ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे ५ पॅटर्न - साडीपेक्षा ब्लाऊजच दिसेल सुंदर, रुप येईल खुलून
Updated:October 28, 2025 18:33 IST2025-10-27T12:03:00+5:302025-10-28T18:33:51+5:30
5 patterns for sewing the back of a blouse - the blouse will look more beautiful than the saree : साडी नेसल्यावर दिसा अति सुंदर. पाहा ब्लाऊजचे मस्त पॅटर्न.

साडी कितीही सुंदर असली तरी त्यावर ब्लाऊजही सुंदरच असायला हवा. चांगला शिवलेला आणि पुढचा गळा मागची बाजू सारेच मस्त असेल तर साडी उठावदार दिसते.
साडीचा गळा समोरुन जरी झाकला गेला तरी पाठीवरील डिझाइन साडीचा लुक चेंज करते. त्यामुळे साधी साडी, साधी ब्लाऊज असला तरी त्याला डिझाइन मस्त करणे फायद्याचे ठरते. बॅकसाठी पॅटर्न पाहा.
आजकाल जरीच्या साड्यांसाठी असे पॅटर्न फेमस आहेत. दिसतात अगदीच सुंदर.
पाठीकडे व्ही शेप असलेला ब्लाऊज फार सुंदर दिसतो. कॉटनच्या साडीवर असा ब्लाऊज मस्त वाटतो.
सिंपल नॉट कायमच मस्त दिसते. ब्लाऊजच्याच कापडात छान लेस तयार करता येते.
पाठीवर अंडाकृती कट दिसतोही सुंदर आणि त्यामुळे हाताजवळ ब्लाऊज छान बसतो.
अगदीच फार फॅशनेबल नको असेल तर साधा पॅटर्नही सुंदर दिसतो. नक्की शिवून पाहा.