ऑफिसवेअरसाठी प्रिटेंड शर्टचे ५ नवीन पॅटर्न! पाहा आकर्षक डिझाइन्स, कॅज्युअल लूकमध्ये दिसाल स्मार्ट आणि एलिगंट
Updated:December 10, 2025 16:18 IST2025-12-10T16:08:29+5:302025-12-10T16:18:02+5:30
Printed shirts for women: Office wear printed shirts: Women’s fashion trends: पाहूयात ऑफिसवेअरसाठी प्रिटेंड शर्टचे पॅटर्न.

आजच्या फॅशनमध्ये प्रिटेंड शर्ट जास्त प्रमाणात ट्रेंड होत आहे. ऑफिस असो, कॅज्युअल आउटिंग असो किंवा कॉलेज लूक. हा स्टायलिश प्रिंटेड शर्ट आपल्याला चांगला लूक देतो. (Printed shirts for women)
पूर्वी प्रिंटेड शर्ट म्हटला की फुलांचे डिझाइन्स किंवा पारंपरिक पॅटर्न पाहायला मिळायचे. पण सध्या ट्रेंडमध्ये असणारे मिनिमल प्रिंटपासून बोल्ड अब्स्ट्रॅक्टपर्यंत, ज्योमेट्रिकपासून ट्रॉपिकल मोटिफ्सपर्यंत प्रत्येक प्रिंट व्यक्तिमत्त्वाला वेगळी ओळख देते. पाहूयात ऑफिसवेअरसाठी प्रिटेंड शर्टचे पॅटर्न. (Office wear printed shirts)
मायक्रो-फ्लोरल प्रिंट शर्ट हे लहान, नाजूक फुलांच्या प्रिंट्समुळे एलिगंट लूक देतो. ऑफिस आणि कॅज्युअल लूकसाठी बेस्ट आहे.
स्केच लाइन आर्ट प्रिंट शर्ट हे अब्स्ट्रॅक्ट लाइन्सचा पॅटर्न आहे. मिनिमल फॅशन आवडणाऱ्यांसाठी हा पर्याय उत्तम आहे.
जर आपल्याला ट्रॉपिकल लीफ प्रिंट अर्थात हलके-फुलके रंग आणि फिरण्यासाठी हे शर्ट भारी दिसतील. ब्रंच, बीचसाठी हा पर्याय खास आहे.
आपल्याला शार्प, स्ट्रक्चर्ड आणि स्मार्ट लूक हवा असेल तर ज्योमेट्रिक बॉक्स-ग्रिड प्रिंट शर्ट ट्राय करु शकतो. हा मिटिंग आणि ऑफिस लूकसाठी चांगला पर्याय आहे.
आपल्याला शार्प, स्ट्रक्चर्ड आणि स्मार्ट लूक हवा असेल तर ज्योमेट्रिक बॉक्स-ग्रिड प्रिंट शर्ट ट्राय करु शकतो. हा मिटिंग आणि ऑफिस लूकसाठी चांगला पर्याय आहे.