दंड जाड असतील तर मुळीच शिवू नका ५ प्रकारचे ब्लाऊज- आणखी लठ्ठ, बेढब दिसाल
Updated:February 9, 2026 18:32 IST2026-02-09T18:26:29+5:302026-02-09T18:32:12+5:30

ज्या महिलांचे दंड जाड असतात त्यांनी ब्लाऊजच्या बाह्या शिवताना थोडी काळजी घ्यायला हवी. नाहीतर त्या आणखीनच जाड, लठ्ठ दिसू शकतात...(blouse designs must be avoid by women having heavy arms)
दंड जात असतील तर अशा पद्धतीच्या फुगीर डिझाईन असणाऱ्या बाह्या शिवू नयेत. अशा बाह्या सडपातळ किंवा दंड बारीक असणाऱ्या महिलांना जास्त छान दिसतात.(women with fat or heavy arms must avoid 5 types of blouse sleeves)
त्याचप्रमाणे अशा पद्धतीच्या फुग्याच्या बाह्या शिवणेही टाळावे. यामुळे दंड आणखीनच जास्त जाड दिसतात.
या प्रकारच्या बाह्यासुद्धा जाड दंड असणाऱ्या महिलांना शोभून दिसत नाहीत.
असं कमी लांबीच्या बाह्या असणारं या प्रकारातलं कोणतंही ब्लाऊज लठ्ठ महिलांसाठी फारसं योग्य वाटत नाही.
कोपरापर्यंत किंवा मनगटापर्यंत लांब असणाऱ्या आणि अगदी टाईट फिटिंग असणाऱ्या बाह्या लठ्ठ महिलांना शोभून दिसतात. त्यात त्यांच्या दंडाची जाडी झाकली जाते आणि हात सुडौल दिसतात.