दिवाळीत घाला अंबाडा-माळा गजरा! पाहा ७ प्रकार, परंपरा आणि स्टाइलचं ठसकेबाज काॅम्बिनेशन
Updated:October 14, 2025 16:22 IST2025-10-14T15:09:14+5:302025-10-14T16:22:18+5:30

दिवाळीसाठी कशी हेअरस्टाईल करावी असा प्रश्न पडला असेल तर या काही अंबाडा किंवा जुडा हेअरस्टाईल पाहा..
केस लहान असतील तरी अशा पद्धतीच्या आकर्षक हेअरस्टाईल तुम्ही करू शकता..
अशा पद्धतीने थोडी वेगळी स्टाईल केली तर तुमच्या पारंपरिक अंबाडा हेअरस्टाईलला मॉडर्न टच मिळू शकतो.
अंबाडा घालून तुम्ही तो अशा पद्धतीची खरी फुलं लावूनही सजवू शकता.
मधोमध भांग पाडून असा मागच्या बाजुने अंबाडा घाला आणि त्यावर गजरा माळा. काठपदर साडीवर ही हेअरस्टाईल छान दिसेल.
अशा पद्धतीची मेस्सी बन हेअरस्टाईल जशी लेहेंगा, घागरा या ड्रेसिंगवर छान दिसते तशीच ती वन पीस, साडी यांच्यावरही शोभून दिसते.
बाजारात अशा पद्धतीच्या खूप हेअर ॲक्सेसरीज मिळत आहेत. त्या घेऊन अशी छानशी हेअरस्टाईल नक्कीच करता येईल.