जीन्स, वन पीस घातल्यावर सुटलेले पोट दिसते? ५ स्टायलिंग टिप्स- बेली फॅटचं टेन्शन नाही, दिसाल एकदम फिट!

Updated:August 29, 2025 18:06 IST2025-08-29T17:57:01+5:302025-08-29T18:06:27+5:30

belly fat styling tips: jeans styling for bell fat: one piec dess styling tips: बेली फॅट लपवण्यासाठी या ५ टिप्स फॉलो करा, दिसाल सुंदर

जीन्स, वन पीस घातल्यावर सुटलेले पोट दिसते? ५ स्टायलिंग टिप्स- बेली फॅटचं टेन्शन नाही, दिसाल एकदम फिट!

बेली फॅट म्हणजे पोटावरची चरबी वाढली की, अनेक महिलांना त्याची लाज वाटू लागते. वाढलेल्या पोटामुळे आपलं रुपच पालटून जाते. यामुळे आपल्याला आवडीचे कपडे घालता येत नाही, अनेकदा मनासारखे हवे त्या पॅटर्नचे, स्टाईलचे कपडे घालता येत नाही. (belly fat styling tips)

जीन्स, वन पीस घातल्यावर सुटलेले पोट दिसते? ५ स्टायलिंग टिप्स- बेली फॅटचं टेन्शन नाही, दिसाल एकदम फिट!

वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे घातल्यानंतर पोट दिसते. त्यामुळे आपला आत्मविश्वास देखील कमी होऊ लागतो. कितीही जिम किंवा डाएट केले तरी आपला तारमेळ बसत नाही. परंतु आपल्या डेली रुटीनमध्ये योग्य कपड्यांची निवड केली तर आपली बेली फॅट आपण सहजपणे लपवू शकतो आणि स्टायलिश देखील दिसू शकतो.(jeans styling for bell fat)

जीन्स, वन पीस घातल्यावर सुटलेले पोट दिसते? ५ स्टायलिंग टिप्स- बेली फॅटचं टेन्शन नाही, दिसाल एकदम फिट!

बेली फॅट लपवायचे असेल तर आपण हाय वेस्ट किंवा मिड-राईज बॉटम निवडायला हवी. ज्यामुळे आपले वाढलेले बेली फॅट दिसणार नाही आणि आपल्या लूकमध्ये देखील मोठा बदल दिसेल. जीन्स किंवा ट्राऊजर खरेदी करताना काळजी घ्या.

जीन्स, वन पीस घातल्यावर सुटलेले पोट दिसते? ५ स्टायलिंग टिप्स- बेली फॅटचं टेन्शन नाही, दिसाल एकदम फिट!

लेअरिंग ही एक अशी फॅशन ट्रिक आहे, ज्यामुळे आपल्या लूकमध्ये अधिक भर पडेल. यासाठी ड्रेस किंवा टॉपवर ब्लेझर, लाँग श्रग किंवा स्लीव्हलेस टॉप घालू शकता. ज्यामुळे आपल्या शरीर रचनेत फरक जाणवेल.

जीन्स, वन पीस घातल्यावर सुटलेले पोट दिसते? ५ स्टायलिंग टिप्स- बेली फॅटचं टेन्शन नाही, दिसाल एकदम फिट!

आपल्याला बेली फॅट लपवायचा असेल तर बॉटम्स किंवा ड्रेसेसमध्ये प्लेट्स किंवा कंबरेवर हेवी डिटेलिंग करणं टाळा. या डिझाईन्समुळे पोट जास्त मोठे दिसते. ज्यामुळे आपली वाढलेली चरबी दिसते.

जीन्स, वन पीस घातल्यावर सुटलेले पोट दिसते? ५ स्टायलिंग टिप्स- बेली फॅटचं टेन्शन नाही, दिसाल एकदम फिट!

जर आपले वरचे टॉप खूप लूज असेल तर पॅन्ट थोडी टाइट ठेवा. स्किनी जीन्स किंवा फिट पॅन्ट घातली तर त्यासोबत थोडा फ्लोई टॉप घाला. ज्यामुळे तुम्ही अधिक जाड दिसणार नाही.

जीन्स, वन पीस घातल्यावर सुटलेले पोट दिसते? ५ स्टायलिंग टिप्स- बेली फॅटचं टेन्शन नाही, दिसाल एकदम फिट!

शर्ट किंवा टॉप घालायचा नसेल तर वर्क हेमलाइन असलेला टॉप. यामुळे आपले बेली फॅट दिसणार नाही. स्ट्रेट कट असलेले टॉप घातल्यास आपला संपूर्ण लूक खराब होतो.