कडीयाल पैठणी - म्हणूनच शिवजयंतीसाठी ती महिलांची पहिली पसंती बनत आहे.

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

चंद्रकोरसारखा नाजूक काठ, झरीची देखणी नक्षी आणि उठावदार रंगांची राजेशाही झळाळी ही पैठणी इतर साड्यांपेक्षा वेगळी ठरते.

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

ही साडी नेसली की साधा लूकही क्षणात पारंपरिक आणि रॉयल दिसू लागतो.

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

पैठणीवर सोन्याचे किंवा मोत्याचे दागिने उत्तम शोभून दिसतात. गळ्यात ठुशी, कोल्हापुरी साज किंवा चिंचपेटी नक्की घाला. मराठमोळ्या सौंदर्याची पूर्णता नथी शिवाय होऊच शकत नाही. एक मोठी सुबक देखणी नथ तुमच्या लूकला चार चांद लावेल. साडीच्या नावाप्रमाणेच कपाळावर लाल रंगाची 'चंद्रकोर' टिकली लावल्यास तुमचा लूक अधिक तेजस्वी आणि देखणा दिसेल.