Join us   

दिवाळीत कसा लूक कराल? बघा 'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीची सुंदर स्टाईल- आकर्षक दिसाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2023 1:55 PM

1 / 8
दिवाळीत कसा लूक करावा किंवा सगळ्यांपेक्षा वेगळं- स्टायलिश कसं दिसावं हे समजत नसेल तर अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीचे हे काही मस्त फेस्टिव्ह लूक पाहा...
2 / 8
अनुपमा मालिकेत रुपाली गांगुलीने प्रत्येक सणावाराचे प्रसंग दाखवताना खूप छान लूक केले आहेत. प्रत्येकवेळी तिच्या साड्यांची आणि दागिन्यांचीही चांगलीच चर्चा होते.
3 / 8
एका सणानिमित्त तिने केलेला हा मराठी लूकही चांगलाच व्हायरल झाला होता. दिवाळीला तुम्हीही असा मराठी लूक करू शकता.
4 / 8
अगदी टिपिकल लूक करायचा नसेल तर रुपाली गांगुलीचा हा एक स्टायलिश ट्रेण्डी लूक पाहा...
5 / 8
अनुपमाचा हा एक लूक देखील अतिशय खास आहे... पाडवा, भाऊबीज यादिवशी तुम्ही अशी स्टाईल करू शकता...
6 / 8
साडीचे काठ खूप भरगच्च नसतील तर असे हेवी दागिने घालून तुम्ही तुमचा लूक कॅची करू शकता.
7 / 8
अनुपमाचा हा लूकही खूप सुंदर आहे. समोरून थोडी वेगळी हेअरस्टाईल केली तरी तुमचा लूक पुर्णपणे बदलू शकता.
8 / 8
टॅग्स : दिवाळी 2023ब्यूटी टिप्समेकअप टिप्सफॅशन