एका बाजूने शर्ट इन, एका बाजूने बाहेर-अनुष्का शर्माची half tucked shirt स्टाइल-नवीच फॅशन

Updated:June 6, 2025 17:52 IST2025-06-06T16:21:44+5:302025-06-06T17:52:40+5:30

एका बाजूने शर्ट इन, एका बाजूने बाहेर-अनुष्का शर्माची half tucked shirt स्टाइल-नवीच फॅशन

अनुष्का शर्मा आता चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी जेव्हा केव्हा ती क्रिकेटच्या स्टेडियमवर किंवा इतर ठिकाणी दिसते तेव्हा तेव्हा तिच्या सुपरकूल लूकची खूप चर्चा होते.

एका बाजूने शर्ट इन, एका बाजूने बाहेर-अनुष्का शर्माची half tucked shirt स्टाइल-नवीच फॅशन

तिची स्टाईल, तिचे कपडे, तिच्या ॲक्सेसरीज हेच दाखवून देतात की तिला फॅशनचा खूप परफेक्ट सेन्स आहे. आपल्याला काय चांगलं दिसतं हे तिला चांगलं ठाऊक आहे. आता हेच बघा ना आयपीएलच्या फायनल मॅचप्रसंगी तिने घातलेल्या कपड्यांची खूप चर्चा होत आहे.

एका बाजूने शर्ट इन, एका बाजूने बाहेर-अनुष्का शर्माची half tucked shirt स्टाइल-नवीच फॅशन

अनुष्का बऱ्याचदा अशा पद्धतीच्या हाफ इन आणि हाफ आऊट शर्टमध्ये दिसून येते. यालाच half tucked shirt म्हणतात.

एका बाजूने शर्ट इन, एका बाजूने बाहेर-अनुष्का शर्माची half tucked shirt स्टाइल-नवीच फॅशन

या लूकमधले तिचे बरेच फोटो साेशल मीडियावर व्हायरल होत असतात.

एका बाजूने शर्ट इन, एका बाजूने बाहेर-अनुष्का शर्माची half tucked shirt स्टाइल-नवीच फॅशन

तुम्हालाही कधी कॅज्युअली फिरायला जायचं असेल, पिकनिकला जायचं असेल पण कसा लूक करावा हे समजत नसेल तर अनुष्काची ही स्टाईल कॅरी करून पाहा..

एका बाजूने शर्ट इन, एका बाजूने बाहेर-अनुष्का शर्माची half tucked shirt स्टाइल-नवीच फॅशन

यामध्ये तुम्हीही अनुष्काप्रमाणे सुपरकूल दिसाल.