उंची कमी दिसण्याची भीती विसरा! स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी कमी उंचीच्या मुलींसाठी ५ 'गोल्डन' टिप्स

Updated:January 19, 2026 19:00 IST2026-01-19T19:00:00+5:302026-01-19T19:00:03+5:30

styling tips for short girls: how to look taller: fashion for petite women: कमी उंचीच्या मुलींसाठी ५ ‘गोल्डन’ टिप्स, ज्यामुळे आपला लूक अधिक उंच आणि आकर्षक दिसाल.

उंची कमी दिसण्याची भीती विसरा! स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी कमी उंचीच्या मुलींसाठी ५ 'गोल्डन' टिप्स

कमी उंची असल्यामुळे अनेक मुलींना कपडे निवडताना किंवा स्टाइल करताना संकोच वाटतो. मी ठेंगणी दिसते, हे कपडे माझ्यावर शोभत नाहीत अशा अनेक शंका मनात येतात. पण खरं सांगायचं तर स्टाइल आणि आत्मविश्वास यांचा उंचीशी काहीही संबंध नाही. योग्य कपड्यांची निवड, स्मार्ट फिटिंग आणि काही सोप्या फॅशन टिप्स पाळल्या, तर कमी उंचीच्या मुलीही उंच, स्मार्ट आणि अतिशय स्टायलिश दिसू शकतात.(styling tips for short girls)

उंची कमी दिसण्याची भीती विसरा! स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी कमी उंचीच्या मुलींसाठी ५ 'गोल्डन' टिप्स

जाणून घेऊया कमी उंचीच्या मुलींसाठी ५ ‘गोल्डन’ टिप्स, ज्यामुळे आपला लूक अधिक उंच आणि आकर्षक दिसाल. (how to look taller)

उंची कमी दिसण्याची भीती विसरा! स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी कमी उंचीच्या मुलींसाठी ५ 'गोल्डन' टिप्स

कमी उंचीच्या महिलांनी लांब टॉप आणि त्याखाली कॉन्ट्रास्टिंग जीन्स घालणं टाळावं. यामुळे आपण आणखी लहान दिसतो. त्याऐवजी क्रॉप टॉप आणि जीन्स घाला.

उंची कमी दिसण्याची भीती विसरा! स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी कमी उंचीच्या मुलींसाठी ५ 'गोल्डन' टिप्स

अनेकजण ड्रेससोबत जाड चंकी शूज घालतात, ज्यामुळे आपली उंची अधिक लहान दिसते. त्याऐवजी आपण अधिक आकर्षक शूज, फ्लॅट्स किंवा चप्पल घालू शकता. हे आपला लूक पूर्ण करेल आणि आपली उंची दिसेल.

उंची कमी दिसण्याची भीती विसरा! स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी कमी उंचीच्या मुलींसाठी ५ 'गोल्डन' टिप्स

कमी उंचीच्या मुलींनी खूप मोठे ट्राउझर्स घालणं टाळावं. ज्यामुळे आपला लूक खराब होतो आणि आपण अधिक लहान दिसतो. त्याऐवजी फिट ट्राउझर्स किंवा जीन्स घाला.

उंची कमी दिसण्याची भीती विसरा! स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी कमी उंचीच्या मुलींसाठी ५ 'गोल्डन' टिप्स

फ्लफी टॉप्स आणि ट्राउझर्स घालणं कमी उंचीच्या मुलींनी टाळा. ज्यामुळे आपण अधिक लहान आणि जाड दिसतो. त्याऐवजी फिटेड टॉप्स किंवा सैल टी-शर्ट घाला. स्ट्रेट पॅन्ट आणि पेन्सिल फिटेड जीन्स आपली उंची अधिक चांगली दाखवते.

उंची कमी दिसण्याची भीती विसरा! स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी कमी उंचीच्या मुलींसाठी ५ 'गोल्डन' टिप्स

कमी उंचीच्या मुलींनी नेहमी हाय-वेस्टर जीन्स, पँट्स किंवा स्कर्ट्स निवडायला हवे. ज्यामुळे त्या यात उंच दिसतात.