रोज केस कसे विंचरता? चुकीच्या पद्धतीनं विंचरल्यामुळे गळतात केस, पाहा केस विंचरण्याची योग्य पद्धत

Updated:February 16, 2026 10:23 IST2026-02-16T10:16:26+5:302026-02-16T10:23:32+5:30

Which Is Right Way To Comb Hairs : दिवसातून फक्त २ ते ३ वेळाच केस विंचरावेत. अतिप्रमाणात फणी फिरवल्यानं केसांच्या संरचनेला इजा पोहोचते.

रोज केस कसे विंचरता? चुकीच्या पद्धतीनं विंचरल्यामुळे गळतात केस, पाहा केस विंचरण्याची योग्य पद्धत

केस विंचरण्याची एक शास्त्रोक्त पद्धत आहे. ज्यामुळे केसांचे तुटणे आणि गळणे लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. (Which Is Right Way To Comb Hairs)

रोज केस कसे विंचरता? चुकीच्या पद्धतीनं विंचरल्यामुळे गळतात केस, पाहा केस विंचरण्याची योग्य पद्धत

नेहमी केसांच्या टोकांकडून विंचरायला सुरूवात करा आणि हळूहळू वर मुळांकडे जा. यामुळे केसांमधील गुंता सहज तुटतो आणि मुळांवर ताण येत नाही.

रोज केस कसे विंचरता? चुकीच्या पद्धतीनं विंचरल्यामुळे गळतात केस, पाहा केस विंचरण्याची योग्य पद्धत

केस ओले असताना ते अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे ओले केस विंचरल्यास ते ओढले जाऊन जास्त गळतात. केस पूर्णपणे सुकल्यानंतर किंवा थोडे ओलसर असतानाच विंचरावेत.

रोज केस कसे विंचरता? चुकीच्या पद्धतीनं विंचरल्यामुळे गळतात केस, पाहा केस विंचरण्याची योग्य पद्धत

केस विंचरण्यासाठी नेहमी रुंद दात्यांची फणी वापरा. लाकडी फणी वापरणं अधिक फायदेशीर ठरते कारण त्यामुळे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होत नाही.

रोज केस कसे विंचरता? चुकीच्या पद्धतीनं विंचरल्यामुळे गळतात केस, पाहा केस विंचरण्याची योग्य पद्धत

जर केसांत खूप गुंता असेल तर बोटांच्या मदतीनं तो आधी सोडवून घ्या आणि मगच फणी फिरवा. जोरात फणी ओढल्यानं केसांचे कंद कमकुवत होतात.

रोज केस कसे विंचरता? चुकीच्या पद्धतीनं विंचरल्यामुळे गळतात केस, पाहा केस विंचरण्याची योग्य पद्धत

दिवसातून फक्त २ ते ३ वेळाच केस विंचरावेत. अतिप्रमाणात फणी फिरवल्यानं केसांच्या संरचनेला इजा पोहोचते.

रोज केस कसे विंचरता? चुकीच्या पद्धतीनं विंचरल्यामुळे गळतात केस, पाहा केस विंचरण्याची योग्य पद्धत

रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरल्यानं टाळूतील नैसर्गिक तेलाचा प्रसार सर्वत्र होतो आणि रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.