टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यास 'कॅमल टो' दिसतो? ऑकवर्ड वाटणार नाही, पाहा ९ सोपे उपाय...

Updated:June 27, 2025 23:08 IST2025-06-27T22:39:31+5:302025-06-27T23:08:54+5:30

9 Best Ways to Prevent Camel Toe in Leggings & Pants : How to Avoid a Camel Toe : Tips and Tricks to Get Rid of a Camel Toe : How To Prevent Camel Toeing In High Waisted Pants : टाईट पँट्स, लेंगिन्स घातल्यावर दिसणारा 'कॅमल टो' कसा लपवायचा यासाठी खास टिप्स...

टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यास 'कॅमल टो' दिसतो? ऑकवर्ड वाटणार नाही, पाहा ९ सोपे उपाय...

अनेकदा खूप जास्त टाईट कपडे घातल्यावर किंवा विशिष्ट फॅब्रिकमुळे जसे की पँट्स, लेगिंग्ज, योगा पँट्समध्ये महिलांचा 'कॅमल टो' लगेच दिसून येतो. बऱ्यापैकी बारीक किंवा (How To Prevent Camel Toeing In High Waisted Pants) मांड्यांचा भाग जाड नसलेल्या महिलांना विशेषतः ही समस्या सतावते.

टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यास 'कॅमल टो' दिसतो? ऑकवर्ड वाटणार नाही, पाहा ९ सोपे उपाय...

अनेकदा महिला खूप जास्त टाईट कपडे घालतात, अशा स्थितीत पँट्सचा कपडा (9 Best Ways to Prevent Camel Toe in Leggings & Pants) जननेंद्रियांच्या भागावर अगदी चिकटून घट्ट बसतो आणि यामुळे त्या जननेंद्रियांचा आकार अगदी उठून दिसतो. त्यामुळे समोरून पाहताना कपड्यावर ‘उंटाच्या पायासारखी’ रेघ दिसते, म्हणून याला “कॅमल टो” असं म्हटलं जातं. अशा प्रकारे जननेंद्रियांचा आकार दिसणं अनेकांना गैरसोयीचं किंवा लाजिरवाणं वाटू शकतं, त्यामुळे ते लपवण्यासाठी नेमके काय उपाय करता येतील ते पाहूयात.

टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यास 'कॅमल टो' दिसतो? ऑकवर्ड वाटणार नाही, पाहा ९ सोपे उपाय...

काही स्मार्ट, सोपे आणि त्वरित कामी येणारे उपाय आहेत, ज्यांच्या मदतीने आपण कोणत्याही आउटफिटमध्ये कॉन्फिडंट आणि कम्फर्टेबल दिसू शकतो. याचबरोबर, 'कॅमल टो' दिसण्याची समस्या देखील येणार नाही.

टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यास 'कॅमल टो' दिसतो? ऑकवर्ड वाटणार नाही, पाहा ९ सोपे उपाय...

१. 'कॅमल टो' कन्सिलर हा 'कॅमल टो' (Camel Toe) लपवण्याचा एक बेस्ट ऑप्शन आहे. हे 'V' आणि 'DROP' शेपमध्ये ट्रान्सपरंट सिलिकॉनपासून बनलेले असतात. हे आपल्या अंडरगारमेंट्समध्ये अगदी सोप्या पद्धतीने ठेवून 'कॅमल टो' लपवू शकता येतो.

टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यास 'कॅमल टो' दिसतो? ऑकवर्ड वाटणार नाही, पाहा ९ सोपे उपाय...

२. स्लिमलेस पँट्सला जननेंद्रियाच्या जागी छोटे पॉकेट्स असतात. या पॉकेट्समध्ये आपण ब्रा चे कप्स किंवा ज्याला आपण पॅड्स म्हणतो ते व्यवस्थित बसवून मग या स्लिमलेस पँट्स घातल्या तर 'कॅमल टो' लपवणे सोपे जाते.

टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यास 'कॅमल टो' दिसतो? ऑकवर्ड वाटणार नाही, पाहा ९ सोपे उपाय...

३. पॅंटी लायनर हे छोट्या आकाराचे सॅनिटरी नॅपकिन्ससारखेच पॅड्स असतात ते देखील आपण अंडरगारमेंट्सला चिकटवून लावू शकतो. यामुळे 'कॅमल टो' दिसत नाही.

टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यास 'कॅमल टो' दिसतो? ऑकवर्ड वाटणार नाही, पाहा ९ सोपे उपाय...

४. कपडे खरेदी करताना कपड्याला BUILT - IN - LINE असलेले कपडे घ्या. जेणेकरून 'कॅमल टो' पटकन दिसण्यात येणार नाही.

टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यास 'कॅमल टो' दिसतो? ऑकवर्ड वाटणार नाही, पाहा ९ सोपे उपाय...

५. जर तुम्ही अगदी टाईट पँट्स, लेंगिन्स घालणार असाल तर त्याच्या आधी आतमध्ये छोटे शॉर्ट पँट घाला. जेणेकरून या शॉर्ट पॅंटचा एक एक्स्ट्रा लेअर तयार होईल आणि थेट तुमच्या पँट्स, लेंगिन्स मधून 'कॅमल टो' दिसून येणार नाही.

टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यास 'कॅमल टो' दिसतो? ऑकवर्ड वाटणार नाही, पाहा ९ सोपे उपाय...

६. याचबरोबर, आपण डबल लेअरींग असणारी पॅंटी घालू शकतो. ज्यामुळे पॅंटीला एक्स्ट्रा लेअर असल्याने थेट पँट्स, लेंगिन्स मधून 'कॅमल टो' दिसणार नाही.

टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यास 'कॅमल टो' दिसतो? ऑकवर्ड वाटणार नाही, पाहा ९ सोपे उपाय...

७. शक्यतो स्ट्रेचेबल, स्किनी आणि ट्रान्स्परंट फॅब्रिक्सचे कपडे पॅंट्स घालणं टाळा.

टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यास 'कॅमल टो' दिसतो? ऑकवर्ड वाटणार नाही, पाहा ९ सोपे उपाय...

८. कंबरेभोवती गरजेपेक्षा अधिक जास्त प्रमाणात बेल्ट आवळून घट्ट लावल्याने जननेंद्रियाच्या जागी असलेलं कापड ताणल जाऊन 'कॅमल टो' दिसण्याची शक्यता असते यासाठी कंबरेभोवती बेल्ट अगदी घट्ट बांधू नये.

टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यास 'कॅमल टो' दिसतो? ऑकवर्ड वाटणार नाही, पाहा ९ सोपे उपाय...

९. जेव्हा आपल्याकडे यापैकी काही उपाय नसतात किंवा अगदी आयत्यावेळी आपण टॉयलेट पेपर किंवा टिश्यू पेरचा त्रिकोणी आकार करून तो आपल्या पॅंटीमध्ये ठेवू शकतो. यामुळे 'कॅमल टो' कव्हर करणे सोपे जाते.