अनंत अंबानी- राधिकाच्या मामेरुमध्ये दिसला बांधणीचा नवा ट्रेण्ड, बांधणी कपड्यांचे बघा सुंदर पर्याय...

Published:July 6, 2024 01:26 PM2024-07-06T13:26:04+5:302024-07-06T13:31:34+5:30

अनंत अंबानी- राधिकाच्या मामेरुमध्ये दिसला बांधणीचा नवा ट्रेण्ड, बांधणी कपड्यांचे बघा सुंदर पर्याय...

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहानिमित्ताचा मामेरू समारंभ नुकताच थाटात पार पडला. या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं की या सोहळ्यात अंबानी कुटूंबातल्या सगळ्या महिला सुंदर बांधणी कपड्यांमध्ये दिसून आल्या.

अनंत अंबानी- राधिकाच्या मामेरुमध्ये दिसला बांधणीचा नवा ट्रेण्ड, बांधणी कपड्यांचे बघा सुंदर पर्याय...

राधिका मर्चंट हिने या सोहळ्यासाठी मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला असा सुंदर बांधणीचा घागरा घातला होता.

अनंत अंबानी- राधिकाच्या मामेरुमध्ये दिसला बांधणीचा नवा ट्रेण्ड, बांधणी कपड्यांचे बघा सुंदर पर्याय...

तर नीता अंबानी यांचे सौंदर्य गुलाबी रंगाच्या बांधणी साडीमध्ये खुलून आले होते.

अनंत अंबानी- राधिकाच्या मामेरुमध्ये दिसला बांधणीचा नवा ट्रेण्ड, बांधणी कपड्यांचे बघा सुंदर पर्याय...

अंबानी कुटूंबाची मोठी सून श्लोका मेहता हिनेदेखील अनंत- राधिकाच्या मामेरूसाठी अशा बांधणीच्या घागऱ्याची निवड केली होती.

अनंत अंबानी- राधिकाच्या मामेरुमध्ये दिसला बांधणीचा नवा ट्रेण्ड, बांधणी कपड्यांचे बघा सुंदर पर्याय...

इशा अंबानी हिने नेसलेली बांधणी साडी अतिशय खास होती. पारंपरिक बांधणी साडीला तिने असा रफेल साडी लूक दिला होता. शिवाय बांधणीसोबतच तिच्या साडीवर सेक्विन वर्क करण्यात आलं होतं.

अनंत अंबानी- राधिकाच्या मामेरुमध्ये दिसला बांधणीचा नवा ट्रेण्ड, बांधणी कपड्यांचे बघा सुंदर पर्याय...

अनंत- राधिकाच्या मामेरू सोहळ्यासाठी आलेल्या जान्हवी कपूरने सुंदर घागरा घातला होता. तिच्या घागऱ्याची ओढणीही बांधणी प्रकारातलीच होती.

अनंत अंबानी- राधिकाच्या मामेरुमध्ये दिसला बांधणीचा नवा ट्रेण्ड, बांधणी कपड्यांचे बघा सुंदर पर्याय...

साडी, घागरा अशा पारंपरिक प्रकारात तर बांधणी उपलब्ध आहेच. पण हल्ली बरेच अधुनिक प्रकारचे कपडेही बांधणीमध्ये मिळत आहेत.

अनंत अंबानी- राधिकाच्या मामेरुमध्ये दिसला बांधणीचा नवा ट्रेण्ड, बांधणी कपड्यांचे बघा सुंदर पर्याय...

आलिया भटचा हा बांधणीचा वन पीसही अतिशय देखणा आणि क्लासी लूक देणारा आहे.

अनंत अंबानी- राधिकाच्या मामेरुमध्ये दिसला बांधणीचा नवा ट्रेण्ड, बांधणी कपड्यांचे बघा सुंदर पर्याय...

हिरामंडीच्या प्रमाेशनसाठी सोनाक्षी सिन्हाने एकदा अशा प्रकारच्या बांधणी ड्रेसची निवड केली होती.

अनंत अंबानी- राधिकाच्या मामेरुमध्ये दिसला बांधणीचा नवा ट्रेण्ड, बांधणी कपड्यांचे बघा सुंदर पर्याय...

ऑफिसवेअर किंवा छोट्यामोठ्या कार्यक्रमांसाठी असे बांधणीचे कुर्ते खूप छान लूक देतात.