विसरा जुन्या गबाळ्या सलवारी आणि लेगिंग्ज-पाहा बॉटमवेअरचे ५ स्टायलिश-क्लासी पर्याय; बदलून जाईल लूक

Updated:August 22, 2025 09:40 IST2025-08-22T09:30:00+5:302025-08-22T09:40:01+5:30

Stylish bottomwear for women : Alternatives to leggings and salwar: Latest fashion trends women : जर आपल्यालाही तेच जुन्या लेगिंग्ज आणि सलवारी घालून कंटाळा आला असेल तर ५ स्टायलिश पॅटर्न नक्की ट्राय करा.

विसरा जुन्या गबाळ्या सलवारी आणि लेगिंग्ज-पाहा बॉटमवेअरचे ५ स्टायलिश-क्लासी पर्याय; बदलून जाईल लूक

सणसमारंभात आपल्याला उठून दिसायचे असते. साडीव्यतिरिक्त आपल्यालाही सूट घालून स्टायलिश दिसायचं असेल तर नेहमी तेच डिझाइन घालणे टाळा. जर आपल्याला वेगळा लूक हवा असेल तर फॅन्सी आणि ट्रेंडी डिझाइनच्या पॅन्ट पलाझो घालू शकता. (Stylish bottomwear for women)

विसरा जुन्या गबाळ्या सलवारी आणि लेगिंग्ज-पाहा बॉटमवेअरचे ५ स्टायलिश-क्लासी पर्याय; बदलून जाईल लूक

जर आपल्यालाही त्याच जुन्या लेगिंग्ज आणि सलवारी घालून कंटाळा आला असेल तर ५ स्टायलिश पॅटर्न नक्की ट्राय करा.(Alternatives to leggings and salwar)

विसरा जुन्या गबाळ्या सलवारी आणि लेगिंग्ज-पाहा बॉटमवेअरचे ५ स्टायलिश-क्लासी पर्याय; बदलून जाईल लूक

पँट-पलाझो डिझाइन आपला संपूर्ण लूक बदलेल. आपण हे कोणत्याही कुर्तीवर घालू शकता. यामध्ये नॅरो पँट्स, फ्लेर्ड पलाझो ते धोती, ट्यूलिप आणि पर्शियन सलवार यांसारखे पर्याय पाहायला मिळतात.

विसरा जुन्या गबाळ्या सलवारी आणि लेगिंग्ज-पाहा बॉटमवेअरचे ५ स्टायलिश-क्लासी पर्याय; बदलून जाईल लूक

लहान आणि लांब कुर्त्यांवर फ्लेर्ड पलाझो सुंदर दिसतील. पलाझोच्या हेमलाइनवर अशा प्रकारची डिझाइन सुंदर लूक देईल.

विसरा जुन्या गबाळ्या सलवारी आणि लेगिंग्ज-पाहा बॉटमवेअरचे ५ स्टायलिश-क्लासी पर्याय; बदलून जाईल लूक

साइड प्लीट्स पलाझो सध्या अधिक ट्रेंडमध्ये आहे. यावर असणारे बटण आणि प्लेट्सच्या डिझाइनमुळे स्कर्टसारखा लूक मिळेल.

विसरा जुन्या गबाळ्या सलवारी आणि लेगिंग्ज-पाहा बॉटमवेअरचे ५ स्टायलिश-क्लासी पर्याय; बदलून जाईल लूक

प्लेटेड पलाझो ही लांब किंवा शॉर्ट कुर्तीवर अधिक चांगली दिसते. जर आपली उंची लहान असेल तर जास्त प्रमाणात शोभून दिसेल.

विसरा जुन्या गबाळ्या सलवारी आणि लेगिंग्ज-पाहा बॉटमवेअरचे ५ स्टायलिश-क्लासी पर्याय; बदलून जाईल लूक

पर्शियन सलवार सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. आपण यावर लेस किंवा भरतकाम करुन नवीन लूक देऊ शकतो. ज्यामुळे ते अधिक सुंदर आणि ट्रेंडी दिसेल.

टॅग्स :फॅशनfashion