ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागले? हेअर कलर नकोच, करा ५ आयुर्वेदिक उपाय-काळेभोर होतील केस

Updated:May 7, 2025 17:08 IST2025-05-07T17:02:01+5:302025-05-07T17:08:35+5:30

White hair treatment at home: Ayurvedic remedies for white hair: पांढरे केस काळे करण्यासाठी आहारात काही बदल केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो. तसेच आपण काही घरगुती उपाय देखील करायला हवे.

ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागले? हेअर कलर नकोच, करा ५ आयुर्वेदिक उपाय-काळेभोर होतील केस

केसगळतीच्या समस्येमुळे सध्या अनेकजण त्रस्त आहेत. ऐन तारुण्यात केस पांढरे झाल्यामुळे आपण अनेक उपाय करतो. अकाली केस पिकण्याची समस्या वाढताना दिसते आहे. (White hair treatment at home)

ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागले? हेअर कलर नकोच, करा ५ आयुर्वेदिक उपाय-काळेभोर होतील केस

अनेकांचे केस हे १५ ते २० वर्षातच पांढरे होऊ लागले आहे. त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण अनेक महागडे उत्पादने वापरतो. केस काळे करण्यासाठी आपण हेअर कलर किंवा डायचा वापर करतो. (Ayurvedic remedies for white hair)

ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागले? हेअर कलर नकोच, करा ५ आयुर्वेदिक उपाय-काळेभोर होतील केस

पांढरे केस काळे करण्यासाठी आहारात काही बदल केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो. तसेच आपण काही घरगुती उपाय देखील करायला हवे.

ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागले? हेअर कलर नकोच, करा ५ आयुर्वेदिक उपाय-काळेभोर होतील केस

आवळा आणि भृंगराज नियमितपणे खाल्ल्यास अकाली पांढरे होणारे केस थांबतील. तसेच केसगळती कमी होऊन केसांची वाढ होईल.

ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागले? हेअर कलर नकोच, करा ५ आयुर्वेदिक उपाय-काळेभोर होतील केस

आयुर्वेदानुसार आपण दोन्ही हातांची बोटे एकावर एक घासल्याने टाळूचे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. आणि कसे अकाली पांढरे होण्याची समस्या देखील कमी होते.

ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागले? हेअर कलर नकोच, करा ५ आयुर्वेदिक उपाय-काळेभोर होतील केस

आयुर्वेदामध्ये भृंगराज, आवळा, ब्राम्ही, शिकाकाई आणि कढीपत्ता यांसारख्या वनस्पती महत्त्वाच्या मानण्यात आल्या आहेत. याचे तेल तयार करुन केसांना लावल्याने पोषण मिळते. तसेच केस अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होते.

ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागले? हेअर कलर नकोच, करा ५ आयुर्वेदिक उपाय-काळेभोर होतील केस

आयुर्वेदाप्रमाणे केसांच्या वाढीसाठी आणि दाट होण्यासाठी आपला आहार देखील योग्य असायला हवा. अकाली केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी संतुलित आणि पोषक तत्वांनी युक्त आहार घ्यायला हवा.