अनुष्का शर्मा ते दीपिका पादुकोण, बॉलीवूड अभिनेत्रींच्या मंगळसुत्राची किंमत ऐकून बसेल धक्का, मंगळसुत्रांच्या सुंदर डिझाइन्स

Updated:February 22, 2026 12:50 IST2026-02-20T19:00:00+5:302026-02-22T12:50:23+5:30

Anushka Sharma mangalsutra: Deepika Padukone mangalsutra: Bollywood actresses mangalsutra: celebrity mangalsutra designs: घरात लग्नसमारंभ असले की अनुष्का किंवा दीपिका पादुकोणच्या मंगळसूत्राची कायम चर्चा होते. पाहूया यांच्या मंगळसूत्राच्या डिझाइन्स आणि त्याची किंमत.

अनुष्का शर्मा ते दीपिका पादुकोण, बॉलीवूड अभिनेत्रींच्या मंगळसुत्राची किंमत ऐकून बसेल धक्का, मंगळसुत्रांच्या सुंदर डिझाइन्स

बॉलीवूड अभिनेत्रींच्या लग्नाची जेवढी चर्चा होते, तेवढीच चर्चा त्यांच्या दागिन्यांची विशेषत: मंगळसूत्रांची होते. या सुंदरींनी त्यांच्या लग्नात अशा काही डिझाईन्सची निवड केली की ज्यांनी फॅशनच्या जगात नवा ट्रेंड सेट केला. (Anushka Sharma mangalsutra)

अनुष्का शर्मा ते दीपिका पादुकोण, बॉलीवूड अभिनेत्रींच्या मंगळसुत्राची किंमत ऐकून बसेल धक्का, मंगळसुत्रांच्या सुंदर डिझाइन्स

घरात लग्नसमारंभ असले की अनुष्का किंवा दीपिका पादुकोणच्या मंगळसूत्राची कायम चर्चा होते. पाहूया यांच्या मंगळसूत्राच्या डिझाइन्स आणि त्याची किंमत. (Deepika Padukone mangalsutra)

अनुष्का शर्मा ते दीपिका पादुकोण, बॉलीवूड अभिनेत्रींच्या मंगळसुत्राची किंमत ऐकून बसेल धक्का, मंगळसुत्रांच्या सुंदर डिझाइन्स

अनुष्का शर्माने तिच्या लग्नात हिऱ्यांनी जडलेले अतिशय सुंदर मंगळसूत्र घातले होते. यामध्ये फुलांची नक्षी असलेले हिरे आणि सोन्याची साखळी यांचा समावेश आहे. या मंगळसूत्राची किंमत साधारण ५२ लाख रुपये इतकी आहे.

अनुष्का शर्मा ते दीपिका पादुकोण, बॉलीवूड अभिनेत्रींच्या मंगळसुत्राची किंमत ऐकून बसेल धक्का, मंगळसुत्रांच्या सुंदर डिझाइन्स

दीपिका पादुकोणचे मंगळसूत्र तिच्या साधेपणाने चर्चेत आले. यात काळ्या मण्यांच्या साखळीत मोठा हिरा आहे. दिसायला अत्यंत नाजूक पण तितकेच रॉयल हे डिझाइन्स आहे. या मंगळ्यासूत्राची डिझाइन्स २० लाखापर्यंत असल्याचे सांगितलं आहे.

अनुष्का शर्मा ते दीपिका पादुकोण, बॉलीवूड अभिनेत्रींच्या मंगळसुत्राची किंमत ऐकून बसेल धक्का, मंगळसुत्रांच्या सुंदर डिझाइन्स

ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्राने सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेले युनिक मंगळसूत्र निवडले होते. यात चार मोठे सोन्याचे मणी आणि मध्यभागी टीयर ड्रॉप आकाराचा हिरा आहे. या मंगळसूत्राची किंमत अंदाजे ५० लाख रुपयांच्या आसपास आहे.

अनुष्का शर्मा ते दीपिका पादुकोण, बॉलीवूड अभिनेत्रींच्या मंगळसुत्राची किंमत ऐकून बसेल धक्का, मंगळसुत्रांच्या सुंदर डिझाइन्स

आलियाच्या मंगळसूत्रात रणबीर कपूरचा लकी नंबर ८ जो इन्फिनिटी चिन्हासारखा दिसतो. त्यात एक नाजूक हिरा आणि काळे मणी आहेत. रिपोर्टनुसार याची किंमत ३० ते ४० लाखांपर्यंत आहे.

अनुष्का शर्मा ते दीपिका पादुकोण, बॉलीवूड अभिनेत्रींच्या मंगळसुत्राची किंमत ऐकून बसेल धक्का, मंगळसुत्रांच्या सुंदर डिझाइन्स

परिणीती चोप्राचे मंगळसूत्र हे सध्याच्या पिढीसाठी फॅशन स्टेटमेंट बनले आहे. तिने साधे मंगळसूत्र निवडले होते. यात हिरे आणि काळे मणी आहेत. जे रोज वापरण्यासाठी योग्य डिझाइन्स मानले जाते. याची किंमत ५ ते ८ लाखांपर्यंत असावी असा अंदाज आहे.

अनुष्का शर्मा ते दीपिका पादुकोण, बॉलीवूड अभिनेत्रींच्या मंगळसुत्राची किंमत ऐकून बसेल धक्का, मंगळसुत्रांच्या सुंदर डिझाइन्स

कियारा अडवाणीचे मंगळसूत्र सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केले आहे. हे मंगळसूत्र अतिशय नाजूक आणि मॉडर्न डिझाईनचे आहे. यात असणाऱ्या हिऱ्याने अनेकांचे लक्ष वेधले. याची किंमत साधारण २ ते ५ लाखांपर्यंत असावी असा अंदाज आहे.

अनुष्का शर्मा ते दीपिका पादुकोण, बॉलीवूड अभिनेत्रींच्या मंगळसुत्राची किंमत ऐकून बसेल धक्का, मंगळसुत्रांच्या सुंदर डिझाइन्स

कतरिना कैफचे मंगळसूत्र हे सब्यसाची हेरिटेज ज्वेलरीमधले आहे. यात काळ्या मण्यांच्या साखळीसोबतच मध्यभागी दोन मोठे हिरे आहेत. हे दोन हिरे या दागिन्याचे मुख्य आकर्षण आहेत. याची किंमत साधारण ५ ते ७ लाखांपर्यंत असावी.